
Male Menopause : पुरुषांनाही महिलांप्रमाणे होतो मेनोपॉझ; काय आहेत त्याची कारणं?
महिलांप्रमाणे पुरुषांनी होतो मेनोपॉझ. Male Menopause ची लक्षणे काय? पुरुषांच्या शरीरात होणाऱ्या बदलांवरुन तुम्ही ही लक्षणे ओळखू शकता.

दाढीचे केस का गळतात? No Shave November का साजरा केला जातो?
केस गळती ही फक्त डोक्यांच्याच केसाची होते असं नाही तर पुरुषांच्या दाढीचे केस देखील गळतात. पुरुषांच्या दाढीचे केस गळण्यामागचं कारण काय?

Knee Surgery: गुडघ्याची शस्त्रक्रिया केव्हा करणे आवश्यक? वाटी बदलण्याची योग्य वेळ कोणती?
When is bad knee surgery necessary : गुडघेदुखीची वेदना ही एखाद्या अपघातापेक्षा कमी नसते. या गुडघ्यावर आपलं शरीर उभं असतं. त्यातच गडबड झाली की चालणं काय उभं राहणं, बसणंही कठीण होऊ बसतं. अशावेळी अनेक वेळा शस्त्रक्रिये शिवाय पर्याय नसतो.

झोपताना मोबाईल शरीरापासून किती दूर ठेवावा? जेणेकरून आरोग्यावर थोडासाही परिणाम होणार नाही
मोबाईल घेऊन झोपणे हा जवळपास प्रत्येकाच्या लाइफस्टाइलचा भाग बनला आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की झोपताना मोबाईल सोबत ठेवणे किंवा उशीखाली ठेवणे धोकादायक ठरू शकते.

Weight Loss साठी सगळे ट्रिक्स करुन हैराण झालात? 30-30-30 चा नवा फॉर्म्युला एका झटक्यात वजन घटवतील
Weight Loss Formula : हल्ली प्रत्येकजण वजन कमी करण्याच्या नादात वेगवेगळे फॉर्म्युले वापरले जातात. पण गेल्या काही काळापासून 30-30-30 हा वेट लॉस फॉर्म्युला ट्रेंडमध्ये आहे. हा वेट लॉस फॉर्म्युला काय आहे? यामध्ये कोणत्या गोष्टी फॉलो केल्या जातात.

जास्त मोबाईल, टीव्ही पाहणाऱ्या मुलींना लवकर येते मासिक पाळी! संशोधनात धक्कादायक खुलासा
जगभरात अनेक गोष्टी झपाट्याने बदलत आहेत. याचा सगळ्यात मोठा परिणाम लहान मुलांच्या दिनचर्येवर होत आहे. यामध्ये सर्वात चिंतेची बाब म्हणजे कमी वयातच मुलींना मासिक पाळी येत आहे. याला कारणीभूत आहे मोबाईल आणि टीव्ही.

Eye Care: मधुमेहाचा तुमच्या डोळ्यांवर परिणाम होतोय का? कसं ओळखायचं हे जाणून घ्या
Diabetes Effect on Eyes: लक्षणे लवकर ओळखणे आणि डोळ्यांची नियमित तपासणी करणे मधुमेहींसाठी आवश्यक आहे.

थंडीत दही खाल्ल्याने फायदा होतो की नुकसान, डायटीशियन काय सांगतात?
Curd In Winter: हिवाळ्यात गरम पदार्थांचा आहारात समावेश करणे चांगले. अशा परिस्थितीत हिवाळ्यात दही खावे की नाही, हे जाणून घ्या आहारतज्ज्ञांनुसार.

Hair Care Routine: कापूर आणि लवंग केसांना लावल्यास काय होतं? 15 दिवसात दिसेल फरक
Hair Care Routine : खोबरेल तेल, कापूर आणि लवंग यांचा हा घरगुती उपाय केस गळणे थांबवण्यासाठी आणि निर्जीव केसांना पुन्हा मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. या उपायाचा परिणाम तुम्हाला 15 दिवसांमध्ये दिसून येईल.

