
धावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर
आजच्या या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या वेळेतील 'या' योगा रुटीनमुळे अशा शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करु शकता.

अंथरुणावर बसून अन्न का खाऊ नये? नुकसान ऐकल्यानंतर तुम्ही ही सवय आजच सोडून द्याल
अनेक लोकांना बेडवर बसून जेवणाची सवय असते. त्यामागील कारण वेगवेगळी असतात. त्यांना तिथे बसून जेवणे सोयीकर वाटतं. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

आता विना सुईचं घ्या इंजेक्शन! IIT बॉम्बेने बनवून टाकली विना सुईची शॉक सिरिंज; काय आहे नवं तंत्रज्ञान
आता इंजेक्शन घेताना घाबरण्याची गरज नाही, याचं कारण आयआटी बॉम्बेच्या वैज्ञानिकांनी एक नवं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांनी शॉकवेव्ह बेस्ड नीडल फ्री सीरिज तयार केली आहे. यामध्ये सुईच्या जागी उच्च-ऊर्जा दाब लहरींचा (शॉकवेव्ह) वापर करतात.

10 दिवसात सुनिधी चौहाननं कसं कमी केलं 5 किलो वजन? इतका सोपा आहे डाएट प्लॅन
Sunidhi Chauhan Weight Loss : सुनिधी चौहाननं कसं काय 10 दिवसात कमी केलं 5 किलो वजन?

महिलांनी 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष करु नये, असू शकतात 'ही' कॅन्सरची लक्षणं
महिलांसाठी कर्करोगाबद्दल जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे. खास करुन गर्भाशयाच्या कर्करोगाच्या संदर्भात. हा कर्करोग महिलांसाठी खूप गंभीर ठरू शकतो, कारण प्रारंभिक टप्प्यात त्याचे ओळखणे फार कठीण असते.

Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान
Health Tips : तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वैदात तूप महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा आहेत, ज्याचा सोबत तूपाचं सेवन केल्यास आपल्या आरोग्याचे नुकसान होतं.

डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकणारे 6 पांढरे पदार्थ-टाळा, नाहीतर शुगर लेव्हल नियंत्रणात राहणार नाही
डायबिटीज असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी आहाराची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. काही खाद्य पदार्थ विशेष म्हणजे हे पांढऱ्या रंगाचे पदार्थ शरीरावर नकारात्मक परिणाम करू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात आणि त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होण्याची 5 कारणे
Causes Libido Loss काही पुरुषांमध्ये जाणवणारी ही समस्या चिंतेच कारण आहे. अनेक पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात रस नसतो. त्याला 'ही' 5 महत्त्वाची कारणे जबाबदार आहेत.

साधारण खोकला समजून महिला करत होती दुर्लक्ष, टेस्ट केल्यानंतर हादरली; डॉक्टर म्हणाले 'तुमच्याकडे फक्त...'
एक महिला खोकल्याने त्रस्त होती. जेव्हा ती आपली समस्या घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली तेव्हा तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या. टेस्टनंतर जो निकाल आला ते पाहिल्यानंतर महिला आणि तिच्या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.

पोट साफ करायचा रामबाण घरगुती उपाय; रात्री झोपताना घ्या सकाळी 100% पोट साफ
तुम्ही देखील पोट साफ होत नाही या समस्येने हैराण आहात? अशावेळी घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.

हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा?

छातीत जळजळ होतेय?; ही Acidity नाही तर पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता, 'या' 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
Stomach Cancer Symptoms : पोटात आणि छातीत जळजळ ही अनेकांना आजकाल होत असते. सर्वसामान्यपणे आपण पोटात आणि छातीत जळजळ झाल्यास Acidity त्रास होतोय असं म्हणतो. पण वारंवार हा त्रास होत असेल तर पोटाचा कर्करोग होण्याची भीती देखील असू शकते.

हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी
हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...
हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या, जास्त चहा पिल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम.

चाळीशीतील लोकांना अचानक हार्ट अटॅक का येतो? कारण काय?
वयाच्या चाळीशीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वयाच्या 40 शीचा टप्प्यात नेमकं असं काय होतं? ज्यामध्ये आयुष्यात काही तरी करण्याच्या वयातच अंत होतो.

Rohan Mirchandani: तरुण व्यवसायिकाचा कार्डियक अरेस्टमुळं मृत्यू, काय आहेत 'या' आजाराची लक्षणे?
एपिगेमियाचे कंपनीचे संस्थापक रोहन मीरचंदानी यांचे वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळं निधन झालं. जाणून घ्या, काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणे.

रात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होते का? याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की रात्री जेवण न केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात रात्रीचे जेवण वगळण्याचे फायदे आणि तोटे

बदलत्या हवामानात अशी वाढवा मुलांची प्रतिकारशक्ती
बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होतना दिसतो. यामध्ये लहान मुलांवर याचा परिणाम जास्त होताना दिसतो. लहान मुलं सर्दी, खोकला, ताप यामुळे हैराण झाले आहे. अशावेळी डॉक्टरांनी सांगितली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय.

हिवाळ्यात मुलं सारखी आजारी पडतात? सर्दी खोकल्याने हैराण झालेत; हेल्थ एक्सपर्टकडून इम्युनिटी बूस्टर टिप्स
वातावरणात थोडा बदल झाला की, लहान मुलं सारखी आजारी पडतात. सर्दी-खोकला अगदी महिना महिनाभर जात नाही. अशावेळी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय कराल?

महिनाभर मुठभर अक्रोड खाल्ल्याने शरीरात होतो बदल? शरीरात 100 च्या स्पीडने होईल बदल
अक्रोड हे एक सुपरफूड आहे. त्याचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करणे म्हणजे एक अद्भुत औषध घेण्यासारखे आहे. येथे जाणून घ्या महिनाभर अक्रोड खाण्याचे फायदे.