
Amrith Noni : अमृत नोनी ऑर्थो प्लसची क्लिनिकल चाचणी यशस्वी
अमृत नोनीने आयुर्वेदिक औषधांसाठी गाठलेला हा टप्पा संधीवाताने ग्रस्त असलेल्यांच्या वेदना व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

करिश्मा तन्नाने नारळाच्या करवंटीमध्ये बनवली इडली; आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ही पद्धत?
नुकताच, अभिनेत्री करिश्मा तन्नाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती नारळाच्या करवंटीचा वापर करत इडली बनवत दिसत आहे. जाणून घ्या, नारळाच्या करवंटीमध्ये इडली बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे.

हिवाळ्याच्या शेवटी आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको, अशी घ्या काळजी
हवामानाच्या बदलात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हिवाळा संपताना जर तुम्ही निष्काळजीपणा केला, तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या 'या' भागावर लावा तेल; सकाळी उठल्याबरोबर दिसतील 10 फायदे
Benefits of Putting Oil In Navel : रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागावर तेल लावल्यास तुम्हाला आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात.

बजेटमध्ये निर्मला सीतारामण यांनी केला 'या' आरोग्यदायी पदार्थाचा उल्लेख; जाणून घ्या फायदे
शरीराच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर असलेल्या एका पदार्थाचा उल्लेख निर्माला सीतारामण यांनी बजेटमध्ये केला आहे. कोणता आहे हा पदार्थ? जाणून घ्या, ते खाण्याचे फायदे.

कणीक मळताना मिसळा 'ही' एक गोष्ट; वाढलेलं युरिक अॅसिडसह पोटही होईल साफ
How To Reduce Uric Acid Naturally: उच्च यूरिक अॅसिडच्या समस्येमुळे आपल्याला इतर अनेक मोठ्या आजारांचा धोका निर्माण होतो. जर वेळेत उपचार केलं नाही तर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं. रोजच्या जेवण्यातील चपातीमध्ये एक पदार्थ मिक्स केल्यास उच्च यूरिक अॅसिड नियंत्रणात येण्यास मदत होईल.

कच्चे की उकडलेली; मोड आलेल्या कडधान्यांचं सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती ?
आपल्या आहारात आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या मोड असलेल्या कडधान्यांचा आपण समावेश करतो. अनेकजण कडधान्ये ही उकडून खातात तर काही कच्ची खाणं पसंत करतात. मोड आलेले कडधान्यांच्या सेवनाची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या सविस्तर.

सेंद्रिय की प्रक्रिया केलेले अन्न?: आहारासाठी कोणते योग्य? जाणून घ्या उत्तर
आजकाल लोक आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीने सेंद्रिय अन्नाकडे वळत आहेत, परंतु सेंद्रिय अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यामध्ये खरंच काय फरक आहे आणि कोणते जास्त फायदेशीर आहे, याबद्दल अधिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्हाला योग्य आहार निवडण्यास मदत होईल.

होर्मोनल अॅक्नेपासून सुटका हवीये? मग, आहारात करा 'हे' बदल
वाढत्या वयात होत असलेल्या बदलांमुळे चेहऱ्यावरील पुरळची समस्या ही चिंतेची बाब ठरते. आहारात काही बदल केल्याने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

केळीच्या सालीवर काळे डाग असतानाही खाताय का? मग आधी हे वाचून घ्या
केळ हे कार्बोहायड्रेटसाठीही चांगलं माध्यम आहे. हे खाल्ल्याने डायबेटिज नियंत्रणात येऊ शकतो. तसंच प्रतिकारशक्ती वाढू शकते आणि हाडंही मजबूत होऊ शकतात. याशिवाय किडनीलाही फायदा होऊ शकतो.

