
4 Tricks : बनावट अंडी कशी ओळखाल, हिवाळ्यात तुम्ही ही चूक करू नका!
Egg Buying Tips: बनावट अंड्यांमुळे फायदा होण्याऐवजी तुम्हाला नुकसानही होऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यात अंडी खरेदी करण्यासाठी जाताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या.

तुम्हालाही तिखट खायला आवडतं का? ही सवय सोडा नाहीतर...
Spicy Food Side Effects: भारतामध्ये तिखट पदार्थ खाण्याची आवड अनेकांनाच आहे. आपल्याला तिखट अन्न खायला आवडत असलं, तरी त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षित करुन चालणार नाही. सतत किंवा मर्यादेपेक्षा जास्त तिखट खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे तिखट पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणे खूप महत्त्वाचे आहे.

Blood in Urine : लघवीमधून रक्त येणे किती धोकादायक? जीवघेण्या आजारांचे देतात संकेत
Urine infection: लघवीमधून रक्त जाणे ही सामान्य बाब नाही. हा एक गंभीर आजार आहे. या लक्षणांमध्ये जीवघेण्या आजाराचे संकेत मिळतात.

कॅन्सरवर घरगुती उपाचाराचा दावा करणारे सिद्धू एकटे नाहीत! परदेशातही अशी उदाहरणे…
नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पत्नीने स्टेज 4 कॅन्सरवर आयुर्वेदिक उपायांच्या मदतीने मात केल्याचा दावा केला आहे. अशाच पद्धतीचा दावा परदेशातही करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिबंधित वनस्पती, वनौषधीचा सहभाग असल्याच सांगण्यात येते.

कितीही काळजी घ्या, 'हे' 3 आजार होणार म्हणजे होणारच! काय कराल?
कामाचा ताण आणि त्यात बदलेली जीवनशैली यामुळे अनेक आरोग्याचा समस्या होत असतात. पण आपण कितीही काळजी घेतली तरी आपल्या शरीरातील दोषांमुळे तीन आजार स्वत:च निमार्ण होतात.

हिवाळ्यात रोजच्यापेक्षा दोन घास जास्त जेवताय? भूक वाढतेय आणि वजनही... तज्ज्ञांचा सल्ला ऐकाच
Winter Diet : तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष नको. हिवाळ्यातील आहाराच्या सवयींकडे द्या विशेष लक्ष. नाहीतर वेळ हातची निघून गेलेली असेल.

Health Tips : आठवड्यातून तीन वेळा पेरूची पाने का खाल्ली पाहिजे? याचे फायदे जाणून तुम्ही पण थक्क व्हाल
Health Tips : आपण पेरू तर आवडीने खातो पण तुम्हाला माहितीये पेरूची पानेदेखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

गर्दीत जायची भीती वाटते? हा आहे एक प्रकारचा आजार
Health News : तुमच्यासोबतही गर्दीच्या ठिकाणी गेलं, की असंच काही होतं का? पाहा अशा वेळी नेमकं काय करायचं?

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी सकाळी 'या' बियाचं पाणी प्या! अनेक समस्या होतील दूर
Ajwain Water Benefits : यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखीची समस्या झपाट्याने वाढते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी आयुर्वैदानुसार या बियाचं पाणी प्यायल्यास तुम्हाला फायदा मिळतो.

तळहात आणि तळपायाला केस का नसतात? संशोधनातून सत्य समोर
आपल्या शरीरावर अगदी सगळीकडे केस असतात. अगदी नाकात आणि कानातही केस असतात. तर तुम्ही कधी विचार केला आहे का, की तळहात आणि तळपायाला केस का नसतात?

शरीरातील 'या' 5 लक्षणांमुळे कळतं शिरांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल जमलंय! हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी घ्या काळजी
Cholesterol signs : शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराच्या झटक्या येण्याची भीती असते. त्यामुळे शिरांमध्ये खराब कोलेस्टॉल जमलं असेल तर तुम्हाला काही लक्षणं दिसतात. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

स्टेज 4 कॅन्सरवर नवज्योतसिंग सिद्धूच्या पत्नीने कशी केली मात?, 'डॉक्टरांनी उत्तर दिल्यानंतर 40 दिवसांत आयुर्वेदामुळे...
माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी उत्तर दिलं होतं, पण त्या दोघींनी हार न मानता आयुर्वेद डाएटच्या मदतीने 40 दिवसांमध्ये कॅन्सवर मात केली.

