Latest Health News

भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला.. या आजाराची 5 महत्त्वाची लक्षणं कोणती? समजून घ्या

भारतात HMPV चा पहिला रुग्ण सापडला.. या आजाराची 5 महत्त्वाची लक्षणं कोणती? समजून घ्या

What Is HMPV Virus Symptoms: चीनमध्ये थैमान घालत असलेल्या या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण भारतात आढळून आला असतानाच या विषाणूच्या संसर्गाची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात...

Jan 6, 2025, 11:07 AM IST
जाणूनबुजून किंवा नकळत रात्री फॉलो केल्या जाणाऱ्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

जाणूनबुजून किंवा नकळत रात्री फॉलो केल्या जाणाऱ्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

Worst Habits For Sleep: जर तुम्हीही रात्रीच्या वेळी अशा काही सवयी पाळत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Jan 5, 2025, 05:37 PM IST
वजन कमी करण्याचा संकल्प नवीन वर्षात केलात? पण आठवड्याभरात काही बदल दिसत नाही? कारण 5 चुका करताय?

वजन कमी करण्याचा संकल्प नवीन वर्षात केलात? पण आठवड्याभरात काही बदल दिसत नाही? कारण 5 चुका करताय?

नवीन वर्ष म्हटला की, नवा संकल्प आला. या नव्या वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प केलाय पण काहीच फरक दिसत नाही. तुमच्या 5 चुका घातक ठरतात. 

Jan 5, 2025, 05:32 PM IST
दुधामध्ये मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; अनेक समस्यांवर एकच उपाय!

दुधामध्ये मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; अनेक समस्यांवर एकच उपाय!

Benefits of milk and falx seeds: दूध हे नेहमीच फायदेशीर ठरणारे पेय आहे. दुधामध्ये जवस मिसळून प्यायल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.

Jan 5, 2025, 04:57 PM IST
सलूनमध्ये केसांवर केली जाणारी ट्रीटमेंट देऊ शकते कँसरसारख्या आजाराला आमंत्रण, जाणून घ्या सविस्तर

सलूनमध्ये केसांवर केली जाणारी ट्रीटमेंट देऊ शकते कँसरसारख्या आजाराला आमंत्रण, जाणून घ्या सविस्तर

रेशमी आणि आकर्षक केसांसाठी विविध सलुन ट्रीटमेंट्स केल्या जातात. परंतु, या सलून मधल्या ट्रीटमेंट्स कँसरसारख्या आजाराला कारणीभूत ठरु शकतात.    

Jan 5, 2025, 03:58 PM IST
लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?

लहान बाळाला साखर आणि मीठ किती वर्षापर्यंत देऊ नये?

Baby Care Tips : मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चव येत नाही. जन्माला आलं बाळ हे वर्षभर तरी आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यानंतर त्याला अन्न पदार्थ देण्यात येतात. पण तुम्हाला माहितीये का लहान बाळाला किती वर्षांपर्यंत मीठ आणि सारख देऊ नये? शिवाय सारख आणि मीठ दिल्यास त्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो.     

Jan 5, 2025, 03:02 PM IST
झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी

झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी

Bed Time and Wake up Time : जर तुम्हालाही झोपे संबंधीत काही समस्या असतील तर नक्कीच फॉलो करा झोपेचं हे वेळापत्रक

Jan 5, 2025, 02:42 PM IST
कोणतीही इजा न होता असा काढा कानातील मळ; अतिशय सोपा घरगुती उपाय

कोणतीही इजा न होता असा काढा कानातील मळ; अतिशय सोपा घरगुती उपाय

Ear Wax Removal Tricks:कान हा आपल्या शरीरातील एक नाजूक भाग आहे, त्यामुळे आपण त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने कान स्वच्छ केले तर कान दुखतो किंवा कानात इन्फेक्शन होतो. अशावेळी घरगुती पद्धतीने करा कान साफ. 

Jan 5, 2025, 02:39 PM IST
Winter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे

Winter Bath : हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्याचे 6 अद्भुत फायदे

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे सध्याच्या काळात सामान्य प्रथा आहे, कारण थंड पाण्यामुळे शरीराला थोडा ताण येतो. परंतु, हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंड पाण्याच्या अंघोळीने होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत. थंड पाणी केवळ शरीराला ताजेपणाची भावना देत नाही, तर ते शरीराला सकारात्मक परिणाम करून आपले आरोग्य सुधारते.  

Jan 4, 2025, 05:51 PM IST
हिवाळ्यात शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यास मानसिक आरोग्य ढासळण्याची भीती; दिवसभर घरात राहण्याची सवय ठरु शकते घातक

हिवाळ्यात शरीराला सूर्यप्रकाश न मिळाल्यास मानसिक आरोग्य ढासळण्याची भीती; दिवसभर घरात राहण्याची सवय ठरु शकते घातक

हिवाळ्यात शरीराला पुरेसे ऊन मिळू शकत नसल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता भासू शकते. यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

Jan 4, 2025, 12:27 PM IST
चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या नवीन व्हायरसचा भारताला किती धोका? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाच!

चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या नवीन व्हायरसचा भारताला किती धोका? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकाच!

Human Metapneumovirus: चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) संक्रमणाचा धोका वाढला आहे. यावर भारतीय आरोग्य विभागही नजर ठेवून आहे. या व्हायरसचा भारताला धोका किती आणि तज्ज्ञांचं यावर काय मत आहे, हे जाणून घेऊया. 

Jan 3, 2025, 08:36 PM IST
नेहमी 'बेसन भजी' खाता? काही नवीन खाण्याची इच्छा असेल, तर ट्राय करा ही खमंग खुसखुशीत 'मूग डाळीची भजी'

नेहमी 'बेसन भजी' खाता? काही नवीन खाण्याची इच्छा असेल, तर ट्राय करा ही खमंग खुसखुशीत 'मूग डाळीची भजी'

Moong Dal Bahji: आपल्यापैकी कित्येक जणांना रोज काही नवीन खायची इच्छा असते. मग त्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही आता घरातच झटपट एका नव्या प्रकारची मुग डाळ भजी बनवू शकता

Jan 3, 2025, 06:36 PM IST
काय आहे हॉलिडे हार्ट सिंड्रोम? हृदयाशीसंबंधित भयंकर आजार, कसा कराल बचाव?

काय आहे हॉलिडे हार्ट सिंड्रोम? हृदयाशीसंबंधित भयंकर आजार, कसा कराल बचाव?

Holiday Heart Syndrome : नुकतेच आपल्यापैकी अनेकजण नवीन वर्षाचं स्वागत करुन परतले असते. या सुट्ट्यांमध्ये प्रमाणाबाहेर दारुचं सेवन झालं असते. यामुळे अनेकदा हॉलिडे हार्ट सिंड्रोम होण्याची दाट शक्यता असते. हा आजार म्हणजे काय? आणि याला Holiday Heart Syndrome का म्हणतात, जाणून घेऊया. 

Jan 3, 2025, 12:52 PM IST
वाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं

वाल्मिक कराडला Sleep Apnea! झोपेतही मास्क घालावं लागणारा हा आजार काय? वाचा लक्षणं, कारणं

What Is Sleep Apnea: सरपंच संतोष देशमुख हत्येसंबंधित खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप अ‍ॅप्नीयाचा त्रास असल्याचं सांगितलं आहे. पण हा स्लीप अ‍ॅप्नीया आजार आहे तरी काय?

Jan 3, 2025, 12:00 PM IST
हळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल

हळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल

Turmeric Milk Side Effects: हळदीचे दूध हे बऱ्याच आरोग्यासंबंधी समस्यांवर उत्तम उपाय मानला जातो. परंतु, हळदीच्या दूधाचे सेवन हे शरीरासाठी घातक सुद्धा ठरु शकते. ते कसे?, पाहा. 

Jan 2, 2025, 02:44 PM IST
दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही

दारुची एक्सपायरी असते का? उघड्या बाटल्या किती दिवस ठेवता येतात? जाणून घ्या सर्वकाही

What is Expiry Date of Alcohol: तुमच्या घरी बराच काळापासन ठेवलेली बाटली किती काळाने पिण्यायोग्य राहील हे देखील इतर घटकांसह त्यात असलेल्या साखर आणि अल्कोहोलच्या प्रमाणावर अवलंबून असते.

Jan 1, 2025, 09:36 PM IST
 हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, 'या' आजारांवरही रामबाण

हिवाळ्यात रोज खा एक पेरू; ब्लड शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात, 'या' आजारांवरही रामबाण

Guava Seeds Benefits: पेरूच्या बिया आणि पानांमध्ये खूप गुणधर्म असतात. जाणून घेऊया पेरु खाण्याचे फायदे. 

Dec 31, 2024, 10:57 AM IST
'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती

'या' कारणामुळे तरुण मुलींच्या मानसिक आरोग्याला धोका, आजच बदला सवय नाहीतर Depression ची भीती

नुकत्याच एका अभ्यासात असे समोर आले आहे की, किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रचलन वाढत आहे, आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर एक प्रमुख कारण आहे. विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या नैराश्याचे कारण म्हणून सोशल मीडियाच्या अत्यधिक वापराचा उल्लेख करण्यात आले आहे.   

Dec 30, 2024, 05:42 PM IST
प्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात; न्यूमोनियाचे आजार बळावले, घरातील वृद्धांची अशी घ्या काळजी

प्रदूषणामुळं आरोग्य धोक्यात; न्यूमोनियाचे आजार बळावले, घरातील वृद्धांची अशी घ्या काळजी

Pollution Increase Mumbai: मुंबई व मुंबईलगतच्या शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावही होत असल्याचे दिसत आहे. 

Dec 29, 2024, 08:51 AM IST
कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...

Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ कडुलिंबाच्या पानाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच सांगतात. त्यामुळे दररोज कडुलिंबाची पाने खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक जाणून घ्या. 

Dec 28, 2024, 06:15 PM IST