
स्पर्म काऊंट वाढवण्यासाठी कोणती डाळ फायदेशीर? दररोज करा आहारात समावेश
Best Dal To Increase Sperm Count: शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी, पुरुष त्यांच्या आहारात काही डाळींचा समावेश करू शकतात. अशी कोणती डाळ आहे ज्यामुळे पुरुषांच्या शरीरात शुक्राणुंची संख्या वाढेल.

पुन्हा थैमान? चीनमध्ये सापडला कोरोनापेक्षाही डेंजर व्हायरस; कोणत्याही प्राण्यापासून होणार संसर्ग?
New Bat Coronavirus In China: 2020 साली जगभरामध्ये फैलाव झालेला आणि लाखो लोकांनी प्राण गमावलेल्या कोरोना विषाणूचं उगम स्थान हे चीन असल्याचं उघड झालेले असतानाच आता पुन्हा अशाच एका साथीची टांगती तलवार जगावर आहे.

भेसळयुक्त आणि शुद्ध गुळ कसा ओळखावा? जाणून घ्या, टीप्स
सध्या, खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. भेसळयुक्त पदार्थ शरीराला नुकसान पोहचवू शकतात. बाजारात भेसळयुक्त गुळ विकण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे, लोकांना शुद्ध गुळ आणि भेसळयुक्त गुळ कसा ओळखावा? असा प्रश्न पडत आहे. जाणून घ्या, या प्रश्नाचे उत्तर.

हार्ट अटॅकच्या 1 महिना आधी दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावध!
Signs of Heart Attack a Month Before: सायलेंट हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असू शकतो. ते ओळखणे फार कठीण होऊन बसते.

वयानुसार एका दिवसात किती बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीर?; ‘ही’ आहे बदाम खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : तल्लख बुद्धी, स्मरणशक्तीसोबत उर्जेसाठी दररोज बदाम खावे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. पण वयानुसार किती बदाम खावे आणि बदाम खाण्याची योग्य पद्धत माहिती असला पाहिजे, अन्य़था फायदा मिळण्याऐवजी तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं.

सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी; आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
Morning Habits : सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात कशी करायची जेणे करून शरीरात आणि मनात एक नवी ऊर्जा राहिल.

वयानुसार किती झोप आवश्यक? समजून घ्या झोपेचं गणित, अन्यथा..
झोप आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्त्वाची असते. कमी आणि अशांत झोप यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. वयानुसार आपल्याला किती झोपची गरज असते जाणून घ्या.

कोणत्या रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत? तज्ज्ञ म्हणतात लैंगिक जीवन सुधारण्यासाठी...
Sexual Health Tips : विवाहिक जीवनात शारीरिक संबंध हे महत्त्वाच असतं. पण काही कारणामुळे जोडप्यामध्ये शारीरिक संबंध नसेल तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यात जर जोडप्यातील एकालाही गंभीर आजार असेल तोही कायमस्वरुपी तर त्याचा परिणाम लैंगिक जीवनावर होतो.

'मला बेल्स पाल्सी झालाय', धनंजय मुंडेंचा खुलासा; हा आजार नेमका काय? लक्षणे, उपचार जाणून घ्या!
Dhananjay Munde Bells Palsy: चेहऱ्यावरील मज्जातंतूला जळजळ किंवा नुकसान झाल्यामुळे होणारा चेहऱ्याचा पक्षाघात म्हणजे बेल्स पाल्सी.

Cancer: अमेरिकन शास्त्रज्ञांचे कॅन्सरवर सर्वात मोठे संशोधन; आजाराबद्दल जन्मापूर्वीच कळणार!
Research on Cancer: अमेरिकन संशोधनकांनी कॅन्सरसंदर्भात मोठे संशोधन केले आहे.

व्यायामानंतर स्नायूंमध्ये तुम्हालाही कडकपणा जाणवतो का? घरच्या घरीचं करा हे सोपे उपाय...
Instant Treatment For Muscle Stiffness: व्यायाम केल्यानंतर स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना निर्माण होतात. या त्रासावर काही उपाय आहेत जे घरच्या घरी सहजपणे करता येऊ शकतात, पाहूयात सविस्तर.

कॅन्सरला रोखण्यासाठी उपलब्ध होणार लस, कुठपर्यंत आलंय काम?
Cancer Vaccine: कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती वाढत चाललीय त्याची भीतीदायक आकडेवारी ICMR कडून समोर येतेय.

कर्करोगावरील नवी लस लवकरच उपलब्ध होणार! मंत्री प्रतापराव जाधवांनी केला दावा
कॅन्सरच्या रुग्णांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बाब समोर आली आहे. कर्करोगावरील नव्या लसीचे संशोधन अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

कितीही त्रास होत असेल तरी सहन करा; पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेऊ नका
पेनकिलरच्या गोळ्या सतत खाल्ल्याने दुखण्यावर लगेच आराम मिळेल असा जर तुमचा समज असेल तर वेळीच थांबा. कारण पेन किलरच्या अतिसेवनाने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कित्येक संशोधनांमध्ये, जास्त पेन-किलर्सचे सेवन करणे आपल्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

पॅकेटमधील बारीक नाही तर 'हे' मीठ आहे तुमच्या आरोग्यासाठी योग्य
स्वयंपाक घरात जेवण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ... मीठामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. तसेच चिमुटभर मिठ घातल्याने बेचव अन्नाला छान चव येते. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही वापर करत असलेले मीठ धोकादायक असू शकते. त्यामुळे आत्ताच जाणून घ्या रोज स्वयंपाक करताना जेवणामध्ये कोणत्या मीठाचा वापर करावा?

लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले; टाटा सेंटरच्या 6 केंद्रात 30% रुग्ण वाढले
गेल्या 5 वर्षांत टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर केंद्रांमध्ये बालपणीच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 2% वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2981 मुलांवर उपचार करण्यात आले, तर 2024 मध्ये ही संख्या 3874 पर्यंत वाढली. इंडियन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार दरवर्षी अंदाजे 50,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.

प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन C असतं का? काय सांगतात तज्ज्ञ, पाहा
अनेकांच्या मते, प्रत्येक आंबट पदार्थात व्हिटॅमिन C असते. पण हे खरं आहे का? सविस्तर जाणून घेऊया.

'असा' आहे चविष्ट बिर्याणीचा इतिहास! बोटं चाटून खाण्याऱ्यांना पण माहित नसेल
बिर्याणी नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं बरोबर ना! तुम्हालादेखील बिर्याणी खायला आवडत असेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या या चविष्ट पदार्थाचे नाव 'बिर्याणी' कसे पडले आणि त्यासोबतच काही रंजक गोष्टी.

विषारी वनस्पती असूनही कण्हेरची फुलं आहेत अनेक रोगांवर रामबाण उपाय, असा करा वापर
कण्हेर (Nerium oleander) ही विषारी वनस्पती असली तरी तिचे अनेक गुणकारी फायदे आहेत. तुम्हाला माहित आहे का? ही वनस्पती केवळ शोभेसाठीच नव्हे तर आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरली जाते. जाणून घ्या कोणकोणत्या गंभीर आजारांवर ही वनस्पती रामबाण उपाय ठरते?

कोलेस्ट्रॉल होताच त्वचेवर दिसतात 5 लक्षणे, शरीरातील 'या' अवयवाचा बदलतो रंग
High Cholesterol Symptoms On Skin: जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा त्याची काही लक्षणे त्वचेवर देखील दिसू शकतात.