
कोल्हापूरच्या रेड्याचा नादच खुळा, एसी गाडीतून करतो प्रवास, रूबाब पाहण्यासाठी प्रचंड गर्दी
सोलापुरातल्या कृषी प्रदर्शनात 'राधा' नावाची बुटकी म्हैस पाहिल्यानंतर आता कोल्हापूरच्या कृषी प्रदर्शनातील 'विधायक' नावाचा रेडा सध्या चर्चेत आलाय.

कोल्हापुरात ठाकरे पक्ष आक्रमक, कर्नाटकच्या एसटी बसवर फडकवला भगवा ध्वज
महाराष्ट्रातील बसच्या ड्रायव्हरला कन्नड संघटनांनी काळ फासल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसवर भगवा ध्वज फडकवला आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के; सर्वत्र भीतीचं वातावरण
Raigad News : दिवसाची सुरुवात चिंता वाढवणाऱ्या बातमीनं.... रायगडमध्ये भीतीचं वातावरण... भूकंपाचा हादरा बसला तेव्हा नेमकं काय घडलं? पाहा प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले...

हवामान बदल देणार चकवा, कुठं वाढणार उकाडा तर कुठं वादळी पाऊस; IMD च्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : बापरे! हवामान वृत्त पाहून वाढेल चिंता. घराबाहेर पडण्याआधी पाहून घ्या वातावरण बदलांचा अंदाज...

Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त

महाराष्ट्रातील 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाड्यात शूट झालाय छावा चित्रपटातील हा सर्वात लक्षवेधी सीन
Chhava: छावा चित्रपटातील हा सर्वात लक्षवेधी सीन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात शूट झाला आहे. इथं 110 फूट खोल विहीरीत असलेल्या गुप्त राजवाडा आहे.

कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच
Chhaava Movie : रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा साकारण्यात आली आणि पाहणाऱ्यांमध्ये पुन्हा एकच प्रश्न उपस्थित होताना दिसला, कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज?

350 मांजरी, एक फ्लॅट, ती पुणेकर महिला... अन् पोलिसांनी घेतली धाव
पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने राहत्या घरात तब्बल 350 मांजरी पाळल्या आहेत.

Today in History : मालुसरे कुटुंबाच्या नवरदेवाच्या गळ्यात का घातली जाते कवड्याची माळ?; थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंध
355 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी अर्पण केली 364 कवड्यांची माळ; मालुसरे कुटुंबासाठी आजही तितकीच महत्त्वाची

सातारकरांचा नाद करायचा नाय! पठ्ठ्या थेट पॅराग्लायडिंग करत पोहोचला परीक्षेला, पाहा Launch होतानाचा Video
Boy Reached Exam Hall with Paragliding: अरं बाssssssप... असं कुठं असतं का? सातारकरांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल. पॅराग्लायडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल.

मुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update
Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढत असून, हवामान विभागानं नागरिकांना या वाढत्या उकाड्याच्या धर्तीवर आतापासूनच सतर्क केलं आहे.

अद्भूत! महाशिवरात्रीआधी भिवंडीत रहस्यमयीरित्या सापडलं पुरातन शिवलिंग
Mahashivratri 2025 : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाशिवरात्रीच्या पर्वावरच हे शिवलिंग सापडल्यानं शिवभक्तांसाठी ही परवणी ठरत आहे. पाहा...

Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उकाड्याचा सर्वाधिक फटका? कोणत्या भागातील गारठा इथं ठरणार अपवाद? पाहा हवामानाचा अचूक अंदाज एका क्लिकवर.

पुण्यातील 5 उंच इमारती; 45 मजल्यांचे टॉवर मुंबईला देतात टक्कर
Pune City: मुंबई प्रमाणे पुण्यातही अनेक उंच इमारती आहे. एक इमारत तब्बल 45 मजल्यांची आहे.

पुण्यात तापमानवाढ, मुंबईत मात्र हवाहवासा गारठा; हवामानाचा अंदाज पाहून म्हणाल नेमकं काय सुरुय?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुरेख असे बदल होत असून, जिथं काही दिवसांपूर्वीच उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते तिथं आज मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे....

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इन्कम टॅक्स छाप्यानंतर रामराजे निंबाळकरांचं 7 शब्दांचं Whatsapp स्टेटस चर्चेत
Sanjivraje Naik Nimbalkar Income Tax Raid: आयकर विभागाने केलेली छापेमारी पाच दिवस सुरु होती. या छापेमारीनंतर रामराजे निंबाळकरांनी ठेवलेलं स्टेटस चर्चेचा विषय ठरतंय.

वस्तीगृहात पिझ्झा मागवला म्हणून मुलींना बाहेर काढण्याचे फरमान! पिंपरीतील घटना
पिंपरी चिंचवडमधील एका वसतिगृहात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी जेवणासाठी ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केला असता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

Weather News : महाराष्ट्रात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; उत्तरेकडील पर्वतांवर मात्र जोरदार हिमवृष्टी...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उन्हाचा कडाका आणखी वाढला. किनारपट्टी भागांसाठी विशेष इशारा जारी. पाहा सविस्तर हवामान वृत्त....

महाराष्ट्रातील सर्वात मोठी आयकर चौकशी; साताऱ्यातील संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी तब्बल 5 दिवस चौकशी केल्यावर काय सापडले?
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी पाच दिवसांपासून सुरु असलेली आयकर विभागाची चौकशी पाच दिवसानंतर संपली आहे.

पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपी अगरवाल दाम्पत्याची कोर्टात सुटकेची याचिका
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट आलाय. आरोपी अगरवाल दाम्पत्याने कोर्टात सुटकेची याचिका दाखल केलीय.