
जेवणानंतर 15 मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
जेवणानंतर 15 मिनिटे चालणे ही एक सहज आणि प्रभावी सवय आहे जी संपूर्ण शरीराला फायदे देते. त्याचे नियमित पालन करून शरीरात मोठे बदल होऊ शकतात.

अंडी खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका? बर्ड फ्लूचा धोका आणि अंडी खाण्याच्या सुरक्षिततेबद्दल महत्त्वाची माहिती
बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना चिंता वाटू लागली आहे की अंडी खाल्ल्याने संसर्ग होऊ शकतो का? जाणून घेऊयात अंड्यांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यास कोणता धोका निर्माण होऊ शकतो.

डाळींपासून बनवा मल्टीग्रेन डोसा; सकाळचा नाश्ता होईल स्वादिष्ट
आपण नेहमीच डोसा खातो, पण त्यात थोडासा ट्विस्ट देऊन डाळींपासून बनवलेला डोसा खाल्ला तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तो आवडेल. आणि त्याचसोबत, हा डोसा बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. चला, तर पाहूयात या डोस्याची रेसिपी.

Drinking Ghee in Water: कोमट पाण्यात देशी तूप घालून प्यायल्यास मिळतात अद्वितीय फायदे
Warm Water and Ghee Benefits : आजकाल अनेक लोक फिट राहण्यासाठी डाएटवर खूप भरतात. अशात अनेक जण आहारातून तूप वगळतात. पण तुम्हाला कोमट पाण्यात तूप प्यायल्याने काय फायदे होतात माहितीये का?

रात्री उशिरा जेवणाचे परिणाम आणि योग्य वेळेचे महत्त्व; जाणून घ्या सविस्तर
रात्री उशिरा जेवण करण्याची सवय अनेक शारीरिक समस्यांना जन्म देऊ शकते. यामुळे तुमच्या पचनक्रियेवर, वजनावर आणि झोपेवर नकारात्मक परिणाम होतो.

'टाटां'च्या नावाने फसवणूक... मीठ कारखान्यावरील छापेमारीत समोर आलं धक्कादायक सत्य
Tata Fake Salt Sold: या छापेमारीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून बनावट उत्पादने बनवणाऱ्या कारखान्यामध्ये काय काय सापडलं आहे जाणून घ्या.

उरलेल्या पोळ्यांपासून बनवा हेल्दी पोळी आणि ओट्स लाडू; आरोग्यासाठी पौष्टीक आणि चवीला टेस्टी
घरात पोळ्या उरल्यावर त्यापासून एक हेल्दी पोळी आणि ओट्सची सोपी लाडूची रेसीपी आपण पाहुयात. ही रेसीपी तुम्ही घरच्या सामानांमध्येचं बनवू शकतात.

हिवाळ्यात तुम्ही रात्री मोजे घालून झोपता? मग 'हे' दुष्परिणाम एकदा वाचाच
थंडीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात अनेकदा बरेच लोक मोजे घालून झोपणं पसंत करतात. परंतु, बरेच आरोग्यतज्ज्ञ हिवाळ्यात रात्री मोजे काढून झोपण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या, रात्री मोजे काढून झोपण्याचे फायदे.

मानवी मेंदूत सापडले प्लास्टिक, वैज्ञानिक भयभित! आजपर्यंतचे सर्वात धक्कादायक संशोधन
मानवी मेंदूत मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भिती आहे.

उपाशी पोटी दही खाणे सगळ्यांसाठी फायदेशीर नसते; जाणून द्या तुमच्यासाठी योग्य की त्रासदायक
काही लोकांवर उपाशी पोटी दही खाण्यचे परिणाम खूप विपरित होतात तर अनेकांसाठी उपाशी पोटी दही खाणे मदतरुप ठरते. तुमच्यासाठी उपाशी पोटी दही खाणे फयदेशीर की त्रासदायक?