काळी, पिवळी, गुलाबी किंवा लाल: जीभेच्या रंगावरून मिळतात आजारांचे संकेत
आपण कधीही डॉक्टरकडे गेलो आणि काय त्रास होतोय हे सांगितलं तर सगळ्यात आधी डॉक्टर आपली जीभ तपासतात. आपली जीभ आपल्याला नक्की काय होतंय हे दाखवते. यावेळी डॉक्टर आपली जीभ का तपासतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? त्याचं कारण म्हणजे जीभेचा रंग. जीभेचा रंग तुमच्या शरिरात होणाऱ्या सगळ्या बदलांचा जणू आरसा आहे. आज आपण जीभेचा बदलणारा रंग हा आपल्या पचनासंबंधीत समस्या, हार्मोनल इमबॅलेन्स, रक्ताची कमी आणि इतर काही समस्यांचा इशारा देते.

Parenting: पालकांनो गाफिल राहू नका; ही लक्षणं सांगतात, तुमची मुलं आता वयात येत आहेत!
मुलं वयात येताच त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरातील विशिष्ट भागावर तीळ वाढतात. पालकांनी अजिबात या गोष्टीकडे दुर्लक्ष करु नका.

थंडीमुळे नाही तर 'या' 3 व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे टाचांना पडतात भेगा
Cracked Heels Cause : थंडीमध्ये शरीरावर, खास करुन त्वचेवर मोठा बदल होताना दिसतो. या दिवसांमध्येच पायाला भेगा पडतात. पण या भेगा थंडीमुळे नाही तर शरीरात व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जाणवतात.

Myths vs Facts : पीरियड्सच्या दिवसांमध्ये गोड खाण्याची इच्छा होणे ही गरोदरपणाचे लक्षण तर नाही ना? काय आहे सत्य
मासिक पाळीमध्ये गोडा किंवा कार्बोहायड्रेट पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. संशोधनाच्या माहितीनुसार हे एक हार्मोनल बदलाचे लक्षण असू शकते.

White Discharge होण्यामागे कारणं काय? अंगावर पांढरे पाणी जाण्यामागे असून शकतो 'हा' आजार
Tips For White Discharge: तरुणी आणि महिलांमध्ये पांढऱ्या पाणीची समस्या ही खूप सामान्य आहे. पण याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर आजाराला निमंत्रण ठरु शकतं. White Discharge होण्यामागील कारणं आणि त्यावर घरगुती उपाय जाणून घ्या.

रात्री झोपण्यापूर्वी मोज्यांमध्ये कांदा ठेवल्याने काय होतं? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Onion Health Benefits : कांदा तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे का की मोजेमध्ये कांदा घालून झोपणे यातून काय फायदा मिळतो ते?

गुळ आणि हळदीचं चाटण 7 आजारांवर गुणकारी, शरीरातील कोपरान् कोपरा होईल साफ
Jaggery With Turmeric Benefits: शरीराला कोणतीही जखम झाल्यास हळद लावतात. पण हळद आणि गुळ शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. शरीरात साचून राहिलेली घाण होईल साफ.

अँटी एजिंगचा प्रयोग फसला? करोडपती उद्योजकाच्या चेहऱ्याची काय अवस्था झाली पाहा
करोडपती टेक गुरु ब्रायन जॉन्सन (Bryan Johnson) यांनी वृद्धत्वविरोधी प्रयोग (Anti Ageing Experiment) केला असता तो फसला असून त्यांचा चेहरा पूर्णपणे सुजला आहे. चिरतरुण राहण्यासाठी त्यांनी सर्वात आधी मुलाचं रक्त स्वत:ला चढवून घेतलं होतं. यानंतर बेबी फेससाठी चेहऱ्यात फॅट इंजेक्ट केल होतं. त्यांनी या प्रक्रियेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.