मनोरंजन बातम्या (Entertainment News)

बॉलिवूडमधील एक असा अभिनेता, ज्याने आपल्या मृत्यूची केली होती भविष्यवाणी

बॉलिवूडमधील एक असा अभिनेता, ज्याने आपल्या मृत्यूची केली होती भविष्यवाणी

बॉलिवूडचा एक असा किस्सा जो आजही चर्चेत असतो. एक असा अभिनेता ज्याला पाहायचं नव्हतं आपलं म्हातारपण म्हणून केली होती मृत्यूची भविष्यवाणी. 

Feb 22, 2025, 07:50 PM IST
'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'PM स्तुती करता मग तुम्ही भक्त आहात'; कोणत्या गोष्टीवरून चिडली प्रीति झिंटा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Preity Zinta : प्रीति झिंटानं नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा संताप व्यक्त केला आहे. 

Feb 22, 2025, 06:49 PM IST
मृणाल ठाकूरचं सौंदर्य पाहून चाहत्याने केली लग्नाची मागणी, कमेंट्सला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

मृणाल ठाकूरचं सौंदर्य पाहून चाहत्याने केली लग्नाची मागणी, कमेंट्सला उत्तर देत अभिनेत्री म्हणाली...

मृणाल ठाकूरचं सौंदर्य पाहून चाहत्याने थेट अभिनेत्रीला घातली लग्नाची मागणी. चाहत्याच्या त्या कमेंटवर अभिनेत्री काय म्हणाली? जाणून घ्या सविस्तर

Feb 22, 2025, 05:10 PM IST
12 वर्षांची अधुरी प्रेमकहाणी, बॉक्स ऑफिसला ठेवले होते हलवून; 88 कोटी रुपये खर्चून केली 355.61 कोटींची कमाई

12 वर्षांची अधुरी प्रेमकहाणी, बॉक्स ऑफिसला ठेवले होते हलवून; 88 कोटी रुपये खर्चून केली 355.61 कोटींची कमाई

या चित्रपटाने प्रदर्शित होताच खळबळ उडवून दिली आणि कमी बजेटमध्ये भरघोस नफा कमवून इतिहास रचला. त्याची गाणीही खूप प्रसिद्ध झाली, जी अजूनही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट आहेत.

Feb 22, 2025, 04:31 PM IST
'छावा'साठी 'या' मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याला होती पसंती, नकार दिल्याने झाली विकी कौशलची निवड

'छावा'साठी 'या' मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याला होती पसंती, नकार दिल्याने झाली विकी कौशलची निवड

'छावा'मधील विकी कौशलच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, 'छावा'साठी विकी कौशल आधी या अभिनेत्याला मिळाली होती ऑफर. 

Feb 22, 2025, 04:28 PM IST
पूनम पांडेला चाहत्यानं केला Kiss करण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीलाच केलं ट्रोल

पूनम पांडेला चाहत्यानं केला Kiss करण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीलाच केलं ट्रोल

Poonam Pandey Viral Video : पूनम पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Feb 22, 2025, 04:18 PM IST
'मला कोणी कामही देत नाही'; वक्तव्यानंतर अभिनय सोडण्याविषयी सचिन पिळगावकर स्पष्ट म्हणाले की...

'मला कोणी कामही देत नाही'; वक्तव्यानंतर अभिनय सोडण्याविषयी सचिन पिळगावकर स्पष्ट म्हणाले की...

Sachin Pilgaonkar : सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यावर वक्तव्य केलं आहे. 

Feb 22, 2025, 03:33 PM IST
31 वर्षीय Mostlysaen अडकणार लग्नबंधनात! 13 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर BF सोबत कर्जतमध्ये करणार लग्न; तारीखही ठरली

31 वर्षीय Mostlysaen अडकणार लग्नबंधनात! 13 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर BF सोबत कर्जतमध्ये करणार लग्न; तारीखही ठरली

लोकप्रिय युट्यूबर प्राजक्ता कोळी ही लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. प्राजक्ता ही जवळपास 13 वर्षांपासून वृषांक खनालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. आता लवकरच ते लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Feb 22, 2025, 01:54 PM IST
'छावा' नंतर आता सलमान खान बॉक्स ऑफिस गाजवणार, आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट

'छावा' नंतर आता सलमान खान बॉक्स ऑफिस गाजवणार, आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट सिकंदरचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. 

Feb 22, 2025, 01:44 PM IST
अदार जैनच्या लग्नात सगळ्यांच्या नजरा रेखावरच खिळल्या; साडीचा थेट संबंध बिग बींशी

अदार जैनच्या लग्नात सगळ्यांच्या नजरा रेखावरच खिळल्या; साडीचा थेट संबंध बिग बींशी

Adar Jain Wedding: आदर जैन आणि अलेखा आडवाणी दोघं लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नात अनेक कलाकारांनी उपस्थित दाखवली होती. अभिनेत्री रेखाचा यावेळी जलवा इतका होता की, आताच्या अभिनेत्रींकडे देखील कुणाच्या लक्ष नव्हतं. 

