
भारत-पाक मॅचदरम्यान मैदानात 5 वेळा झालाय तुफान राडा! पार हाणामारीवर उतरलेले खेळाडू
India VS Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हाही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा या सामन्याकडे जगाचं लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक विरोध संघ असल्याने दोन्ही संघाचे खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून खेळतात. हेच कारण आहे की या सामन्यादरम्यान मैदानावर खूप तणाव असतो. याचमुळे बऱ्याचदा या सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्या घटना घडतात. भारत - पाकिस्तान सामन्यात झालेल्या 5 मोठ्या वादा बद्दल जाणून घेऊयात.

Mumbai Indians कडून खेळणार बॉलिवूड स्टारचा मुलगा! 4 शतकं ठोकून मिळवली जागा
Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता जवळपास फक्त 1 महिना शिल्लक आहे. 22 मार्च पासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरुवात होणार असून यात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रेंचायझी असून ते जगभरातील इतर लीगमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. आता बॉलिवूड अभिनेत्याचा मुलगा देखील मुंबई इंडियन्स सोबत खेळताना दिसणार आहे.

कोण असणार रुपेरी पडद्यावरचा सौरभ गांगुली? बायोपिकसाठी 'या' बॉलीवूड हिरोचे नाव निश्चित
Sourav Ganguly Biopic: क्रिकेटविश्वात दादा म्हणून ओळखला जाणारा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीचा बायोपिक लवकरच सिनेमारूपात बघायला मिळणार आहे.

ब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात.

शिखर धवनसोबतची 'ही' मिस्ट्री गर्ल कोण होती? नेटिझन्स शोधत असलेली प्रोफाइल सापडली
Shikhar Dhawan Video: भारतीय क्रिकेटचा 'गब्बर' शिखर धवन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान त्याच्यासोबत बसलेल्या एका मिस्ट्री गर्लमुळे...

IND vs PAK : 'पाकिस्तानपेक्षा चांगलं तर...' भारत पाक सामन्यापूर्वी इरफान पठाणने केलेल्या वक्तव्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ
Irfan Pathan on IND vs PAK Champions Trophy 2025: पाकिस्तानने आपला पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी गमावला आणि सध्या ते चार संघांच्या गट अ च्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. रविवारी भारत आणि पाकिस्तान विरोधी सामना होणार आहे.

चहलकडून हवीये 60 कोटींची पोटगी? धनश्रीचे वकील सत्य सांगत म्हणाले, 'या माध्यमातून धनश्रीची...'
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झाला आहे. दोघांनी 19 फेब्रुवारी रोजी घटस्फोट घेतला.

पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप
IIT Baba Prediction on Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत महाकुंभमधून 'आयआयटी बाबा' या नावाने प्रसिद्ध झालेल्या अभय सिंहने भविष्यवाणी केली आहे. त्याच्या भविष्यवाणीनुसार भारत हा सामना जिंकणार नाही.

शार्दूल ठाकूरची जबरदस्त झुंज, पण तरीही मुंबईच्या पदरी पराभव, विदर्भाची फायनलमध्ये एन्ट्री
मुंबईला पराभवाचा धक्का देत विदर्भाच्या संघाने रणजीच्या फायनलमध्ये धडक मारलीय.

'धन स्त्री घेऊन गेली,' चहलला घटस्फोट दिल्यानंतर कथित 60 कोटींची पोटगी घेणारी धनश्री ट्रोल; कुटुंब म्हणालं 'अशी रक्कम...'
Dhanashree Verma Trolled: भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाला आहे. 19 फेब्रुवारीला वांद्रे कौटुंबिक न्यायालयात (Bandra Family Court) त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान धनश्रीने कथितपणे 60 कोटींची पोटगी घेतली असल्याने तिला ट्रोल केलं जात आहे.

मुस्लिम धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना मोहम्मद शमीने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला 'तुमच्या मनात...'
चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशविरोधात भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिकासमोर आज अफगाणिस्तान, कोण मिळवणार विजय? जाणून घ्या सामन्याचे डिटेल्स
South Africa vs Afghanistan Champions Trophy 2025: साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही टीमवर नजर टाकली तर साऊथ आफ्रिकेचं पारडं नक्कीच जड दिसत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये अचानक व्हायरल झालेली 'ही' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? स्टाईलने केले सगळ्यांना घायाळ
Viral Video: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. या मेगा इव्हेंटमध्ये सोशल मीडियावर एका मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मिस्ट्री गर्लने आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले आहे.

'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.

पाच विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने कोणाला दिले 'फ्लाइंग किस'? खेळाडूने स्वतःच दिले स्पष्टीकरण
Champions Trophy 2025: मोहम्मद शमीने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. यावेळी त्याने केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

Sourav Ganguly Car Accident : सौरव गांगुलीच्या कारचा अपघात; लॉरीनं धडक दिली अन्...
Sourav Ganguly Car Accident : एकिकडे भारतीय क्रिकेट संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील कामगिरीची चर्चा असतानाच दुसरीकडे संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटावर अखेर कोर्टाची मोहोर? विभक्त होण्याचे कारण सांगितले...
Yuzvendra Chahal and Dhanashree Varma Divorced: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अखेर घटस्फोट झाला आहे.

IND vs BAN LIVE Score: भारताचा बांगलादेशवर दमदार विजय, आता पुढचा सामना पाकिस्तानशी
IND vs BAN Live Score Updates in Marathi: भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात करेल. या सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

भारताची विजयी सलामी! बांगलादेशचा दणदणीत पराभव; शमी आणि गिल ठरले विजयाचे शिल्पकार
India Beats Bangladesh: चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला आहे.

Catches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू
टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.