
'नियुक्तीसाठी महिला शिक्षिकांसोबत...' अकोल्यातील उर्दू शाळेत धक्कादायक प्रकार
Akola Urdu School: शिक्षकांनी व्यवस्थापनावर मानसिक त्रास, नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार आणि पैशांची अवैध मागणी यासारखे गंभीर आरोप केले.

लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; इन्कम टॅक्स विभागाच्या मदतीने जास्त उत्पन्न असलेल्या महिलांचा शोध घेणार आणि...
अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिण योजनेतून वगळलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. दरवर्षी लाभार्थ्यांना ई-केवायसी करावी लागणार आहे.

चहा पिता पिता मृत्यूने गाठलं; असा अंत कुणाचाच होऊ नये
लातुरमध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे. तर, 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

VIDEO: 'मराठी नाही गुजरातीत बोलायचं', क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानदाराची ग्राहकाला अरेरावी, पुढे जे झालं...'
Marathi VS Gujarati: क्रॉफर्ड मार्केटमध्ये असलेल्या रुपम शोरूममध्ये मराठी ग्राहकाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्यासाठी अरेरावी केली.

तुमच्या पसंतीचे घर परवडणाऱ्या किंमतीत ! CIDCO च्या 26 हजार घरांसाठी कुठे पाठवाल अर्ज? जाणून घ्या!
Cidco lottery 2025: सिडको लॉटरीअंतर्गत एकूण 26 हजारहून अधिक घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे.

'GBSची लागण पाण्यामुळं नाही, तर...'; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Ajit Pawar: पुण्यासह राज्यात गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आता यासंदर्भात अजित पवार यांनी एक नवी माहिती दिली आहे.

भिवंडीतील पांडवगडावरील पुरातन शिवलिंग व पादुका गायब, वनविभागाने...
Bhiwandi Shivling News: भिवंडीतील पांडवगडावरील कुंडात पुरातन शिवलिंग सापडले होते. मात्र आता ते शिवलिंग ताब्यात घेण्यात आलं आहे.

Maharashtra Weather : फेब्रुवारी महिन्यात रेकॉर्डब्रेक उष्णता; IMD चा इशारा, काय सांगितलं...
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 40 अंशावर पोहोचले आहे.

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जे दिवसातून फक्त 30 मिनिटे पाण्यावर तरंगते आणि नंतर अदृष्य होते; इथं जायचं कधी आणि कसं?
कोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते. हे ठिकाण दिवसभरात फक्त 30 मिनिटच सुरु असते.

आयटी इंजिनियर बनला चोर; पुण्यातील हिंजवडीतील धक्कादायक घटना
पुण्यात एक अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. आयटी इंजिनीयर तरुण चोर बनला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 15 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

पुण्यातील सर्वात मोठा प्रकल्प; येरवडा ते कात्रज बोगदा; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत
पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. मेट्रो, पूल अनेक पर्यायी व्यवस्था तयार केल्या जात असल्या तरी पुण्यातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याासाठी सर्वात मोठा प्रकल्प राबवला जात आहे. पुण्यातील येरवडा ते कात्रज हा प्रवास बोगद्यातून होणार आहे. या बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.

भास्कर जाधव नाराज? कोकणातील एकमेव आमदारही ठाकरेंची साथ सोडणार?
भास्कर जाधव कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. हेच भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रात लवकरच 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा, लव्ह जिहाद कायद्यावरुन राजकीय घमासान!
महाराष्ट्रात लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा लागू होऊ शकतो. त्याअनुषंगानं महायुती सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

महायुतीत स्वबळाचे वारे; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून पेच
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार का असे संकेत सध्या मिळत आहेत. तिन्ही पक्षातील नेत्यांनी यावरून स्पष्ट भूमिका घेतली नसली तरीह स्वबळाचे संकेत दिलेत.

Maharashtra Breaking News LIVE Updates: कर्नाळा किल्ल्यावर 40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...

Bee Attack : महाराष्ट्रातील लोकप्रिय कर्नाळा किल्ल्याजवळ 50 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर
पनवेल जवळील लोकप्रिय कर्नाळा किल्ल्यावर धक्कादायक प्रकार घडला आहे. 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. या घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

'उदय सामंतांवर जबाबदारी...', आणखी एक बडा नेता ठाकरेंची शिवसेना सोडणार? साळवींच्या दाव्यावर म्हणाला 'चुकीच्या गोष्टी...'
सिंधुदुर्गातले वैभव नाईक यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी उदय सामंत यांच्यावर असावी असं सूचक विधान राजन साळवी यांनी झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात केलं आहे.

शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध; शेतकऱ्यांनी घेतलाय टोकाचा निर्णय; सरकारच्या हातात फक्त 23 मार्च पर्यंतचा वेळ
शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध पहायला मिळत आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. 23 मार्चला शेतकरी फासावर लटकतील नाही तर शेतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा देण्यात आला आहे.