
Maharashtra Breaking News LIVE Updates: मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव! घरात, दारात, अंगणात जिकडे तिकडे फुलंच फुलं आणि मंत्रमुग्ध करणारा सुगंध
Maharashtra Rose Village : महाराष्ट्रातील यासुंदर गावाना पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे. जाणून घेऊया हे गाव नेमके आहे तरी कुठे?

कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिक टार्गेट, बेळगावमध्ये संतापजनक प्रकार
Kannada Organizations: कानडी संघटनांनी मराठी भाषिकानी कानडी कंडक्टरला मारहाण केल्याचा कांगावा केला.

कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज
महाराष्ट्रातील बसच्या ड्रायव्हरला कन्नड संघटनांनी काळ फासल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसवर भगवा ध्वज फडकवला आहे.

अंगणात वडिलांचा मृतदेह, घरात शोकाकुल वातावरण; भरल्या डोळ्यांनी लेकीने दिला दहावीचा पेपर!
Latur Nisha Ubale Story: वडिलांचे निधन झाले, त्यांचा मृतदेह अंगणात होता. घरात शोकाकुल वातावरण होते. तरीही निशाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत दहावीची परीक्षा दिली.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 22 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?
Suresh Dhas Court Case: मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे भाजपाचे आमदार सुरेश धस

कुंकवामुळे महिलांचं मानसिक आरोग्य उत्तम राहत असेल तर विधवांना त्याची गरज नाही का? डॉ. तारा भवाळकरांचा सवाल
दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यावेळी अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी महिलांच्या मानसिक आरोग्याबद्दल केलेलं विधान चिंतन करायला लावणारं.

बील कमी झाल्याचा फसवा प्रचार! एप्रिलमध्ये ग्राहकांना बसणार दरवाढीचा शॉक; 'इतकं' वाढणार Bill
Electricity Bill Hike In Maharashtra: वीज बिलामध्ये वाढ होणार नसल्याचा दावा करत महावितरणाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली असतानाच एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

...तर रेल रोको करु! ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा; ऐन शिमग्याच्या तोंडावर राड्याची चिन्हं?
Warning To Central Railway: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट दिली आणि थेट इशाराच जारी केला.

Maharashtra Weather News: मुंबई तापली! दिवसभर असह्य उकाडा, राज्यातही काही ठिकाणी उन्हाच्या झळा
Maharashtra Weather News : मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णता वाढली असून राज्यातीलही काही शहरात सूर्याचं कोपणं सुरुच आहे. पाहा हवामान वृत्त...

पुण्यात राजकीय भूकंपाची चाहूल? शिंदे कनेक्शन असलेलं 'ते' Whatsapp Status चर्चेत; काही दिवसांपूर्वीच...
Pune Politics: पुण्यातील राजकारणामध्ये एक मोठा भूकंप होणार असल्याची जोदार चर्चा आहे. व्हॉट्सअप स्टेटसमधील फोटो आणि त्यासाठी निवडलेल्या गाण्यावरुन ही चर्चा आहे.

संगमेश्वरमधील संभाजी महाराजांच्या स्मारकात मद्यपींचं वास्तव्य! 80 लाख खर्च करुनही मोडलेली दारं अन्...
Sangameshwar Sambhaji Maharaj Memorial: सध्या 'छावा' चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांची देशभरामध्ये चर्चा असतानाच एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

भिवंडीत राडा! विनयभंग प्रकरणातील आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; व्हॅनच्या काचा फुटून...
Shocking News From Bhiwandi: पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आधी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले असता तिथे हा प्रकार घडला.

'येत्या काही दिवसांत...', ठाकरेंच्या सेनेचा 'लाडक्या बहिणीं'ना इशारा; म्हणाले, 'सरकारची ‘भाईगिरी’...'
Ladki Bahin Yojana: "नऊ लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढल्यानंतर सरकारचे तब्बल 945 कोटी रुपये वाचले आहेत."

'महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाही, तर....', नाणीजचे नरेंद्र स्वामी यांचं मोठं विधान
नाणीजचे नरेंद्र स्वामी सध्या त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आहेत. विधानसभेत महायुतीचा विजय लाडक्या बहिणींमुळे नाहीतर साधू-संतामुळे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

माणिकराव कोकाटे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर? दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!
सदनिका घोटाळ्यातील शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे रेसमधून आऊट होणार? नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे, गिरीश महाजनांमध्ये रस्सीखेच!

Maharashtra Breaking News LIVE: भाजपा आमदार सुरेश धस उद्या घेणार देशमुख कुटुंबाची भेट
राज्यातील सर्व घडामोडींची वेगवान आढावा.

शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारांवर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?
Shivsena Abdul Sattar: शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आलेत.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.