हिवाळ्यात खा 'हा' पदार्थ, थंडी कुठच्या कुठे पळून जाईल, स्वेटर घालायची गरज नाही
लहान-मोठे, लज्जतदार आणि सुक्या मेव्यांचा आस्वाद तर तुम्ही नक्कीच घेतला असेल, पण आज आपण मनुक्याच्या जबदरस्त फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. मनुका हिवाळ्यात हे ड्राय फ्रूट एखाद्या संजीवनी औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. एकीकडे हे ड्राय फ्रूट रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर दुसरीकडे विषाणूजन्य संसर्ग कमी करण्यासाठी हे खूप प्रभावी आणि फायदेशीर आहे. ममुका हे अनेक रोगांवर खूप प्रभावी औषध आहे.

चेहऱ्यावर वाफ घेणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून किती फायदेशीर? Skin Steaming चे परिणाम पाहा
आपण नेहमी बघतो की लोक चेहऱ्यावर वाफ घेतात. वाफ घेतल्यानं सर्दी, खोकला, डोकेदुखी हे बरे होतातचं पण या शिवाय पण याचे बरेचं फायदे आहेत ते तुम्हाला माहित आहे का? तर जाणून घेऊयात वाफ घेण्याचे कोणकोणते फायदे आहेत.

मधुमेहाच्या औषधांपेक्षांही परिणामकारक आहेत ही 5 फळं; रक्तातील साखर ठेवतील नियंत्रणात
Foods To Eat In Diabetes: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही फळं तुमच्या डाएटमध्ये आत्ताच समाविष्ट करा.

ठेचून ठेचून आलं टाकूनही चहाला स्वाद येत नाही? 99% लोकांना चहाची योग्य पद्धत माहितच नाही
चहाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी आलं त्यामध्ये टाकलं जातं. चहामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणात टाकल्यास चहा उत्कृष्ठ होते. पण 99% लोकांना सर्वोत्कृष्ठ चहा बनवताच येत नाही.

केसांच्या वाढीसाठी दही - भात बेस्ट? हा वंडर पॅक बनवायला आहे सोपा
प्रत्येक महिलेले वाटतं आपले केस निरोगी आणि लांबसडक असावे. मात्र मार्केटमधील कॅमिकलयुक्त शॅम्पू आणि कंडेशनल वापरून केसाची पोत खराब होते आणि त्यांची वाढ खुंटते. अशात घरातच भात आणि दही हेअर पॅकने तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

VIDEO : पाकिटबंद दूध पिण्यापूर्वी उकळावे की नाही? तज्ज्ञ काय सांगतात पाहा
Interesting Facts : आपण दररोज पाकिटबंद दूध पिण्यापूर्वी ते चांगलं उकळून घेतो. तुमची ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.

टॉयलेटमध्ये 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ फोन घेऊन बसणं जीवघेणं; डॉक्टरांचा इशारा
अनेकांना टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाण्याची सवय असते. टॉयलेटमध्ये अगदी तासन् तास मोबाइल स्क्रॉल करत बसणाऱ्यांसाठी डॉक्टर्सनी धोक्याचा इशारा दिला आहे.

मुलं चिडचिडी होतात, ऐकत नाहीत; मुलांची ही एक सवय आत्ताच बदला, संशोधनात झालंय सिद्ध
नेहमी आपण बघतो कि लहान मुलांचा मूड किंवा त्यांची वागणूक हे वयानुसार बदलत असते. कधी-कधी ते खूप चिडचिड देखील करू लागतात पण तुम्हाला माहीत आहे का, हे वागणुकीतले बदल कशामुळं होत असतील, या बदलाचे मुख्य कारण त्यांचं झोपेच्या कमतरतेमुळे होत असते.

सकाळची एक चूक डोकं आणि मानेच्या कर्करोगाला कारणीभूत; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Health Tips : तुमची सकाळची ही चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. डोकं आणि मानेचा कर्करोग होण्यामागे सकाळची चूक महागात पडते असं एका संशोधनातून दावा करण्यात आलाय.

Health Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?
अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.

सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम खाता? वयानुसार रोज किती बदाम खावेत? जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
Almonds Health Benefits : बदाम खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्घत आणि वयानुसार किती खायला हवं जाणून घ्या.