घरून काम करताना आरोग्याची काळजी कशी घ्यावी? पाहा 5 सोपे उपाय
कोरोनाच्या महामारीनंतर, घरून काम करण्याची पद्धत अनेक कंपन्यांनी स्वीकारली आहे, जी आजही काही ठिकाणी सुरू आहे. घरून काम करणं खूप सोयीचं असलं तरी, हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतं, जर त्याकडे योग्य प्रकारे लक्ष न दिलं गेलं.

मनुक्यांच्या पाण्याचे सेवन आहे आरोग्यासाठी लाभदायक; शरीराला मिळतात 'हे' फायदे
मनुक्यांचं सेवन केल्याने शरीराला मिळणाऱ्या फायद्यांविषयी तर कित्येकजणांना माहित असेल. मात्र, मनुक्यांच्या पाणी प्यायल्याचे सुद्धा तितकेच आरोग्यदायी फायदे आहेत. अलिकडच्या वर्षांत मनुक्याचे पाणी पिण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. जाणून घेऊयात, मनुक्यांचे पाणी पिण्याचे फायदे.

महाराष्ट्रातील डॉक्टरांचा चमत्कार! 3 दिवसांच्या बाळाच्या पोटातून काढली 2 बाळं, भारतात पहिल्यांदाच गुंतागुंतीचं ऑपरेशन
Buldhana News : बुलढाण्यातील पोटात अर्भक असलेल्या नवजात बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना जे दिसलं ते आश्चर्यचकीत करणारं होतं.

Male Fertility : लग्नानंतर प्रजनन क्षमता कमी वाटतंय?, मग आहारात करा ‘या’ 5 पदार्थांचा समावेश, ताकद वाढेल वेगाने
Male Fertility : तुमच्या खाण्यापिण्याचा सवयी या आरोग्यावर परिणाम करत असतात. योग्य आणि पौष्टिक आहार न घेतल्यास पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते. याचा थेट परिणाम पती पत्नीमधील नात्यावरही होतो.

हिवाळ्यात पपईचा ज्यूस प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे
पपई हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याचं माहित आहे. पपईचा ज्यूस सुद्धा शरीरासाठी तितकाच लाभदायक आहे. जाणून घ्या, हिवाळ्यात पपईच्या ज्यूसचे सेवन केल्याचे फायदे.

चवीलाच नाही तर, आरोग्यासाठीसुद्धा गुणकारी असतो गरम मसाला; 'हे' 3 मोठे दुष्परिणामही वाचाच
गरम मसाला हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा मसाला आहे. हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालणयाआधी याचे गुणकारी फायदे तसेच दुष्परिणाम जाणून घ्या.

नाभीवरची गाठ सामान्य बाब नाही, 5 आजारांचे देतात संकेत; काय आहेत कारणं?
Reason of Lump in Belly Button : नाभीवर गाठ येण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये नाभीसंबंधी हर्निया व्यतिरिक्त इतर काही कारणे समाविष्ट आहेत. या कारणांबद्दल जाणून घेऊया-

स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी 'ही' भांडी आरोग्यासाठी किती घातक ठरातात माहिती आहे का?
या भांड्यांचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि हे कण शरीरातील वेगवेगळ्या भागांमध्ये साठून राहतात. म्हणून या धातुच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही भंडी कोणती जाणून घ्या.

आठवड्यातून किती वेळा जंक फूड खावं? आरोग्य आणि चव दोन्हींसाठी आत्ताच जाणून घ्या
बर्गर, पिझ्झा यासारखे जंक फूड खायला खूपच चविष्ट वाटतात, पण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जंक फूड मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे. जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा बाहेरचे पदार्थ खाऊ शकता?

Cancer Prevention Tips : 5 पदार्थांना जास्त शिजवल्यामुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका? ओव्हर कूक करण्यापासून करा असा बचाव
दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक कर्करोग दिन' साजरा केला जातो. हा दिवस कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची, त्याबद्दल माहिती पसरवण्याची आणि या आजाराशी लढण्यासाठी जागतिक प्रयत्नांना बळकटी देण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.