स्वस्त आणि घरच्या घरी केरेटिन ट्रीटमेंट: केसांची चमक आणि मऊपणासाठी सर्वोत्तम टिप्स
निस्तेज आणि कोरडे केस अनेक महिलांसाठी एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक महागड्या केरेटिन ट्रीटमेंट्सच्या शोधात असतात, ज्यामुळे त्यांच्या केसांना मऊ, सरळ आणि चमकदार बनवता येते. पण, हे उपचार खूप महाग असतात आणि प्रत्येकाला ते घेणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, घरच्या घरी स्वस्त आणि प्रभावी केरेटिन ट्रीटमेंट्स तयार करण्याचे उपाय आहेत.

तुम्हीदेखील शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाता? मात्र, असं करणं ठरु शकतं आरोग्यासाठी घातक
अनेकदा लोक भात पुन्हा गरम करुन खातात आणि यामुळे शरीरावर याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरते.

बाळाला कफ झालाय? रात्रभर खोकत असेल तर नक्की ट्राय करा 'हा' घरगुती रामबाण उपाय
सध्याच्या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतात. अशात, या घरगुती उपायाचा अवलंब केल्याने सर्दी, खोकला असे आजार दूर राहण्यास मदत होते.

तुम्हीसुद्धा अंड्यातील पिवळा भाग फेकुन देता? फायदे जाणून कधीच करणार नाही ही चूक
अनेकजण हे अंड्यातील पिवळा बलक म्हणजेच योक (Egg Yolk) फेकून देण्याची चूक करतात. मात्र, यात अनेक फायदेशीर गुणधर्म लपलेले आहेत. नक्की जाणून घ्या, पिवळा बलक खाण्याचे फायदे.

नैसर्गिक प्रजनन क्रियेला शह देत स्त्री-पुरुषाशिवायच जन्माला येणार बाळ? शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा
Science News : अनेकदा सायफाय चित्रपट पाहताना त्याच अशा काही चित्रपटांचा, कथानकाचा उल्लेख असतो जिथं कायमच विज्ञानाला शह देणारे सिद्धांत मांडले जातात.

Bathroom Vastu Tips: आंघोळीनंतर कधीही करु नका 'ही' चूक, कंगाल व्हाल; कमी होईल पतीचं आयुष्य; जाणून घ्या वास्तू नियम
Bathroom tips for Ladies: आंघोळीनंतर बाथरूम घाणेरडे सोडणे, घाणेरडे पाणी सोडणे, चप्पल घालणे आणि रिकामी बादली सरळ ठेवणे हे वास्तुदोष मानले जातात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आर्थिक नुकसान होतं.

5 महिने ICU मध्ये, हालताही येत नव्हतं; कल्याणच्या तरुणाने 2019 मध्येच GBS वर अशी केली मात!
Nilesh Abhang Success Story: कल्याणचे निलेश अभंग जीबीएस आजारामुळे साधारण 5 महिने ते आयसीयूत होते. पण आज ते खूप सुदृढ आयुष्य जगतायत.

Guillain Barre Syndrome Death : पोट बिघडलं अन् आठव्याच दिवशी अर्धांगवायू! पुण्यात असा झाला CA चा मृत्यू
Guillain Barre Syndrome Death: पुण्यात गीया बार्रे सिंड्रोम (GBS) या आजारामुळे चिंता वाढलीय. या आजारामुळं एकाचा मृत्यू झाला आहे.

मेकअप करताना इतरांसोबत शेअर करताय लिपस्टीक, पावडर? आत्ताच थांबा नाहीतर...
आपल्या सुंदरतेत आणखीन भर घालण्यासाठी सौदर्यप्रसाधने महत्त्वीची भूमिका बजावतात. पण तुम्हाला माहित आहे का? एकमेकांची सौंदर्यप्रसाधनं शेअर केल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. या विषयी सविस्तर जाणून घ्या.

केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय आहे 'ही' वनस्पती; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत
गव्हांकुर म्हणजे गव्हाचे ताजे अंकुरलेले तरुण गवत. हे गवत केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.