
लहानपणीची आणखी एक आठवण खराब, 'हेरा फेरी' चित्रपट ओरिजनल नव्हे; निघाला कॉपी
Hera Pheri is Copy of This Movie : 'हेरा फेरी' हा चित्रपट देखील आहे 'या' मल्याळम चित्रपटाचा कॉपी...

'मी सिद्ध करणार...', अमिषा पटेलने 'गदर 2' च्या दिग्दर्शकाचा 'तो' खासगी व्हिडीओ केला शेअर; सर्वांसमोर केलं उघड
बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने (Ameesha Patel) याआधी एका मुलाखतीत 'गदर 2' च्या क्लायमॅक्समध्ये मी व्हिलनला ठार करणार होती, पण दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) यांनी स्क्रिप्टमध्ये बदल केले असा दावा केला होता. यावर अनिल शर्मा यांनी सांगितलं होतं की, बदल केल्यानंतर अमिषा पटेलला कल्पना दिली होती.

ऐश्वर्यापेक्षा कमी नाही तिची वहिनी, कधी होती Mrs India Globe; कोण आहे ही सौंदर्यवती?
Aishwarya Rai's Sister In Law : ऐश्वर्या रायची वहिनी काय करते माहितीये? सुंदरतेमध्ये नाही तिच्यापेक्षा कमी...

'छावा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विकी कौशल पोहोचला महाकुंभात, त्रिवेणी संगमात स्नान करत म्हणाला, मी...
'छावा' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेता विकी कौशल सुवर्ण मंदिर, घृष्णेश्वर आणि साई बाबा यांचे दर्शन घेतल्यानंतर महाकुंभात पोहोचला आहे.

'यशस्वी लोकांना अपयशी होताना पाहून आनंद वाटतो,' समय रैना वादात अडकल्यावर रफ्तार स्पष्टच बोलला, 'जेव्हा गर्विष्ठ...'
रॅपर रफ्तार हा कॉमेडियन समय रैनाचा फार चांगला मित्र आहे. 'इंडियाज गॉट लँटेंट' शोवरुन वाद निर्माण झाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लोकांच्या मानसिकतेवर भाष्य केलं असून, स्व-मूल्यांकन करण्याचा सल्ला दिला आहे.

अजय देवगण मागील 18 वर्षांपासून 'या' दिग्दर्शकाशी एक शब्दही बोलला नाही, तोंड पाहणंही करत नाही पसंत, स्वत: केला खुलासा
बॉलिवूड दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि अजय देवगण यांच्यात गेल्या 18 वर्षात काहीही बोलणं झालेलं नाही. आपण अनेकदा प्रयत्न करुनही अजय देवगण आपल्याशी बोलत नसल्याचं

प्रियांका चोप्राच्या वहिनीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन; जाणून घ्या हळदीचा वापर योग्यरित्या कसा करावा?
Turmeric Reaction Priyanka Chopra's Sister in Law : प्रियांका चोप्राच्या वहिणीला हळदीमुळे झाली रिअॅक्शन, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

'या' सुपरस्टारने अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाची मिठाई केली होती परत, नेमकं काय कारण?
बॉलिवूडमधील या सुपरस्टारने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाची मिठाई घरी येताच परत पाठवली होती.

'तोंड उघडलं तर...', रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या Controversy वर AR Rahman ची प्रतिक्रिया
AR Rahman on Ranveer Allahbadia's Controversy : एआर रहमाननं नाव न घेता रणवीर अलाहबादिया आणि समय रैनाच्या Controversy वर दिली अशी प्रतिक्रिया...

वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी बनला अभिनेता, एका सीनमुळे बनला रोमान्सचा बादशाह, एकाच अभिनेत्रीसोबत केले 12 चित्रपट
बॉलिवूडमधील या अभिनेत्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. एकाच अभिनेत्रीसोबत 12 चित्रपटांमध्ये केलं काम. तुम्ही ओळखलं का?