Feb 22, 2025, 01:14 PM IST
लग्न म्हणजे काय? जेनेलियाच्या प्रश्नावर रितेश म्हणाला, 'अगं...'; 7 शब्दाच्या उत्तराने फसला; Video चर्चेत

लग्न म्हणजे काय? जेनेलियाच्या प्रश्नावर रितेश म्हणाला, 'अगं...'; 7 शब्दाच्या उत्तराने फसला; Video चर्चेत

Riteish Deshmukh Genelia D'souza: सध्या या दोघांमधील हा संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नेमकं घडलं काय पाहूयात...

Feb 22, 2025, 01:05 PM IST
मोदींकडून 'छावा' चित्रपटाचं कौतुक, विकी कौशलने मानले आभार, म्हणाला...

मोदींकडून 'छावा' चित्रपटाचं कौतुक, विकी कौशलने मानले आभार, म्हणाला...

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा सुरु आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील 'छावा' चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

Feb 22, 2025, 01:03 PM IST
फराह खानकडून हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान; पोलीस तक्रार दाखल! म्हणाली, 'होळी हा छपरी...'

फराह खानकडून हिंदूंच्या भावना दुखावणारं विधान; पोलीस तक्रार दाखल! म्हणाली, 'होळी हा छपरी...'

Farah Khan Holi Remark : फराह खाननं होळीवर केलेल्या वक्तव्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या...

Feb 22, 2025, 11:22 AM IST
'मला हे आवडणार नाही,' जेव्हा सूरज बडजात्या यांनी माधुरीला स्पष्टच सांगितलं, 'तुला वहिनीच्या भूमिकेत...'

'मला हे आवडणार नाही,' जेव्हा सूरज बडजात्या यांनी माधुरीला स्पष्टच सांगितलं, 'तुला वहिनीच्या भूमिकेत...'

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) दिग्दर्शक सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांना 'हम साथ साथ है' (Hum Saath Saath Hain) चित्रपटात आपल्याला घ्यावं यासाठी त्यांना फोन केला होता.   

Feb 21, 2025, 10:17 PM IST
...म्हणून नाना पाटेकरांनी 19 वर्षं अनिल कपूरसह काम केलं नाही; त्याच्या तोंडावर म्हणाले 'तुझ्याइतका बकवास माणूस...'

...म्हणून नाना पाटेकरांनी 19 वर्षं अनिल कपूरसह काम केलं नाही; त्याच्या तोंडावर म्हणाले 'तुझ्याइतका बकवास माणूस...'

बॉलिवूडमध्ये पडद्यावर अभिनेत्यांच्या ज्या जोड्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा उल्लेख केला जातो. 'वेलकम' चित्रपटातील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं.   

Feb 21, 2025, 08:43 PM IST
सलमान किंवा विवेक नव्हे तर 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू; मागील 30 वर्षांपासून वैर; एकत्र काम न करण्याची घेतलीये शपथ

सलमान किंवा विवेक नव्हे तर 'हा' अभिनेता बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू; मागील 30 वर्षांपासून वैर; एकत्र काम न करण्याची घेतलीये शपथ

This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्यात वाद असणं यात काही नवीन नाही. हे अभिनेते, अभिनेत्री कधीच एकत्र काम करत नाहीत. दरम्यान इंडस्ट्रीत एक असा अभिनेता आहे ज्याचं गेल्या 30 वर्षांपासून बच्चन कुटुंबाशी वैर आहे. हा अभिनेता कधीच बच्चन कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसह काम करत नाही.   

Feb 21, 2025, 08:10 PM IST
प्रेरणादायी प्रवास घडवणार 'आता थांबायचं नाय!' चित्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज

प्रेरणादायी प्रवास घडवणार 'आता थांबायचं नाय!' चित्रपटात झळकणार नामवंत कलाकारांची फौज

Aata Thambaycha Nai : 'आता थांबायचं नाय' चित्रपटासाठी अजय गोगावले यांनी गायलं टायटल ट्रॅक 

Feb 21, 2025, 06:25 PM IST
शेतकरी मुलाचं ते पत्र वाचून प्राजक्ता माळी आईला म्हणाली- ‘मला लग्न करायचंय!’

शेतकरी मुलाचं ते पत्र वाचून प्राजक्ता माळी आईला म्हणाली- ‘मला लग्न करायचंय!’

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या लग्नाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.  

Feb 21, 2025, 06:23 PM IST
प्रेमाची व्याख्या नव्याने लिहिणारे बॉलिवूडमधील 10 कल्ट क्लासिक चित्रपट

प्रेमाची व्याख्या नव्याने लिहिणारे बॉलिवूडमधील 10 कल्ट क्लासिक चित्रपट

बॉलिवूडमधील काही चित्रपट प्रेमाची परिभाषा आणि त्याच्या विविधतेला नव्याने आकार देतात. असेच काही बॉलिवूडमधील कल्ट क्लासिक चित्रपट आज आपण पाहाणार आहोत.  

Feb 21, 2025, 06:06 PM IST
2 ऑक्टोबरचं रहस्य उलगडणार?  Drishyam 3 येणार, मोहनलाल यांनी केली घोषणा

2 ऑक्टोबरचं रहस्य उलगडणार? Drishyam 3 येणार, मोहनलाल यांनी केली घोषणा

Drishyam 3 :  अखेर 'दृश्यम 3' कन्फर्म! लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला... 

Feb 21, 2025, 05:57 PM IST