
GK : अनोखा प्राणी ज्याचे दात तोंडात नाही तर पोटात असतात; माहित असूनही 99 टक्के लोकांना नाव सांगता येणार नाही
असा कोणता प्राणी आहे ज्याचे दात तोंडात नाही तर पोटात असतात.

350 राण्यांपैकी कोणासोबत तो शयनगृहात जाणार ते असं ठरायचं; लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी करायचा खास उपाय, तर विवस्त्र असेल तरच महालात...
Maharaja Bhupinder Singh : मुघल सम्राट हे त्यांचा अयाशीसाठी प्रसिद्ध होते. भारतात एक असा हिंदू राजा होता ज्याला 365 राण्या आणि 83 मुलं होती. तो लैंगिक उत्तेजन वाढविण्यासाठी चिमण्याचे मेंदूच विशेष औषध घ्यायचा.

‘त्या’ हरममधील दासीचं सौंदर्य पाहून औरंगजेब बेशुद्ध पडला; मुघल सम्राट आणि हीराबाईची प्रेमकहाणी अतिशय रंजक
Aurangzeb and Hirabai Zainabadi Love Story : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी यांच्यासोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा औरंगजेबाचेही प्रेमात पडला होता. एका दासीच सौंदर्य पाहून औरंगजेबसारखा क्रूर राजाही बेशुद्ध पडला होता.

Work Life Balance म्हणत कंपनीने कामाच्या तासासोबत कमी केला पगार; 'आनंद समजा की, नोकरीवरुन...' कंपनीचा अजब Email
एका रेडिट युझरने आपल्या कंपनीचा ईमेल सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या कामाच्या ताणासोबतच पगार देखील कमी झाला आहे. त्या ईमेलमध्ये लिहिलंय की,....

Success Story: अपयश आल्याने घर विकण्याची वेळ; विराज 'असा' बनला 10000000000 रुपयांचा मालक!
Viraj Bahal Success Story: विराज बहल वीबा फूड्सचे संस्थापक आहे. ही कंपनी सॉस, चटणी आणि पीनट बटर सारखी उत्पादने बनवते.

Mughal Harem Stories : ‘या’ माध्यमातून अकबराने हरममध्ये ठेवल्या होत्या हजारो महिला; त्यांना आकर्षित करण्यासाठी...
Mughal Harem Stories : मुघल शासक अकबरच्या काळातील मुघल हरम हे त्यांचा विलासी जीवनाशी निगडीत ठिकाण होतं. त्यामुळे मुघल राजे हे विलासी वृत्तीसाठी ओळखले जायचे. त्यामुळे या हरमबद्दल इतिहासकरांनी बरं लिखाण केलंय.

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!
Khatabook Success Story: व्यावसायीकांना डिजिटल पर्याय उपलब्ध करुन देण्यात या स्टार्टअपने महत्त्वाची भूमिका बजावली.

84 लाख भारतीयांचं व्हॉट्सअॅप बंद, तुमचं नाही ना?
व्हॉट्सअॅपने 84 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट्सवर बंदी घातली आहे. काय आहे या बंदी मागचे कारण? जाणून घ्या सविस्तर

Indian Railway नं प्रवास करताना ट्रेनमध्ये दिलेलं चादर, टॉवेल घरी नेल्यास काय शिक्षा होते?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना ज्याप्रमाणं रेल्वेकडून प्रवाशांना सुविधा दिल्या जातात त्याचप्रमाणं प्रवाशांनीही रेल्वेनं आखलेल्या नियमांचं पालन करणं अपेक्षित असतं....

यूपीचा सर्वात श्रीमंत व्यक्ती! सायकलवर सर्फ-साबण विकून उभी केली 12000 कोटींची संपत्ती
UP Richest Man: सायकलवर सर्फ-साबण विकून कोट्यवधींची कंपनी बनवलेल्या उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीकडे 12000 कोटींची संपत्ती आहे.

75 मिनिटं.... भारत- पाकिस्तानमध्ये असं काय घडलं की, देशांच्या सीमेवर घ्यावी लागली उच्चस्तरीय बैठक?
India Pakistan Flag Meeting: LoC सारख्या अतिसंवेदनशील क्षेत्रात झाली उच्चस्तरीय बैठक. दोन्ही देशांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? आंतरराष्ट्रीय विश्वात एकच चर्चा...

देशातील कोट्यवधी EPFO ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, UPI द्वारे काढता येणार पैसे!
PF Withdrawal Through UPI: ईपीएफ ग्राहकांचे दावे निकाली काढण्यास मदत करणारी प्रणाली तयार करण्यावर केंद्र सरकारकडून वेगाने काम सुरु आहे.

‘ही’ हिंदू महाराणी औरंगजेबासाठी सती जाण्यास होती तयार; तिच्या सौंदर्यासमोर मुघल पण होते घायाळ
औरंगजेब हा सर्वात क्रूर आणि खतरनाक मुघल शासक होता. 1658 ते 1707 या काळात औरंगजेब जगातील सर्वात श्रीमंत साम्राज्यांपैकी एक होता. औरंगजेबावर हिंदू समुदायाविरुद्ध अनेक आरोप आहेत.

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोन्याचे भाव घसरले, 24 कॅरेटचे दर जाणून घ्या!
Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. आज काय आहेत सोन्याचे दर वाचा

दिल्लीत साहित्यिकांचा आजपासून मेळा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: आजपासून 98 वे मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे रंगणार आहे. याचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

Bank Account मधून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार? SC नं उत्तर देत म्हटलं...
Bank News : मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ले आणि फसव्या मेसेजच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे पाहता केंद्रासह आता सर्वोच्च न्यायालयानंही यात लक्ष घातलं आहे.

Google Pay युझर्सना मोठा दणका! आता फ्री काहीच नाही; पाहा बदललेले नियम
आता जर तुम्ही गुगल पे द्वारे बिल भरले तर तुम्हाला प्रोसेसिंग फी भरावी लागू शकते. कंपनीने हे शुल्क अशा युझर्सला लावले आहे जे बिल भरण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर करतात.

नारळ पाणी, कफ सिरप पिण्यावर बंदी; लोको पायलटसाठी Indian Railway चं नवं फर्मान
Indian Railway Latest News : भारतीय रेल्वे विभागानं का घेतला हा निर्णय? नारळ पाणी पिण्यासही का दिला नकार? जाणून घ्या...

...तर कितीही जीवतोड काम करुनही ग्रॅच्युइटी मिळणार नाही; SC च्या निर्णयानं नोकरदारांना धक्का
Supreme Court on Gratuity : पगारवाढीच्या दिवसांत नोकदरार वर्गाला धक्का देणारी बातमी. सर्वोच्च न्यायालयानं मांडलेली भूमिका पाहाच. तुमच्या हक्काच्या पैशांवर होऊ शकतो याचा परिणाम

Success Story: आई शिकताना लोकांनी मारले टोमणे, लेकाने JEE Mains मध्ये 99.44 टक्के मिळवून गावाला दाखवला आरसा!
Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले.