वय पन्नाशीकडे झुकताना श्वेता तिवारीचं बाथरुम फोटोशूट; PHOTO पाहून चाहते घायाळ!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही वयाच्या 44 व्या वर्षीही तरुणींना लाज वाटेल इतकी सुंदर दिसते. श्वेता तिच्या दिसण्यावरून सतत चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. इतकंच नाही तर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ती स्वत: सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. सध्या तिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. श्वेताचे बाथरुममधील काही फोटो आता व्हायरल होत आहेत.
Diksha Patil
| Feb 13, 2025, 10:50 AM IST
1/7

2/7
