Maharashtra News

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं

उद्धव ठाकरेंची साथ सोडताच राजन साळवींचा गौप्यस्फोट; 'विधानसभा निवडणुकीत किरण सामंत...'; सगळंच सांगून टाकलं

माजी खासदार विनायक राऊत यांनी गद्दारी केल्यानं आपला विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आरोप राजन साळवी यांनी केला आहे. 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' या विशेष कार्यक्रमात राजन साळवी यांनी हा आरोप केला आहे.   

Feb 15, 2025, 06:36 PM IST
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात निर्माण होणार भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्मसिटी

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात निर्माण होणार भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फिल्मसिटी

New Film City : महाराष्ट्रात नवी फिल्मसिटी उभारली जाणार आहे. ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची भारतातील तिसऱ्या क्रमाकांची फिल्मसिटी असणार आहे. 

Feb 15, 2025, 04:50 PM IST
शंभूराजेंच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानीबाईंचे काय झाले?

शंभूराजेंच्या निधनानंतर स्वराज्याच्या राजकन्या भवानीबाईंचे काय झाले?

स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. छावा सिनेमानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत.

Feb 15, 2025, 04:32 PM IST
'... आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता'; छावा चित्रपट पाहिल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

'... आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता'; छावा चित्रपट पाहिल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

Chhaava Movie Review: विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छावा हा सिनेमा सिनेगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 15, 2025, 02:10 PM IST
एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका? हेलिकॉप्टरच्या शेजारी उडत होता ड्रोन, पोलिसांची एक धावपळ अन् कळलं...

एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका? हेलिकॉप्टरच्या शेजारी उडत होता ड्रोन, पोलिसांची एक धावपळ अन् कळलं...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाशिकमध्ये (Nashik) हेलिकॉप्टरने दाखल होताच शेजारी एक ड्रोन (Drone) उडताना पाहून पोलिसांची तारांबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोलिसांची एकच धावपळ सुरु झाली आणि एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. यावरुन संजय शिरसाट यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.   

Feb 15, 2025, 01:54 PM IST
महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना

महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात लागू करणार ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना

One State One Registration: "एक राज्य, एक नोंदणी" या योजनेमुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणी प्रक्रियेद्वारे सुलभ व सुसज्ज सेवांचा विस्तार करून जमीन खरेदी विक्री करणे सहज शक्य होणार आहे

Feb 15, 2025, 11:39 AM IST
अलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!

अलिबागच्या शिक्षकानं अटल सेतूवरुन उडी मारून संपवलं आयुष्य, कारण अस्वस्थ करणारे!

Atal Setu Suicide: अटल सेतूवरुन एका शिक्षकाने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

Feb 15, 2025, 10:50 AM IST
...म्हणून शनि शिंगणापुरातील पवित्र शिळेवर आता फक्त ब्रँडेड तेलाचाच अभिषेक

...म्हणून शनि शिंगणापुरातील पवित्र शिळेवर आता फक्त ब्रँडेड तेलाचाच अभिषेक

Shanidev Abhishek In Shani Shingnapur: शनि शिंगणापूर येथील शनिदेव मंदिराबाबत विश्वस्त मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय जारी केला आहे. काय आहे जाणून घ्या. 

Feb 15, 2025, 09:59 AM IST
'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....   

Feb 15, 2025, 09:32 AM IST
अद्भूत! महाशिवरात्रीआधी भिवंडीत रहस्यमयीरित्या सापडलं पुरातन शिवलिंग

अद्भूत! महाशिवरात्रीआधी भिवंडीत रहस्यमयीरित्या सापडलं पुरातन शिवलिंग

Mahashivratri 2025 : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाशिवरात्रीच्या पर्वावरच हे शिवलिंग सापडल्यानं शिवभक्तांसाठी ही परवणी ठरत आहे. पाहा...   

Feb 15, 2025, 08:19 AM IST
उकाडा वाढता वाढता वाढे...; राज्यात आतापासून होरपळ सुरू, मे महिन्याच्या विचारानं अनेकांना धडकी

उकाडा वाढता वाढता वाढे...; राज्यात आतापासून होरपळ सुरू, मे महिन्याच्या विचारानं अनेकांना धडकी

Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 35 अंशांच्या पलिकडे असून, तो वाढत चालल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.   

Feb 15, 2025, 06:58 AM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 14 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 14, 2025, 10:26 PM IST
Love Jihad कायद्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, समितीत असणारे 'ते' 7 जण कोण?

Love Jihad कायद्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, समितीत असणारे 'ते' 7 जण कोण?

Love Jihad:  लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी राज्यात कायदा करण्यात येणार आहे.

Feb 14, 2025, 10:02 PM IST
सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'

सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार? उदय सामंत यांनी केलं स्पष्ट 'ही योजना...'

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात गाजलेली लाडकी बहीण योजना बंद होणार का याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उदय सामंत यांनी याबद्दल माहिती दिलीय.

Feb 14, 2025, 09:42 PM IST
डोंबिवलीतील 65 इमारतींतील रहिवाशी होणार बेघर? न्यायालयाच्या आदेशानंतर चालणार हातोडा!

डोंबिवलीतील 65 इमारतींतील रहिवाशी होणार बेघर? न्यायालयाच्या आदेशानंतर चालणार हातोडा!

KDMC illegal Building: हायकोर्टाच्या या निर्देशांमुळे केडीएमसीतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Feb 14, 2025, 09:35 PM IST
फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?

फडणवीस,अजितदादांनंतर शिंदेंचीही वॉर रुम,महायुतीत वॉर रुमवरुन कोल्ड वॉर?

War Room Cold War: संजय राऊतांनी वॉर रुमवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केलीये.

Feb 14, 2025, 09:07 PM IST
वाल्मिकच्या 'बी' टीमची परळीत दहशत, तुरुंगात असतानाही....; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

वाल्मिकच्या 'बी' टीमची परळीत दहशत, तुरुंगात असतानाही....; धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

गजाआड असलेल्या वाल्मिकलादेखील बी टीम मदत करतीय का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Feb 14, 2025, 08:46 PM IST
'आता तरी देवा मला पावशील का?', पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं तुळजाभवानीला साकडं

'आता तरी देवा मला पावशील का?', पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंचं तुळजाभवानीला साकडं

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. आता तर मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदासाठी तुळजाभवानीला साकडं घातलंय.

Feb 14, 2025, 08:29 PM IST
आदित्य ठाकरेंनी दिलेल्या सूचना नेत्यांना पटेनात, स्नेहभोजनाचा वाद विकोपाला जाणार?

आदित्य ठाकरेंनी दिलेल्या सूचना नेत्यांना पटेनात, स्नेहभोजनाचा वाद विकोपाला जाणार?

आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचना शिवसेना ठाकरे गटाच्याच नेत्यांना पटल्या नसल्याचं दिसत आहे

Feb 14, 2025, 08:12 PM IST
1 रुपयाचा विमा आता 100 रुपयात? लवकरच पीकविम्याची फेररचना होणार?

1 रुपयाचा विमा आता 100 रुपयात? लवकरच पीकविम्याची फेररचना होणार?

शेतकऱ्यांना मिळणारा एका रुपयातील पीकविमा आता बंद होणार असल्याची माहिती आहे. एका रुपयात मिळणाऱ्या पीकविम्यासाठी आता शेतकऱ्यांना 100 रुपये मोजावे लागणार आहे. 

Feb 14, 2025, 08:08 PM IST