Latest Health News

पपईच्या बियांचे 8 फायदे तुम्हाला माहितीये? कसं करायचं योग्य सेवन?

पपईच्या बियांचे 8 फायदे तुम्हाला माहितीये? कसं करायचं योग्य सेवन?

पपईच्या बिया लहान, काळ्या बिया असतात ज्या पपईच्या फळाच्या मध्यभागी आढळतात. त्यांना किंचित कडू आणि मिरपूड चव आहे. आपण या बिया फेकून देतो, पण तुम्हाला याचे 8 फायदे माहितीये का?

Dec 10, 2024, 11:04 PM IST
डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात

डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात

डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.  

Dec 10, 2024, 04:01 PM IST
एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा

एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा

How Many Almonds To Eat Per Day: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. पण एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या. 

Dec 10, 2024, 02:37 PM IST
शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत

शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत

Heart Attack Signs: हृदयविकार हा जीवघेणा आजार आहे. या आजारामुळं लाखो लोकांचा मृत्यू होतो.   

Dec 10, 2024, 02:13 PM IST
थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये 'हे' फळ खाल्ल्याने शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

थंड हवामानात काही फळांचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यांमुळे आरोग्य निरोगी राहते. हिवाळ्यात चिकू हे फळ खाल्ल्याने अनेक फायदे होतात.  

Dec 9, 2024, 04:59 PM IST
'या' लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये केळी; जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत

'या' लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये केळी; जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत

बरेच लोकांना सकाळी रिकाम्या पोटी फळं खायला आवडतात. शिवाय भूक लागली की भूक भागवाण्यासाठी स्वस्त आणि सहज मिळणार फळ म्हणजे केळ. पण तुम्हाला माहितीय का सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास फायदाऐवजी नुकसान होतं.   

Dec 8, 2024, 06:43 PM IST
मधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

मधुमेहींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

मधुमेह रुग्णांसाठी आहार हा फार महत्त्वाचा घटक असतो. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्याचा परिणाम हृदय, किडनी, आणि डोळ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आहार निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे.  शेंगदाण्यांच्या फायदे-तोट्यांबद्दल अधिक जाणून घेऊया.   

Dec 8, 2024, 03:46 PM IST
थंडीतही लिंबू पाणी पिण्याचे फायदे; सेवन करणे किती फायदेशीर

थंडीतही लिंबू पाणी पिण्याचे फायदे; सेवन करणे किती फायदेशीर

Lemon water in winter: लोकांना उन्हाळ्यात लिंबू पाणी पिणे अनेकदा आवडते, परंतु हिवाळ्यात देखील लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे 

Dec 8, 2024, 03:42 PM IST
किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही ?

किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही ?

किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. 

Dec 8, 2024, 03:20 PM IST
Anxiety आणि Depression ने हैराण आहात? डाएटमध्ये करा 5 पदार्थांचा समावेश

Anxiety आणि Depression ने हैराण आहात? डाएटमध्ये करा 5 पदार्थांचा समावेश

Diet for mental health: आपल्या शारिरीक आरोग्याप्रमाणेच आपले मानसिक आरोग्यही निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. नैराश्य आणि तणावापासून बचाव करण्यासाठी डाएट देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

Dec 8, 2024, 03:06 PM IST
हिवाळ्यातील भारतीय सुपरफूड!  डायबिटिस रुग्णांसाठी वरदान, परदेशातही मोठी मागणी

हिवाळ्यातील भारतीय सुपरफूड! डायबिटिस रुग्णांसाठी वरदान, परदेशातही मोठी मागणी

भारतात हा विविधतेने नटलेला देश आहे. ही विविधता अगदी खाद्यसंस्कृतीमध्ये देखील पाहायला मिळते. भारतात हिवाळ्यामध्ये विशेष पदार्थ खाल्ले जातात. ज्यातील एका पदार्थाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

Dec 8, 2024, 02:40 PM IST
कितीही पौष्टिक असलं तरी या लोकांनी रताळं खावू नये? एकदा दुष्परिणाम जाणून घ्या

कितीही पौष्टिक असलं तरी या लोकांनी रताळं खावू नये? एकदा दुष्परिणाम जाणून घ्या

who should not eat sweet potato:रताळं खाणं आरोग्यासाठी फायदे खूप आहेत. मात्र रताळं अतिप्रमाणात खाल्ल्यास त्याचे दुष्परिणामदेखील होतात. काय आहेत दुष्परिणाम जाणून घेऊया. 