आमिर खानचे नाव ऐकताच काजोलने 'या' चित्रपटाला दिला होता नकार, प्रदर्शित होताच ठरला फ्लॉप
काजोल आणि आमिर खान हे इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. अनेकांना त्यांच्यासोबत काम करायला आवडते. पण एक वेळ अशी होती जेव्हा काजोलने आमिर खानसोबत काम करण्यास नकार दिला होता.

'माझ्यामुळेच सगळं होतंय...', पश्चातापाची भाषा करत रणवीर अलाहबादिया ढसाढसा रडला; या Video मागचं नेमकं सत्य काय?
Ranveer Allahbadia Video : रणवीर खरंच इतका रडला? वक्तव्यानंतर त्यानं खरंच केली ही सर्व वक्तव्य? पाहा व्हिडीओ आणि त्यामागचं सत्य...

'अंदाज अपना अपना' पुन्हा होणार प्रदर्शित; तर चाहत्यांनी केली Tere Naam री-रिलीजची मागणी
Andaz Apna Apna -Tere Naam : 'अंदाज अपना अपना' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चाहत्यांची 'तेरे नाम'च्या प्रदर्शिनाची विनंती. 'अंदाज अपना अपना' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

रात्री 12.50 ला झालेल्या कार अपघाताबद्दल Urmila Kothare चा धक्कादायक आरोप! म्हणाली, 'मुंबई पोलीस खासगी..'
Urmila Kothare Car Accident: भरधाव वेगातील कारने दोन मजुरांना उडवलं होतं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण जखमी झालेला. या प्रकरणात आता अभिनेत्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

वय पन्नाशीकडे झुकताना श्वेता तिवारीचं बाथरुम फोटोशूट; PHOTO पाहून चाहते घायाळ!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही वयाच्या 44 व्या वर्षीही तरुणींना लाज वाटेल इतकी सुंदर दिसते. श्वेता तिच्या दिसण्यावरून सतत चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. इतकंच नाही तर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती स्वत: सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्वेताचे बाथरुममधील काही फोटो आता व्हायरल होत आहेत.

32 वर्षीय लोकप्रिय रॅपरचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू; नेमकं काय झालं?
सुप्रसिद्ध रॅपर आणि इंजिनिअर असलेल्या 32 वर्षीय अभिनव सिंह याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

'... लेडीज हॉस्टेलचा वॉर्डन असल्यासारखं वाटतंय'; वंशाचा दिवा हवा म्हणून हे काय बोलून गेले चिरंजीवी?
चिरंजीवींच्या नातू हवा असल्याच्या त्यांच्या विधानामुळे चाहते निराश झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्यावरु टीका होत आहे. राम चरण आणि उपासना यांची मुलगी क्लेन कारा कोनिडेला आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभावाच्या विचारसरणीवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

'मला घाणेरडी भाषा..' रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या वादादरम्यान आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, हसवणं म्हणजे...
Aamir Khan Video: रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांचा India's got latent शो आणि त्यावरील वादामुळे खूप चर्चेत आहेत. या दरम्यान आमिर खानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आमिरने आपलं परखड मत मांडलं आहे.

'मी माझं चॅनेल...', रणवीर अलाहाबादियावरुन सुरु असलेल्या वादानंतर समय रैनाचा मोठा निर्णय, Insta स्टोरीमधून केलं जाहीर
Samay Rainas India's Got Latent Controversy: प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) इंडियाज गॉट लँटेंटमध्ये (India's Got Latent) केलेल्या वादग्रस्त विधानावरुन सध्या गदारोळ माजला आहे. मुंबई पोलिसांनी सर्व परीक्षकांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. यादरम्यान समय रैनाने (Samay Raina) इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) शेअर केली आहे.

India's Got Latent: ‘आम्हाला एक पैसाही...', अपूर्वी मखीजा आणि आशीष चंचलानीचे मुंबई पोलिसांसमोर धक्कादायक खुलासे
India's Got Lalent: मुंबई पोलिसांनी इंडियाज गॉट लॅलेंट वादाचा तपास कसून तपास सुरु केलाय. दरम्यान, शोमध्ये जज असलेले आशिष चंचलानी आणि अपूर्वा माखीजा यांनी चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे केले आहेत.