
लिव्हर सडण्याला 'या' 5 सवयी कारणीभूत, मद्य आणि तेलकट पदार्थांचा देखील समावेश
लिव्हर आपल्या शरीरातील विविध भागांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. म्हणून या अवयवाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या अशा काही वाईट सवयी आहेत ज्यांचा आपल्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

भारतामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता: उष्णकटीबंधीय देशातही 90% लोक प्रभावित
भारत हा उष्णकटीबंधीय देश असून येथे वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, तरीसुद्धा देशातील 90% लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.

देशातल्या सर्वसामान्यांना झटका! हेल्थ, लाइफ इन्श्युरन्सवरील GST तून दिलासा नाहीच
GST Council Meeting: आरोग्य आणि आयुष्य विमा प्रिमियम कमी करण्याचा निर्णयावर अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे, असे जीएसटी परिषदेच्या 55 व्या बैठकीत सांगण्यात आले.

सकाळच्या नाश्त्याला बाजरीपासून बनवा 'हा' हलका, सोपा आणि हेल्दी पदार्थ
सकाळी नाश्ता तयार करताना त्यांचं गोष्टींचा कंटाळा येतो. पोहे, उपमा, ऑमलेट्स हे आपले रोजचेच पर्याय बनून जातात. परंतु जर तुम्ही रोजच्याच साध्या नाश्त्यापासून थोडं वेगळं आणि पौष्टिक काहीतरी बनवण्याचा विचार करत असाल, तर बाजरीपासून बनवलेली इडली हा उत्तम पर्याय असू शकतो.

ख्रिसमसला भेटवस्तू देत आहात? तर सावध व्हा, कारण 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कर्करोग
ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आगमनाची उत्सुकता सर्वांमध्ये आहे. या दिवशी लोक आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कुटुंबीयांना भेटवस्तू देतात आणि या भेटवस्तू खास असाव्यात अशी सर्वांची इच्छा असते. प्रत्येकजण एकमेकांना खास भेटवस्तू देण्याचा प्रयत्न कर असतो.

सकाळी किंवा संध्याकाळी? चहा पिण्याची योग्य वेळ 99% लोकांना माहितच नाही
Best Time For Tea: भारतात चहा पिणारे बरेच आहेत, परंतु चहा पिण्याची योग्य वेळ फार कमी लोकांना माहिती आहे. चहाचे योग्य वेळी सेवन केल्यास त्याची हानी टाळता येते. मात्र, चुकीच्या वेळी याचे सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचते.

वर्षभरात नकळत 260 ग्रॅम मायक्रोप्लास्टिकचं सेवन करतो प्रत्येक व्यक्ती; वाढतोय वंधत्वापासून कॅन्सरपर्यंतचा धोका
दैनंदिन जीवनात प्लास्टिक सर्रास वापर केला जातो. प्लास्टिक जणू मानवाच्या जीवनचा अविभाज्य घटक बनला आहे. संशोधनात धक्कादायक खुलास, वर्षभर नकळत एवढं प्लास्टिक गिळतो.

60 वर्षीय पुरुषाचं गुप्तांग हाडात रुपांतरित होतंय; दुर्मिळ प्रकरण पाहून वैज्ञानिक हैराण
एक 60 वर्षांचा पुरुष पडल्यानंतर त्याला आपत्कालीन कक्षात नेण्यात आलं. आपल्या प्रायव्हेट पार्टमध्येही वेदना होत असल्याचं त्याने सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याला दुर्मिळ आजार झाल्याचं लक्षात आलं.

हृदयाला आरोग्यदायी ठेवण्याचा नवा मंत्र, 'थोडं गोड खा आणि निरोगी राहा
आपल्याला साखर म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असेचं माहित आहे. गोड खाणं अनेकांच्या मते वजन वाढवणं, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. परंतु अलीकडेच एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की योग्य प्रमाणात गोड खाल्ल्यास हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

नसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील हे '5' पदार्थ; तुमच्या किचनमध्येच आहे उपाय
How To Lower Bad Cholesterol In Blood: रक्तातील कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दररोज आंघोळ करणे देखील आरोग्यासाठी नुकसानदायक? दिवसात किती वेळा, सकाळी की संध्याकाळी, किती वेळ? तज्ज्ञ सांगतात...
Bathing Side Effects : हिवाळ्यात दररोज आंघोळ न करणे हा चांगला निर्णय असल्याचं जगभरातील तज्ज्ञ सांगतात. दररोज आंघोळ केल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.

मुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे
Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञ (Nutrition) सांगतात.

केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण
आजकाल अनेक महिलांसाठी केस रंगवणे आणि सरळ करण्यासाठी स्ट्रेटनरचा वापर करणे हा महत्त्वाचा भाग बनला आहे. केसांना आकर्षक लूक देण्यासाठी हे प्रकार लोकप्रिय असले तरी, याचे गंभीर दुष्परिणाम घातक ठरु शकतात. संशोधनानुसार, हेअर डाई आणि स्ट्रेटनरमध्ये असलेल्या काही घातक रसायनांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा (ब्रेस्ट कॅन्सर) धोका वाढतो.

Research : वाइनच्या सेवनामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी? अभ्यासातून धक्कादायक खुलासा
द्राक्षापासून तयार होणाऱ्या वाईनचे दोन प्रकार असून एक रेड वाईन आणि व्हाईट वाईन. यातील रेड वाईनचं सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक (पक्षाघात) चा धोका कमी होता, असं बार्सिलोना युनिव्हर्सिटीच्या संशोधनात आढळून आलंय.

डायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट
रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय लावून घेतली, तर तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि आनंददायक मार्ग ठरतो. यामुळे शरीर फक्त तंदुरुस्त राहत नाही, तर मनही ताजेतवाने होते. या सवयीचे विविध फायदे जाणून घेऊया.

Curd In Winter: हिवाळ्यात दही खाणं कितपत योग्य? काय आहे तज्ज्ञांचे मत?
हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दह्याचा गुणधर्म थंड असल्याचे सांगितलं जातं आणि त्यामुळं याचा वापर कमी प्रमाणात करतात. परंतु हे कितपत योग्य आहे? प्रसिद्ध आहारतज्ञ भावेश गुप्ता आणि आयुर्वेद तज्ञांच्या मते, हिवाळ्यात दही खाणं हे फायदेशीर ठरु शकते.

थंडीत फ्लॉवर पराठा का खाल्ला पाहिजे? जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे
थंडीच्या दिवसामध्ये आहारात गरम आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे खूप गरजेचे असते. या ऋतूत फ्लॉवरपासून बनवलेला पराठा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. फ्लॉवरमध्ये असलेले पोषक घटक थंड हवामानात शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. फ्लॉवर पराठा खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

स्तनांचा आकार वाढतो, पुरुषांच्या शरीरात महिलांसारखे बदल होतात; नॉनव्हेजला टक्कर देणाऱ्या व्हेज पदार्थाचे भयानक दुष्परिणाम
अंडी आणि चिकनपेक्षा हा व्हेज पदार्थ जास्त पॉवरफुल आहे. मात्र, याच्या सेवनाचे पुरुषांच्या आरोग्यावर विचित्र परिणाम होऊ शकतात.

दिवसातून किती वेळा लघवी होणे सामान्य आहे? वारंवार लघुशंका होणे म्हणजे...
जास्त पाणी प्यायल्यावर असो किंवा कमी अनेकांना वारंवार लघवी लागते. अनेक वेळा रात्री झोपतूनही उठून लघवीला जावं लागतं. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो दिवसातून किती वेळा लघवीला जाणे ही नॉर्मल बाब आहे.

काचेसारख्या नितळ त्वचेसाठी कोरियन लोक काय करतात? 10 टिप्स
काचेप्रमाणे चमकणारी त्वचा कोणाला आवडत नाही? जर तुम्हालाही कोरियन लोकांसारखी काचेसारखी त्वचा हवी असेल, तर या सोप्या आणि प्रभावी टिप्स फॉलो करा. यामुळे तुमची त्वचा केवळ स्वच्छच नाही, तर अधिक उजळ, चमकदार आणि आकर्षक होईल.