
खतरनाक लूकसह विजय देवरकोंडाच्या 'किंगडम' चित्रपटाचा टीझर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
विजय देवरकोंडाच्या आगामी 'किंगडम' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालाय. या टीझरमध्ये विजय एका जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये रणबीर कपूरने आपला आवाज दिला आहे.

...जेव्हा सलमानने शुटिंग सुरु असणाऱ्या चित्रपटातून गोविंदाला काढलं, मध्यरात्री 3 वाजता फोन; म्हणाला 'तू आता...'; ठरला सुपरहिट
Bollywood Kissa: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 'जुडवा' चित्रपट अशावेळी मिळाला होता, जेव्हा त्याचं करिअर फार चांगलं जात नव्हतं. पण या चित्रपटासाठी आधी गोविंदा (Govinda) आणि करिश्माला कास्ट करण्यात आलं होतं.

129 कोटींचा मालक, 14 वर्षांमध्ये दिला नाही एकही हिट, ओळखलं का?
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने 14 वर्षांपासून एकही हिट चित्रपट दिला नाहीये. त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी तो आज 129 कोटींचा मालक आहे.

सुनीताशी लग्न होऊनही ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा वेडा, ‘कुंडलीत दुसरं लग्न...’
नीलम कोठारी, रवीना टंडन, राणी मुखर्जी आणि दिव्या भारती ही अशी नावे आहेत ज्यांच्याशी गोविंदाचे नाव त्या काळात जोडलं गेलं होतं. त्याने ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही, पण एका अभिनेत्रीबद्दल गोविंदाने प्रेमाची कबुली दिली होती.

'या' चित्रपटातून पहिल्यांदाच सुबोध भावे-मानसी नाईकची जोडी दिसणार मोठ्या पडद्यावर
सुबोध भावे आणि मानसी नाईक पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालीय.

'या' अभिनेत्रीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने फसवलं, गरोदर राहिली; शाहरुख, सलमानसोबत केलंय काम, पण आज फक्त...
ही बॉलिवूड अभिनेत्री एकेकाळी एअर होस्टेस होती, जिने बॉलिवूडमधील अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.

35 वर्षे जुना चित्रपट, 1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई, आजही YouTube वर पाहू शकता
1 कोटी बजेट अन् 45 कोटींची कमाई. 35 वर्षे जुन्या या चित्रपटाने मोडले होते अनेक विक्रम. आजही चित्रपटाचे नाव ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे.

लग्नाआधी शारीरिक संबंध... Aishwarya Rai प्रश्न ऐकताच स्पष्ट बोलली; 'असं केल्यामुळे...'
Aishwarya Rai On Intimacy Before Marriage: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायमच चर्चेत असते. कधी अभिनयामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. आज ऐश्वर्याचं शारीरिक संबंधाविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे.

18 व्या वर्षी डोळा मारुन बनली नॅशनल क्रश, 7 वर्षांनंतर सौंदर्यांची खाण; 'ती' आता काय करते एकदा पाहाच
एका मुलीने डोळा मारला म्हणून तिची चर्चा देशभर झाली. 2018 मध्ये ही मुलगी गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी व्यक्ती होती. अनेकांनी तिला नॅशनल क्रश म्हणायला सुरुवात केली. आता सात वर्षांनंतर, ही सुंदरी कुठे आहे आणि ती काय करत आहे?

'योग्य लोक तुम्हाला...,' ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड निक्की शर्मांची Insta पोस्ट, 'काही लोकांना...'
India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचा धनी झालेला असताना त्याच्या ब्रेकअपच्य़ा चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यातच आता निक्की शर्माने एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूड कलाकारांना टक्कर देत IMDb टॉप 10 मध्ये सई ताम्हणकरची एन्ट्री!
बॉलिवूड आणि साऊथच्या बड्या कलाकारांना मागे टाकत IMDb च्या टॉप 10 लिस्टमध्ये मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरची एन्ट्री!

'मला भांडी घासायला आवडतं,' 'या' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'माझी बायको...'
अभिनेता आणि त्याच्या पत्नीने सांगितले की त्यांच्या घरातील संपूर्ण व्यवस्थापन कसे चालते. कोण काय काम करते आणि कोणते नियम पाळले जातात. व्हॅलेंटाईन डेच्या आधी या जोडीने त्यांच्या नात्यातील अदृश्य बंध आणि समानतेवरील विश्वास शेअर केला.

Pariksha Pe Charcha: दीपिका पादुकोणने शेअर केला बालपणीचा किस्सा, विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबाबत दिला सल्ला
'परीक्षा पे चर्चा'च्या 8 व्या आवृत्तीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने मुलांना तणावापासून कसे दूर ठेवावे याबद्दल बोलत असताना तिचा लहानपणीचा एक प्रसंग शेअर केलाय.

Love Story : एका विनोदाने सुरु झाली कतरिना-विकीची प्रेमकहाणी, थेट लग्नापर्यंत कशी पोहोचली?
व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या प्रेमकहाणीचा किस्सा सांगणार आहोत.

लग्नानंतर प्रियंका चोप्राच्या वहिनीच्या त्वचेवर आले लाल चट्टे, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या वेदना
neelam upadhyay: प्रियांका चोप्राची वहिनी नीलम उपाध्यायने तिच्या लग्नाच्या तीन दिवसांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात तिने तिच्या शरीरावर आलेल्या लाल चट्ट्यांचे प्रदर्शन केले आणि त्याबद्दल खुलासा केला.

रिंकू राजगुरुच्या 'त्या' स्टेटसची चर्चा; चेहऱ्यावरच्या आनंदाचं कारण काय?
गेल्या दोन दिवसांपासून रिंकू राजगुरु चर्चेत आला. याला कारण आहे तिचा एक फोटो. या फोटोनंतर तिने एक स्टेटस अपडेट केलंय. या पोस्टची देखील चर्चा होत आहे.

रणवीर अलाहाबादियाप्रमाणेच 'या' प्रसिद्ध युट्यूबर्सना कायदेशीर अडचणींना का सामोरे जावे लागले? पाहूयात सविस्तर
सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणारे युट्यूबर्स दररोज लोकप्रियता मिळवत असले तरी त्यांच्यावर अनेकदा कायदेशीर वाद आणि वादग्रस्त घटनांमुळे टीका केली जाते. रणवीर अलाहाबादीया प्रमाणेचं अनेक युट्यूबर्स आहेत ज्यांचावर अनेक आरोप झाले आहेत.

बालपणी अमिताभ बच्चन यांनी अशी कोणती चूक केली की, आई-वडिलांचा तेव्हाचा ओरडा ते आजही विसरले नाहीत?
KBC 16 : 7 फेब्रुवारी रोजी 'कौन बनेगा करोडपती 16' च्या एपिसोडमध्ये, शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी आपल्या बालपणीची एक मजेदार आणि संस्मरणीय गोष्ट सांगितली.

'पुष्पा' ची श्रीलीला करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू; 'या' अभिनेत्यासोबत करणार रोमान्स
shreeleela:दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे अश्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तिच्या 'पुष्पा 2' मधील 'किसिक' गाण्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

स्वत:ला म्हणवते 'कलेशी औरत'; रणवीर अलाहबादिया प्रकरणात अडचणीत आलेली 'ती' तरुणी कोण?
Apoorva Mukhija Controversy: अपूर्वा मखीजा स्वत:ला कलेशी औरत म्हणते.