
'मम्मी-पप्पा मला माफ करा...' JEE च्या निकालानंतर 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या
18 वर्षांच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली आहे. या पूर्वी तिने एक सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये आपल्याला होणार त्रास शब्दबद्ध केला आहे.

अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण
Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

50 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी अपडेट समोर; RBI ने दिली महत्त्वाची माहिती
RBI To Issue Rs 50 Rs New Notes: 50 रुपयांनी नवीन नोट जारी केली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात माहिती दिली आहे.

अंबानी कुटुंबाने महाकुंभमध्ये साधूसंतांना वाटलेल्या 'त्या' Box मध्ये आहे तरी काय? समोर आली माहिती
Ambani Family Distribute Packets In Mahakumbh: अंबानी कुटुंबातील सदस्य 11 फेब्रुवारी रोजी महा कुंभदरम्यान संगमावर स्थान करण्यासाठी पोहोचले होते.

'आपण त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डींग करु आणि...'; Society WhatsApp ग्रुपवर जोडप्याबद्दल धक्कादायक चर्चा
Society WhatsApp Group: ज्या तरुणाबरोबर हा प्रकार घडला त्यानेच या व्हॉट्सअप ग्रुपमधील या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

'भ्रष्ट देशांच्या यादीत भारताची नोंद ‘भ्रष्टशिरोमणी’ अशी होत असेल तर...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Transparency Index Corruption Perceptions Index 2024: "बीजेपी आती है, तब भ्रष्टाचार भागता है’ असा आणखी एक भंपक नारा मोदींनी दिला होता. मात्र ‘बीजेपी आती है, तो सारे भ्रष्टाचारी बीजेपी के तरफ भागते है’, हे वास्तव आहे."

तुमचं वाहन 2019 पूर्वीचं आहे का? मग ही बातमी वाचाच, 1 एप्रिलआधी नंबर प्लेट बदला अन्यथा बसेल भुर्दंड
तुमच्या वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट आहे का? नसेल तर तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

'या' ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचे 628800000 रुपयांचे नुकसान; ट्रेनचे नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल
या एका ट्रेनमुळे भरातीय रेल्वेचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. मोठा गाजावाज करत ही ट्रेन सुरु करण्यात आली होती.

शेजाऱ्याचे आपल्या आईसह प्रेमसंबंध, मुलाने काटा काढण्यासाठी लावला इलेक्ट्रिक ट्रॅप, पण 'ती' एक चूक अन् अख्खं कुटुंब...
पोलिसांनी 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पीडित शेतात सापडला होता. जवळपास कोणतीही इलेक्ट्रिकल वायर नसल्याने पोलिसांना संशय आला.

लाडकी बहीण योजना बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे लोकप्रिय योजनांवर ताशेरे, 'तुम्ही काय समाजाला...'
Supreme Court on Freebies: शहरी भागातील बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी मोफत योजना जाहीर केल्याने लोक काम करणे टाळतात, कारण त्यांना मोफत रेशन आणि पैसे मिळतात.

ऋषभ पंतचा जीव वाचवणाराच आज देतोय मृत्यूशी झुंज; प्रेयसीचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
Sad News About Man Who Saved Rishabh Pant: पंतचा उत्तरखंडमध्ये भीषण अपघात झाला होता. त्यामधून त्याला वाचवणाऱ्यांमध्ये या तरुणाचा समावेश होता.

'भारतीय मजुरांना काम करण्याची इच्छाच नसते,' L&T च्या चेअरमननं पुन्हा उधळली मुक्ताफळं; 'संधी मिळूनही...'
Job News : L&T च्या चेअरमननं पुन्हा उधळली मुक्ताफळं; नोकरी, भारतातील मजुर आणि त्यांची नोकरीची इच्छा याविषयी काय म्हणाले चेअरमन?

400गाड्यांचा मालक, अब्जोंची संपत्ती! 'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत केश कर्तनकार; त्याच्यापुढे अब्जाधीशांची संपत्ती पडेल फिकी
आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत न्हाव्याबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या यशाची कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

गुप्तांगाला डंबेल्स बांधून लटकवले; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा अमानुष छळ, 'लोशन तोंडात भरुन...', पोलिसांच्याही अंगावर काटा
कोट्टयाम (Kottayam) येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्याने आपल्याला सामोरं जावं लागलेल्या हिंसक घटनांचा उल्लेख केला आहे.

Viral Video: दिल्ली मेट्रोत ही महिला हातचलाखीनं चोरत होती सामान; कॅमेरात सगळंच झालं रेकॉर्ड
नुकताच, सोशल मिडीयावर दिल्ली मेट्रोत चोरी करणाऱ्या महिलेचा आश्चर्यचकित करणारा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

चार्जिंग एक्स्टेंशन घेऊन फिरतो, तासाला 1000 रुपये कमवतो; महाकुंभमध्ये तरुणाचा भन्नाट बिझनेस
Mahakumbh Viral Video: सध्या सगळीकडे महाकुंभचीच चर्चा आहे. प्रत्येक भाविक तेथे जाऊ इच्छितो. पण इथे एका तरुणाने भन्नाट बिझनेस सुरु केलाय

'...आणि म्हणाले तू येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला'; पवारांनी सांगितला 'तो' किस्सा
Sharad Pawar Speech: नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर पाहायला मिळाले.

Mittal : लेकीच्या लग्नात 550 कोटी उडवणारा 240000000000 चा मालक अचानक झाला कंगाल!
Who is Pramod Mittal: एका चुकीच्या निर्णयामुळे बड्या उद्योगपतीचं 24000 कोटींचे साम्राज्य बुडाले. मात्र, या उद्योगपतीचा भाऊ जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांपैकी एक आहे.

'तुमची वेळ संपली आहे,' सुनेत्रा पवारांनी करुन दिली आठवण, तरीही प्रफुल्ल पटेल थांबले नाहीत; अखेर हात जोडले अन्...
Sunetra Pawar Praful Patel Rajya Sabha: राजधानी दिल्लीत संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार आज राज्यसभेत सभापतींच्या खुर्चीवर होत्या. तालिका सभापतीपदी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान आज त्यांच्यात आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.

'माझं मूल आहे, मी...', बाळाला गच्चीच्या कठड्यावर बसवून Reel शूट करणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण, 'मी लाईक्स, व्ह्यू साठी काही...'
Viral Video: महिला बाळाला गच्चीच्या कठड्यावर पकडून रील शूट करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पालकत्व, सुरक्षा आणि जबाबदारी यावर भाष्य केलं होतं. महिलेचं कृत्य योग्य आहे का? यावरुनही चर्चा रंगली होती.