
Live Updates: छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश
Maharashtra Breaking News Live Updates : दिवसभरात प्रत्येक घडामोडींवर या बातम्यांचा लाईव्ह ब्लॉगमधून घ्या अपडेट्स.

महाराष्ट्रात MSEB ने बसवेले TOD मीटर म्हणजे मोठा घोळ! ज्यांना फुकट मीटर बसवून दिलेत ते इतके का संतापले?
महावितरण कंपनीनं आता प्रीपेड वीज मीटरऐवजी नवीन टीओडी वीज मीटर बसवून द्यायला सुरुवात केलीय. मात्र या टीओडी वीज मीटरवरुनही आता नाराजीचा सूर निघत आहे. त्यासाठी कारण ठरतंय सकाळी आणि रात्रीचे वीजेचे वेगवेगळे दर. नेमकं काय आहे हे टीओडी वीज मीटरचं प्रकरण जाणून घेऊया.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE 18 February 2025 in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. वाचा राजकारण, मनोरंजन, कला, क्रीडा, व्यवसाय, गुन्हेगारी वृत्त, या आणि अशा विविध क्षेत्रातील तसेच, मुंबई-महाराष्ट्रासहीत देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी. बातम्यांचे वेगवान LIVE अपडे्स फक्त झी २४ तास वर...

महाराष्ट्राच्या राजकारणाप्रमाणेच प्रशासनातही मोठी खळबळ! 18 दिवसांत 26 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. 2 जानेवारी 2025 पासून 47 दिवसांत 36 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

'आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं'; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद
शिवसेनाभवनासमोर ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रिकरणाच्या चर्चा रंगल्यात.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे फ्रंटफूटवर, घेतली देशमुख कुटुंबाची भेट
Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साजोग दौरा होऊनही सुप्रिया सुळे या संतोष देशमुखांच्या घरी गेल्या.

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला महाराष्ट्रातील पहिला पूल; अभेद्य बांधकाम इंजिनियर्ससाठी एक कोड
Shiv Jayanti 2025 : गड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला; इथं इतका मोठा खजिना सापडला होता की...
Shiv Jayanti 2025 : तोरणा किल्ल्यावरच स्वराज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेठ रोवली गेली. जाणून घेवूया या किल्ल्याचा इतिहास.

छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश
Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.

'वेड्यांचं सरकार, राज्यात Y, Z करून...'; राऊतांचा टोला! म्हणाले, 'फडणवीसांचे आदेश...'
BJP vs Shivsena: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सुप्त वाद सुरु असल्याची जोरदार चर्चा असतानाच एका प्रकरणामुळे हा वाद अधिक चिघळला आहे.

'बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय...', 6500 डोंबिवलीकर बेघर होण्यावरुन राऊत संतापले
Dombivli Illegal Construction: ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्त संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये 6500 जणांना बेघर व्हावं लागणार असल्याच्या प्रकरणावरुन भाष्य केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची वंशावळ कशी आहे? पाहा भोसले घराण्याचा इतिहास
महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांची तारखेनुसार 19 फेब्रुवारी रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त आपण छत्रपती शिवरायांची वंशांवळ पाहणार आहोत.

स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची नाममुद्रा तुम्हाला माहितीये का?
Maharani Yesubai: तब्बल 30 वर्षे औरंगजेबच्या कैदेत असलेल्या महाराणी येसूबाई यांचीही एक नाममुद्रा होती. पत्रव्यवहारासाठी ही नाममुद्रा वापरली जात असे.

KRK पुन्हा बरळला! छत्रपती संभाजी महाराजांची वादग्रस्त माहिती शेअर करत म्हणाला...
Chhatrapati Sambhaji Maharaj Wikipedia Objectionable Content: छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त दाव्यावरुन गोंधळ सुरु असतानाच ही प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्यातील ST चा गुजरात पॅटर्न विकास? गुजरात दौऱ्यात परिवहन मंत्री म्हणाले, 'कमी किंमतीत...'
Maharashtra To Fallow Gujarat For State Road Transport Corporation: राज्य परिवहन महामंडळाचे काही अधिकारीही या अभ्यास दौऱ्यामध्ये परिवहन मंत्र्यांबरोबर गेले होते. या दौऱ्यात घडलं काय जाणून घेऊयात...

Bank Holiday : बुधवारी शिवजयंतीनिमित्त शाळा आणि बँका बंद असणार का?
बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. यानिमित्ताने शाळा, कॉलेज बंद राहणार का? मुंबईसह महाराष्ट्रात काय असणार परिस्थितीत?

विकिपिडियावर शंभूराजेंबाबत आक्षेपार्ह मजकूर; इतिहासकारांसह शिवप्रेमींचा कडाडून विरोध
Chhatrapati Sambhaji Maharaj : एकिकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तृत्त्वासह त्यांच्या त्यागाची गाथा सांगणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच, नव्या वादानं डोकं वर काढलं आहे.

55334 लाडक्या बहिणी अपात्र! आठवा हफ्ता मिळणार नाही; पात्र बहिणींकडे 'ही' 2 कागदपत्रं हवीच
Ladki Bahin Yojana No Next Installment: लोकसभा निवडणुकीआधी सुरु झालेल्या लाडकी बहीण योजनेचा परिणाम विधानसभेच्या मतदानामध्ये दिसून आला.

तापमानातील सततच्या बदलाने मुंबईकर हैराण, फ्लूचे प्रमाण वाढले
मुंबई, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात चढ-उताराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. असे बदल व्हायरल इन्फेक्शनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार करतात. त्यामुळेच सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईकर इन्फ्लूएन्झा, फ्ल्यू आणि श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.

... तर राज्यात प्रवासावर बंदी? केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत
GBS: GBS च्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवे संकेत दिले आहेत.