Dec 8, 2024, 11:22 AM IST
मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

मुनव्वर फारुकीच्या मुलाला झालेला कावासाकी आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

Kawasaki disease: स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या दीड वर्षाच्या मुलाला एका गंभीर आजाराने घेरलं आहे. हा आजार काय आणि याची लक्षणे काय? महत्त्वाचं म्हणजे हा आजार हिवाळ्यातच डोकं वर करतो. 

Dec 8, 2024, 10:42 AM IST
जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय

जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय

Mystery Disease WHO Experts: जगभरातील आरोग्य विषय समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

Dec 8, 2024, 06:51 AM IST
चहापेक्षा कॉफीच बरी, रोज घेतल्यास 2 वर्ष जास्त जगाल! संशोधनात दावा

चहापेक्षा कॉफीच बरी, रोज घेतल्यास 2 वर्ष जास्त जगाल! संशोधनात दावा

Drinking Coffee Can Increase Life Span : चहा पेक्षा कॉफी का बरी? संशोधनात समोर आलं आयुष्य जास्त वर्ष जगण्याचं उत्तर

Dec 7, 2024, 04:46 PM IST
चवीने खाल्ले जाणारे 10 पदार्थ दर दिवशी नेतात मृत्यूच्या जवळ; नावं पाहून धडकीच भरेल

चवीने खाल्ले जाणारे 10 पदार्थ दर दिवशी नेतात मृत्यूच्या जवळ; नावं पाहून धडकीच भरेल

आजकाल तिशीतच लोकं उतार वयाकडे जातात. थकवा, अशक्तपणा आणि लाईफस्टाइल संबंधित आजा सारख्या समस्या डोकं वर करतात. अशावेळी तुम्ही खात असलेले पदार्थ अतिशय घातक . 

Dec 7, 2024, 02:32 PM IST
शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर...? पाहा पुण्यात काय घडलंय

शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर...? पाहा पुण्यात काय घडलंय

शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे  

Dec 6, 2024, 08:45 PM IST
Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?

Vitamin D Deficiency: सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी प्यायल्यानं मिळतं व्हिटामिन डी?

Vitamin D Deficiency : सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यातून मिळतं व्हिटामिन डी? जाणून घ्या सविस्तर  

Dec 5, 2024, 06:31 PM IST
PHOTO: 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे घातक, शरीरात जाताच बनतं विष

PHOTO: 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे घातक, शरीरात जाताच बनतं विष

Food Re-Heating Side Effects: बऱ्याचदा आपण उरलेलं अन्न फेकुन देण्यापेक्षा दूसऱ्या दिवशी गरम करुन खातो. पण तुम्हाला माहितीये, काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यात विष बनू लागत. तुमची ही सवय शरीरावर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. पाहुयात कोणते पदार्थ पुन्हा गरम करु नये. 

Dec 5, 2024, 03:29 PM IST
Video: 'ती गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची कारण..'; दूध काढल्यानंतर बाबा रामदेवांचा दावा

Video: 'ती गाढवाच्या दुधाने अंघोळ करायची कारण..'; दूध काढल्यानंतर बाबा रामदेवांचा दावा

Baba Ramdev Donkey Milk: बाबा रामदेव यांनी गाढवाचं दूध काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी केलेला एक दावा चर्चेचा विषय ठरतोय.

Dec 5, 2024, 02:08 PM IST