
'लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत, तुमचा काय..'; BJP चा ठाकरेंवर हल्लाबोल! POP मूर्ती वाद तापला
Ganpati Idol POP Statue Issue: माघी गणपती उत्सवादरम्यान पीओपी गणेश मूर्तींच्या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेले असतानाच ठाकरेंचा पक्ष आणि भाजपा आमने-सामने आला आलेत.

'पवारांकडून शिंदेंचा सत्कार दुर्देवी, ज्यांनी महाराष्ट्राची..', राऊतांचा हल्लाबोल! संतापून म्हणाले, 'अजित पवारांनी तुमचा..'
Sanjay Raut Slams Sharad Pawar: मंगळवारी नवी दिल्लीमधील कार्यक्रमात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुरस्कार देऊन सन्मानित केलं.

'भाजपा व राज ठाकरेंच्या ‘मनसे’ची ‘तन-मन-धना’ची..'; ठाकरेंच्या सेनेचे फटकारे! म्हणाले, 'मित्रपक्षाला..'
Uddhav Thackeray Shivsena On Fadnavis Raj Thackeray Meeting: राज ठाकरेंच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतली.

संभाजीनगरात महिना 20 हजार कमवणाऱ्याकडे 16 लाखांचा गॉगल; पोलीस हादरले! हा तरुण आहे तरी कोण?
Chhatrapati Sambhaji Nagar: जप्त केलेला हा गॉगल पाहिल्यानंतर छत्रपती संभाजी नगरमधील पोलीस खात्यातील अधिकारीही थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.

अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दरात कपात; नव्या आर्थिक वर्षापासून सामान्यांना खास भेट, पाहा किती पैसे वाचणार...
Mahavitaran Bill : अरे व्वा! उन्हाळा सुरु झाला की अनेकांचीच डोकेदुखी वाढवतं ते म्हणजे वीजबिल. सततची एसी, अतिशय वेगानं चालणारा पंखा या साऱ्यामुळं बिलाचा आकडाच अनेकांना घाम फोडतो...

'शिंदेंना महाराष्ट्राचं नेतृत्व करायला मिळालं याचा मला आनंद, अलीडकच्या 50...'; पवारांकडून कौतुकाचा वर्षाव
Sharad Pawar Praises Eknath Shinde: दिल्लीतील पुरस्कार सोहळ्यात केलेल्या जाहीर भाषणामध्ये शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

पुण्यात तापमानवाढ, मुंबईत मात्र हवाहवासा गारठा; हवामानाचा अंदाज पाहून म्हणाल नेमकं काय सुरुय?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुरेख असे बदल होत असून, जिथं काही दिवसांपूर्वीच उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते तिथं आज मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे....

'...आणि म्हणाले तू येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला'; पवारांनी सांगितला 'तो' किस्सा
Sharad Pawar Speech: नवी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर पाहायला मिळाले.

अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी
Kolaba Fort : जलदुर्ग आणि भूईकोट किल्ला एकाचवेळी पहायचा असेल तर महाराष्ट्रातील या अनोख्या किल्ल्याला नक्की भेट द्या. अलिबागजवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे.

'तुमची वेळ संपली आहे,' सुनेत्रा पवारांनी करुन दिली आठवण, तरीही प्रफुल्ल पटेल थांबले नाहीत; अखेर हात जोडले अन्...
Sunetra Pawar Praful Patel Rajya Sabha: राजधानी दिल्लीत संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार आज राज्यसभेत सभापतींच्या खुर्चीवर होत्या. तालिका सभापतीपदी म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान आज त्यांच्यात आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.

महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य; 22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश
अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांमधील गैरकारभार, भ्रष्टाचार व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पोलीस व शिक्षण विभागाला दिले आहेत.

Breaking News LIVE Updates: एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासहीत देशभरातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी

राज्यघटनेतून खरंच देवतांचे फोटो हटवले? हरिभाऊंच्या दाव्यात किती तथ्य?
Haribhau Bagde Controversial Statement: राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी केलेल्या दाव्यावर छगन भुजबळांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी
Pune News : जिवंत प्राण्यांना पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला डिजिटल हत्ती पुण्यातील रेम्बो सर्कसचं खास वैशिष्ट्य ठरला आहे.

वैभव नाईक पुन्हा ACB चौकशीच्या फेऱ्यात; दबावासाठी कारवाई सुरू असल्याचा आरोप
Vaibhav Naik : वैभव नाईक पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात... अशात दबावासाठी कारवाई सुरु असल्याचा आरोप...

अपहरण, अफवा आणि मारहाण! संभाजीनगरात का निर्माण केलं जातंय संशयाचं वातावरण?
Sambhajinagar Crime: संभाजीनगर शहरात लहान मुलांचं अपरहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरलीय.

'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.

महायुतीत 'आपत्ती' व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल, राज्यात जोरदार चर्चा
दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सरकार थेट नियमातच बदल करणार आहे.

HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट!
Beed HSC Exam Copy: बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.