
मुंबई विद्यापीठात मिळणार क्रिकेटची पदवी? कसा असेल अभ्यासक्रम? जाणून घ्या
Degree in Cricket: मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

फुकटात IPL मॅच पाहण्याचे दिवस संपले? IPL 2025 आधी अंबानींचा मोठा निर्णय; भरावे लागणार एवढे पैसे
IPL 2025 Jio Hotstar : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक आहे. लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहतात तर याहूनही अधिक चाहते मोबाईल तसेच डिजीटल गॅजेट्स आणि टीव्हीवर हे सामने पाहण्याचा आनंद घेतात. परंतु आता अंबानींनी आयपीएल 2025 पूर्वी मोठा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.

IPL 2025 ला कधी पासून होणार सुरुवात? 'या' टीममध्ये होणार पहिला सामना, वेळापत्रक आलं समोर
IPL 2025 Schedule : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 18 व्या सीजनसाठी क्रिकेट चाहते उत्साहित आहेत. आयपीएल संघांनी त्यांच्या सरावाला सुरुवात केली असून स्पर्धेविषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. यापूर्वी आयपीएल 2025 मार्चच्या 21 तारखेपासून सुरु होणार अशी माहिती मिळाली होती. परंतु आता IPL 2025 सुरु होण्याची तारीख बदलली आहे.

Champions Trophy 2025 च्या सुरक्षेची 'ऐशी की तैशी' उद्घाटन सोहळ्यातच क्रिकेटप्रेमींचा हैदोस; पाकिस्तानातील Video Viral
Champions Trophy 2025 Video Viral : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB नं ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन उद्धाटन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. त्याचदरम्यानचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

'मी आणि सगळेच तुझ्या पाठीशी असून, तू फार...'; RCB नव्या कर्णधाराला विराट कोहलीने दिल्या शुभेच्छा
21मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL च्या आगामी हंगामासाठी आयपीएल फ्रँचायझी आरसीबीने गुरुवारी रजत पाटीदारची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. गेल्या वर्षीच्या मोठ्या लिलावापूर्वी RCB ने राखलेल्या खेळाडूंमध्ये रजत पाटीदारचा समावेश होता.

'क्रिकेटच्या जागी गोल्फ खेळत होते,' भारताने क्लीन स्वीप दिल्यानंतर केविन पीटरसन संतापला, 'तुम्ही साधं ट्रेनिंग...'
भारतीय संघाने क्लीन स्वीप दिल्यानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने संताप व्यक्त केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेट गोलंदाजांचा सामना करायला हवा होता, तसंच स्पीन खेळण्याच्या क्षमतेवरही लक्ष केंद्रीत करायलहा हवं होतं असं तो म्हणाला आहे.

Video: 31 वर्षीय खेळाडू RCB चा नवा कर्णधार; विराटची पहिली प्रतिक्रिया! म्हणाला, 'मी आणि...'
Virat Kohli First Comment On RCB New Captain: विराट कोहलीनेही अनेक वर्ष संघाचं नेतृत्व केलं आहे. आता पुन्हा त्याच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसं घडलं नाही.

IPL 2025 आधीच RCB चा विराटला मोठा धक्का! 'या' खेळाडूकडे सोपवलं कर्णधारपद
RCB Captain Announcement IPL 2025: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होणार असं वाटत असतानाच वेगळ्याच नावाची घोषणा झाली आहे.

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंगसाठी योग्य कोण? गंभीरच्या वक्तव्यानं ऋषभ पंतची झोपच उडेल
Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघात मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या गौतम गंभीर यानं येत्या काळात संघातील काही खेळाडूंविषयी खात्रीशीर वक्तव् केल्यानं काहींच्या पायाखालची जमीन मात्र सरकू शकते हे स्पष्ट आहे.

IND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.

बुमराहचे सर्व रिपोर्ट व्यवस्थित, तरीही आगरकरने चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी डावललं; BCCI अधिकाऱ्याचा खुलासा
जसप्रीत बुमराहचे स्कॅन रिपोर्ट व्यवस्थित आहेत, मात्र नॅशनल क्रिकेट अकादमीने (NCA) अंतिम निर्णय अजित आगरकरवर सोपवला होता अशी माहिती बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने दिली आहे.

'हे' 5 भारतीय क्रिकेटपटू वयाने त्यांच्या पत्नींपेक्षा आहेत लहान, यादीत आहे सचिन ते कोहलीचा समावेश
भारताचे अनेक स्टार क्रिकेटर्स आहेत. ज्यांच्या बायका त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. या यादीत भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर ते विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

ऋषभ पंतचा जीव वाचवणाराच आज देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
Sad News About Man Who Saved Rishabh Pant: पंतचा उत्तरखंडमध्ये भीषण अपघात झाला होता. त्यामधून त्याला वाचवणाऱ्यांमध्ये या तरुणाचा समावेश होता.

धक्कादायक! एका दिवसात दोन देशांमध्ये खेळला सामना, कोण आहे हा खेळाडू?
Controversy: हा खेळाडू माजी कर्णधार असून तो एकाच दिवशी दोन देशांमध्ये दोन सामने खेळताना आढळून आला आहे. यामुळे आता त्याला चौकशीलाही सामोरे जावे लागणार आहे.

एकच मन कितीदा जिंकणार? कोचला भाड्याचं घर रिकामं करण्याची नोटीस मिळताच नेहरानं जे केलंय ते पाहून हेच म्हणाल...
Ashish Nehra Coach Name : कोचनं केलेले उपकार आशिष कधीच विसरु शकला नाही. म्हणूनच की काय या उपकारांची परतफेड करण्याची संधी मिळताच त्यानं क्षणाचाही विलंब लावला नाही.

Jasprit Bumrah Net Worth: पैसा ही पैसा... आलिशान घरांपासून महागड्या गाड्यांपर्यंत; बुमराहची नेट वर्थ माहितेय?
Jasprit Bumrah Net Worth 2025: जसप्रीत बुमराह नेट वर्थ 2025 टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी 2024 हे वर्ष उत्तम होते.

Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! मोठ्या खेळाडूला वगळल्याने वाढलं टेन्शन
ICC Champions Trophy 2025 Team India Squad: मंगळवारी रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात दोन महत्त्वाचे बदल आहेत.

Fact Check : क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टीला झाली जुळी मुलं? काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
Fact Check Report : काही दिवसांपासून अथिया शेट्टी हिने दोन गोंडस बाळांना जन्म दिला असल्याच्या बातम्या आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यामागचं नेमकं सत्य काय? खरंच अथिया आणि राहुलला जुळी मुलं झाली आहेत का? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

VIDEO : कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं
IND VS ENG 3rd ODI : टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी सुद्धा घेतली. आता भारत - इंग्लंड सीरिजमधील तिसरा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

रियान परागची Search History झाली लीक; अनन्या पांडेचं नाव जगासमोर; Screenshot व्हायरल झाल्यानंतर सोडलं मौन
भारतीय संघाचा युवा क्रिकेटर रियान परागच्या (Riyan Parag) कॉम्प्यूटरवरील सर्च हिस्ट्री लीक झाली होती. यामध्ये त्याने अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्याबद्दल फार सर्च केल्याचं उघड झालं होतं.