
टीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट
Champions Trophy 2025 : यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

भारत vs बांगलादेश सामन्यात कशी असणार दुबईची खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाचं वर्चस्व? पाहा पिच रिपोर्ट..
Champions Trophy 2025, IND vs BAN Dubai Pitch Report: टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.

युझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहेत. युझवेंद्र आणि धनश्री हे दोघेही घटस्फोटापूर्वी एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे देखील बोललं जात आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिलेला, परंतु दोघांनी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर केल्या ज्यावरून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या एक रिपोर्ट समोर आला असून यात खुलासा करण्यात आलेला आहे की, चहलने कोट्यवधी रुपये देऊन धनश्रीशी सेटलमेंट केली आहे.

19 फेब्रुवारी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, कुठे पाहता येणार Live?
Champions Trophy 2025 : यंदा स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवली जाईल.

टीम इंडियातील दिग्गजावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावलं; Champions Trophy सोडून मायदेशी परतला
Champions Trophy 2025, Morne Morkel Father Death: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. यामुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली आहे.

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान', चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी रोहित शर्माच्या सेनेचा लूक तुम्ही पहिला का?
Champions Trophy 2025 Team India New Jersey: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची जर्सी सोमवारी लाँच करण्यात आली. बीसीसीआयने ही जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत.

Champions Trophy 2025: कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा ध्वज का लावण्यात आला नाही? PCB ने दिले उत्तर
Champions Trophy 2025, PCB on Indian Flag Missing in Karachi: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या देशांचे ध्वज कराचीतील नॅशनल स्टेडियमवर लावण्यात आले आहेत. मात्र त्यात भारताचा ध्वज नाही.

'मी इतकी मेहनत घेऊनही....', अजिंक्य रहाणेने BCCI निवडकर्त्यांचा खरा चेहरा केला उघड; 'माझी PR टीम नसल्याने...'
अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळत नसल्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्याशी निवडकर्ते किंवा संघ व्यवस्थापनाने कोणताही संपर्क साधला नसल्याचं त्याने सांगितलं आहे.

हार्दिक पांड्याच्या खिशात एक रुपयाही नव्हता, 3 वर्षं फक्त...; निता अंबानी यांनी पहिल्यांदाच केला खुलासा, 'आज त्याला....'
निता अंबानी (Nita Ambani) यांनी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलं आहे. जवळपास दशकभरापूर्वी दोघे मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते.

IPL 2025 नंतर धोनीची निवृत्ती? पहिल्याच मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात, पाहा संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर
IPL 2025 CSK Full Schedule : आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. आयपीएल 2025 ही स्पर्धा जवळपास 2 महिने रंगणार असून यात 10 संघ मिळवून एकूण 74 सामने खेळणार आहेत. आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपरकिंग्स संघ यंदा किती सामने खेळणार याविषयी जाणून घेऊयात.

Zaheer Khan Home : माजी क्रिकेटर जहीर खानने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल
Zaheer Khan New House : मुंबई स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे बॉलिवूड आणि क्रिकेटचं माहेरघर असल्याने इथे अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची घर आहेत. यात आता भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची सुद्धा भर पडली असून माजी गोलंदाजाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.

Champions Trophy 2025 : प्रॅक्टिस दरम्यान भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत, टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Champions Trophy 2025 : दुबईत सराव करत असताना भारताच्या एका स्टार खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अवघे काही दिवस उरलेले असताना टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

मोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत
IPL 2025 : आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणारा मुंबई इंडियन्स संघ 23 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार आहे.

लवकरच रंगणार Champions Trophyचा थरार, जाणून घ्या कधी आहेत टीम इंडियाचे सामने; पाहा संपूर्ण शेड्युल
ICC Champions Trophy 2025 full schedule: यंदाच्या स्पर्धेत एकूण 15 मॅचेस या खेळवल्या जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्व मॅचेस दिवसरात्र स्वरुपात खेळवल्या जाणार आहेत.

पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली लायकी दाखवली; CT 2025 आधी कराची स्टेडियमवरील 'तो' Video चर्चेत
Champions Trophy Controversy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आधी सातत्याने काही वाद निर्माण होत आहेत. कधी स्टेडियम तर कधी यजमानपदावरून वाद होत आहेत.

'हा' क्रिकेटर तुरुंगात भोगत होता शिक्षा, खटला लढणाऱ्या वकिलावरच जडला जीव; जाणून घ्या रंजक प्रेमकहाणी
Cricketer Love Story: या क्रिकेटपटूला जवळपास अर्धा वर्ष तुरुंगात राहावे लागले होते. यावेळी त्याची केस लढणाऱ्या वकिलाच्याच प्रेमात तो पडला.

Video: भारताविरुद्ध पराभूत झाल्यास आमच्या घरचेसुद्धा आम्हाला...; इंजमाम-उल-हकचा खुलासा
IND vs PAK Match CT 2025: लवकरच चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत असून त्याच पार्श्वभूमीवर आयोजित चर्चा सत्रामध्ये पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने हे विधान केलं आहे.

धोनीचे शेवटचे IPL...माही निवृत्त होणार? बीसीसीआयच्या 'या' पोस्टमुळे उडाली खळबळ
IPL 2025 MS Dhoni CSK: इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL) चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान बीसीसीआयच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे.

मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी; 4.80 कोटींना विकत घेतलेल्या खेळाडूची माघार! आता...
IPL 2025 Big News For Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे वेळापत्रक जाहीर होताच ही माहिती समोर आलीये.