
'केस कापताच मी लेस्बियन...' बी- टाऊनच्या डॅशिंग अभिनेत्रीनं काय काय सहन केलंय? स्वत:च सांगत म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री कीर्ति कुल्हारीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. लेस्बियन आणि त्यांच्या जगण्यावरुन अभिनेत्रीला अक्षरशः हिणवण्यात आलं आहे. नेमकं काय घडलं?

'या' अभिनेत्यासाठी एटलीने सलमान खानला ठेवलं होल्डवर? 500 कोटींच्या सिनेमाचं भविष्य अंधारात?
Atlee Shelved Salman Khan : एटलीनं या अभिनेत्यासाठी थांबवून ठेवला सलमान खानचा 500 कोटींचा चित्रपट...

महिलांच्या Underwear धुण्याच्या पावडरवरुन 'शार्क टँक'मध्ये राडा! नमिता-अनुपम भिडले; नमिता म्हणाली, 'योनीमार्गाचा संसर्ग..'
Shark Tank India Underwear Wash Fight: शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या एका विवाहित जोडप्याने शार्क्स समोर ठेवलेला प्रोडक्ट पाहून बरेच मतभेद झाले.

ना खलनायक, ना अॅक्शन, IMDb रेटिंग 8 असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई अन् 68 पुरस्कार
असा एक चित्रपट ज्यामध्ये ना अॅक्शन,ना भांडण, ना खलनायक. तरीही चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर. बॉक्स ऑफिसवर केली बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई.

लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी!
Shahid Kapoor Chup Chup Ke Movie : शाहिद कपूरच्या 'चुप चुप के' चित्रपट ओरिजनल नाही! नेमक्या कोणत्या चित्रपटाचा आहे रिमेक?

2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेले 'हे' 5 चित्रपट; 'या' वर्षात मिळाला नाही एकही हीट चित्रपट
या वर्षात सिनेगृहात बॉलिवूडचे कित्येक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मोठ्या बजेटमध्ये बनणाऱ्या या चित्रपटांना मात्र हवे तसे यश न मिळाल्याने त्यातील बरेच चित्रपट हे फ्लॉप ठरले आहेत. 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या या चित्रपटांची यादी नक्की वाचा.

9 वर्षांपूर्वीचा फ्लॉप चित्रपट रि-रिलीज होताच ठरला सुपरहिट, चित्रपटाने 4 दिवसांमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड
'सनम तेरी कसम' चित्रपट 9 वर्षांनी पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. चार दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. कलेक्शनच्या बाबतीत या चित्रपटाने नवीन चित्रपटांना मागे टाकले आहे.

Beauty With Brain असलेल्या 'या' अभिनेत्रीने तयार केलेला आयफोनसाठी अॅप; तुम्ही ओळखलतं का?
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काही अभिनेत्री असतात ज्या केवळ आपल्या सौंदर्यामुळे नाही, तर त्यांच्या बुद्धिमत्तेनेही परिपुर्ण आहेत. आज आपण एका अश्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने नुसतं अभिनयातच नाही, तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमठवला होता.

रणवीर अलाहबादियाला कॉमेडीयन म्हटल्याने सुनील पाल संतापून म्हणाला, 'त्यांना दहशतवाद्यांसारखं...'
Annu Kapoor and Sunil Pal on Ranveer Allahbadia : अन्नू कपूर आणि सुनील पाल यांनी रणवीर अलाहबादियाच्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

सोनू निगम Live Show मध्ये चाहत्यांवर खेकसला; VIDEO व्हायरल होताच नेटकरी म्हणतात नेमकं काय झालं?
सोनू निगमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये गायक लाईव्ह शो दरम्यान अचानक रागात येऊन काही चाहत्यांवर ओरडताना दिसत आहे.

अश्लीलता पसरवली! रणवीर अलाहाबादियासोबतच 'हे' 5 Content Creator अडचणीत
रणवीर अलाहाबादियासोबतच 5 जणांविरोधात तक्रार दाखल. अश्लील कंटेट हे ठरलं कारण

डोंगराएवढं कर्ज, स्वप्नांची राखरांगोळी; अनिल अंबानी यांच्या पडत्या काळात पत्नीवर खरंच आलेली दागिने विकायची वेळ?
Tina Ambani: बॉलिवूड अभिनेत्री ते अंबानी कुटुंबाची सून, असा प्रवास करणाऱ्या टीना अंबानी कायमच कॅमेराची नजर वळवताना दिसतात.

'हा असला मूर्खपणा...', रणवीर अलाहबादिया ज्याला आदर्श मानतो त्या ध्रुव राठीनेही सुनावलं, म्हणाला 'नैतिकता...'
Dhruv Rathi on Ranveer Allahbadia: युट्यूबर ध्रुव राठीने (Dhruv Rathi) एक्सवर पोस्ट शेअर करत रणवीर अलाहबादियावरुन (Ranveer Allahbadia) सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे. अशा कंटेंटवर बंदी आणू नये, अन्यथा चांगल्या कंटेंटलाही छळ बसेल असं मतही त्याने मांडलं आहे.

'ना अमिताभला अभिनय येतो, ना रजनीकांतला...', एकत्र काम केलेल्या अभिनेत्याने उघड केलं सत्य, म्हणतो...
Alencier Ley Lopez Criticises Amitabh Rajinikanth: अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याने या दोघांचं असे सत्य सांगितलंय की, ते काही मिनिटांमध्ये व्हायरल झालं आहे.

नागा चैतन्यचा 'थंडेल' चित्रपटाचं पाकिस्तानच्या जेलरशी कनेक्शन? कथा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Naga Chaitanya Thandel Pakistan Connection : नागा चैतन्यच्या थंडेल चित्रपटाचं पाकिस्तान जेलरशी कनेक्शन? तुम्हालाही बसला धक्का कथा ऐकून विचारात पडाल

मुस्लिम कुटुंबात जन्मली तरी हिंदु कशी काय? 'ही' अभिनेत्री एका घटनेमुळे आजही अविवाहित
1910-80च्या दशकतील बॉलिवूड अभिनेत्री आशा सचदेव यांच्या आयुष्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे ज्या अनेकांना माहिती नाहीत. आशा सचदेव यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. पण, नंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. जाणून घ्या या घटनेचं नेमकं सत्य काय?

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरुन वाद होऊ लागल्याने ममता कुलकर्णीचा मोठा निर्णय, म्हणाली 'मी हिमालयात...'
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची (Mamta Kulkarni) किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर (Mahamandaleshwar of the Kinnar Akhara) म्हणून निवड करण्यात आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. आखाड्याच्या संस्थापकांनी तिच्या समावेशाला विरोध केला आहे.

रिंकू राजगुरु आणि कृष्णराज महाडिकांनी एकत्र घेतलं महालक्ष्मीचं दर्शन, फोटोवर कमेंट्सचा पाऊस!
Rinku Rajguru and Krishnaraj Mahadik: उद्योजक कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरु हिच्यासोबत एक फोटो शेअर केलाय.

कोण आहे आरुषी निशंक? भारताच्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या लेकीची 4 कोटींची फसवणूक
Arushi Nishank : कोण आहे आरुषी निशंक? माजी शिक्षणमंत्र्यांच्या लेकीची करण्यात आली 4 कोटींची फसवणूक

अमिताभ आणि रेखाच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हाकडून खुलासा; 'ते दोघे मेकअप रुममध्ये...'
अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे नाते अनेक वर्षांपासून बॉलिवूड चर्चेचा एक प्रमुख विषय राहिले आहे. 'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यानंतर ते बऱ्याच वेळ चर्चेत राहिले.