Maharashtra News

महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य;  22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश

महाराष्ट्रातील उर्दू शाळांमध्ये महिला शिक्षकांसह धक्कादायक कृत्य; 22 शाळांचा अल्पसंख्यांक दर्जा काढण्याचे आदेश

अकोला जिल्ह्यातील अल्पसंख्यांक शाळांमधील गैरकारभार, भ्रष्टाचार व महिला शिक्षकांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी पोलीस व शिक्षण विभागाला दिले आहेत.

Feb 11, 2025, 09:17 PM IST
maharashtralive

Breaking News LIVE Updates: एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासहीत देशभरातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी

Feb 11, 2025, 09:10 PM IST
राज्यघटनेतून खरंच देवतांचे फोटो हटवले? हरिभाऊंच्या दाव्यात किती तथ्य?

राज्यघटनेतून खरंच देवतांचे फोटो हटवले? हरिभाऊंच्या दाव्यात किती तथ्य?

Haribhau Bagde Controversial Statement:  राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी केलेल्या दाव्यावर छगन भुजबळांनी आश्चर्य व्यक्त केलंय. 

Feb 11, 2025, 08:55 PM IST
पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी

पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी

Pune News : जिवंत प्राण्यांना पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला डिजिटल हत्ती पुण्यातील रेम्बो सर्कसचं खास वैशिष्ट्य ठरला आहे. 

Feb 11, 2025, 08:44 PM IST
वैभव नाईक पुन्हा ACB चौकशीच्या फेऱ्यात; दबावासाठी कारवाई सुरू असल्याचा आरोप

वैभव नाईक पुन्हा ACB चौकशीच्या फेऱ्यात; दबावासाठी कारवाई सुरू असल्याचा आरोप

Vaibhav Naik : वैभव नाईक पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात... अशात दबावासाठी कारवाई सुरु असल्याचा आरोप... 

Feb 11, 2025, 08:32 PM IST
अपहरण, अफवा आणि मारहाण! संभाजीनगरात का निर्माण केलं जातंय संशयाचं वातावरण?

अपहरण, अफवा आणि मारहाण! संभाजीनगरात का निर्माण केलं जातंय संशयाचं वातावरण?

Sambhajinagar Crime: संभाजीनगर शहरात लहान मुलांचं अपरहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा पसरलीय.

Feb 11, 2025, 08:29 PM IST
'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'

'मला हलक्यात घेऊ नका,' एकनाथ शिदेंनी दिला इशारा, म्हणाले 'मी झुकत नाही...'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात चांगलीच फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. 

Feb 11, 2025, 08:23 PM IST
महायुतीत 'आपत्ती' व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल, राज्यात जोरदार चर्चा

महायुतीत 'आपत्ती' व्यवस्थापन! एकनाथ शिंदेंच्या समावेशासाठी नियमात बदल, राज्यात जोरदार चर्चा

दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सरकार थेट नियमातच बदल करणार आहे.   

Feb 11, 2025, 07:55 PM IST
HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट!

HSC Exam: कॉपी पुरवण्यासाठी चढले विजेच्या पोलवर..जीव धोक्यात घालून; बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉपींचा सुळसुळाट!

Beed HSC Exam Copy: बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. 

Feb 11, 2025, 07:51 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Feb 11, 2025, 07:30 PM IST
Exclusive:महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शहाजीराजेंचा विसर? समाधीवर साधं छप्परही नाही!

Exclusive:महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शहाजीराजेंचा विसर? समाधीवर साधं छप्परही नाही!

Shahaji Raje: होजिगिरी गावाजवळच्या माळरानावर 20 गुंठे जागेवर शहाजी महाराजांची समाधी आहे. 

Feb 11, 2025, 07:25 PM IST
महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच! 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच! 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

मागच्या 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.  अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंळे प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

Feb 11, 2025, 07:16 PM IST
कंत्राटी शिक्षक भरती रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कंत्राटी शिक्षक भरती रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आता कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्येही नियमित शिक्षक शिकवणार आहेत. 

Feb 11, 2025, 06:39 PM IST
तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...'

तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...'

शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र नंतर तो बेपत्ता नसून मित्रांसह गेल्याच समोर आलं. आता त्याच्या मोठ्या भावाने नेमकं काय झालं होतं हे उघड केलं आहे.   

Feb 11, 2025, 05:02 PM IST
ठाणेकरांसाठी Good News... मेट्रो कधी धावणार? तारीख आली समोर; घोडबंदरच्या ट्रॅफिकमधून सुटका निश्चित

ठाणेकरांसाठी Good News... मेट्रो कधी धावणार? तारीख आली समोर; घोडबंदरच्या ट्रॅफिकमधून सुटका निश्चित

Mumbai Metro Line 4 And 4 A Will Start: एकच नाही तर एकूण चार मार्गांवर मेट्रोची सेवा सुरु होणार आहे. हे मार्ग कोणते आणि त्यात कोणती स्थानकं आहेत पाहूयात...

Feb 11, 2025, 03:43 PM IST
32 लाखांची मदत... एकनाथ शिंदेंनी 'त्या' कुटुंबाला केलं कर्जमुक्त! स्वत:च्या वाढदिवशीच पाठवले पैसे

32 लाखांची मदत... एकनाथ शिंदेंनी 'त्या' कुटुंबाला केलं कर्जमुक्त! स्वत:च्या वाढदिवशीच पाठवले पैसे

Eknath Shinde Help: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हा 32 लाखाचा निधी एका निकटवर्तीयाच्या माध्यमातून त्या कुटुंबापर्यंत पोहोचवला.

Feb 11, 2025, 03:01 PM IST
Todays History : 11 फेब्रुवारी, आजच्याच दिवशी 207 वर्षांपूर्वी मराठ्यांनी पाहिला तो दिवस, अजिंक्यतारा गडावर असं काय घडलेलं?

Todays History : 11 फेब्रुवारी, आजच्याच दिवशी 207 वर्षांपूर्वी मराठ्यांनी पाहिला तो दिवस, अजिंक्यतारा गडावर असं काय घडलेलं?

महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. यामध्ये पर्वतरांगा, नद्या, अभयारण्य आणि गड किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास लाभला आहे. या इतिहासाची साक्ष आजही हे गडकिल्ले देत आहे. आजच्या Today's History या सेगमेंटमध्ये 'अजिंक्यतारा' या किल्ल्यावर आजच्या दिवशी काय घडलं होतं हे पाहणार आहोत. 

Feb 11, 2025, 02:59 PM IST
'दहावी-बारावीच्या कॉपीबहाद्दरांवरील फौजदारी गुन्ह्याला का होतोय विरोध? पालकांना माहिती असायला हवं कारण!

'दहावी-बारावीच्या कॉपीबहाद्दरांवरील फौजदारी गुन्ह्याला का होतोय विरोध? पालकांना माहिती असायला हवं कारण!

SSC HSC Exam : दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

Feb 11, 2025, 02:37 PM IST
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट

Maharashtra Tourism : काय चाललंय काय? महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात. स्त्रीत्वाचा जागर सावित्रीबाईंविनाच...   

Feb 11, 2025, 11:58 AM IST
शेजाऱ्यांमुळे महाराष्ट्रात येणार पूर? 5 फुटांच्या 'त्या' बांधकामाने 2 जिल्हे, शेकडो गावं पाण्यात?

शेजाऱ्यांमुळे महाराष्ट्रात येणार पूर? 5 फुटांच्या 'त्या' बांधकामाने 2 जिल्हे, शेकडो गावं पाण्यात?

Explained Floods In Maharashtra: महाराष्ट्रातील पूर परिस्थिती भविष्यामध्ये अधिक गंभीर होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. यामागील मुख्य कारण ठरणार आहे कर्नाटक सरकारचा एक निर्णय. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...

Feb 11, 2025, 09:45 AM IST