
Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त

बोरीवलीत करता येणार 'सिंह सफारी'; राष्ट्रीय उद्यानात होणार नव्या सिंहांचे दर्शन
Sanjay Gandhi National Park: बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता सिंह सफारी दाखल झाली आहे.

वीज ग्राहकांना MSEB चा मोठा दिलासा! TOD मिटर्स बसवणार; आता अगदी काही मिनिटांमध्ये...
Mahavitaran New Electric Meter: स्मार्ट मीटरचा विषय मागे पडल्यानंतर आता या वीज मीटरचा अत्यंत आधुनिक प्रकार महावितरणाकडून अंमलात आणत आहे.

...म्हणून आदित्य ठाकरेच उद्धवांना सोडून जातील, माजी आमदाराचं जाहीर कार्यक्रमात विधान
Aaditya Thackeray May Leave Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात नेते बाहेर पडत असतानाच हे विधान करण्यात आलं आहे.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on FEBRUARY 17 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प! नोकरी, व्यवसाय करणाऱ्या मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर
सकाळी मुंबईत कामाला येणारे पुणेकर सध्याकाळी चहा घ्यायला घरी जाऊ शकतात. MMRDA चा 1100 कोटींचा जबरदस्त प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुणेकरांसाठी स्पेशल कॉरिडॉर उभरला जाणार आहे.

तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरताय? त्याआधी वाचा 'ही' बातमी; नागपुरात धक्कादायक घटना
नागपूरमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नामांकित कंपनीच्या डब्ब्यांमध्ये भेसळयुक्त तेल विक्रीचा काळा धंदा नागपूर पोलिसांनी उघड केला आहे.

'...म्हणून भाजपाने सुरेश धस नावाचा मोहरा आणला,' जरांगेंचा उल्लेख करत संजय राऊतांचा मोठा आरोप, 'आकाचे आका म्हणत असताना...'
मनोज जरांगे पाटलांच्या मराठा नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी सुरेश धस मोहरा पुढं केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे

रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग; तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी
विधानसभा निवडणुकीचा वर्ल्डकप महायुतीनं जिंकलाय. महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रिमिअर लिग सुरु झालीये. हा सामना आहे पालकमंत्रिपदासाठीचा.

अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण
Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation: अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षरित्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे.

Maharashtra Breaking News Live Updates : माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना नागपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
Maharashtra Breaking News Live Updates : दिवसभरात कोणत्या घडामोडींवर असणार लक्ष? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग. एका ठिकाणी सर्व क्षेत्रातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा..

ट्रेनमध्ये मराठी साहित्य संमेलन; 1200 साहित्यीक आणि... महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार
मराठी साहित्य संमेलन ट्रेनमध्ये होणार आहे. 1200 साहित्यीक ट्रेनने दिल्ली जाणार आहेत.

'लाडक्या बहिणींना पक्षाच्या कार्यकर्त्या करा'; बावनकुळेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं विरोधकांचा हल्लाबोल
Bawankulen on Ladki Bahin : कोल्हापूरमधील संघटन पर्व कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन...

डोंबिवलीत MahaRERA प्रमाणपत्राचा सर्वात मोठा घोटाळा; 65 इमारती पाडण्याचे आदेश; 6500 कुटुंब सरकारकडे न्याय मागणार
मुंबई उच्च न्यायालयाने डोंबिवलीमध्ये 65 इमारती पाडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे 6500 कुटुंबे बेघर होणार आहेत.इथल्या रहिवाशांनी न्यायासाठी सरकारकडे दाद मागितली आहे.

80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. आनंद म्हणजे नेमका असतो हे पहायचं असेल तर या आजोबांचं सेलिब्रेशन आपण बघायलाच हवं.

PHOTO: नाशिकमध्ये आहे महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला! सरळ रेषेत 90 अंशवर चढाई करताना पाय थरथरतात
महाराष्ट्राला ऐतिहासिक किल्ल्याचा वारसा लाभलेला आहे. शेकडो किल्ले इतिहासाचा साक्षीदार आहेत. नाशिक येथे असलेला हरिहर हा महाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला आहे. लोक जीव धोक्यात घालून येथे ट्रेकिंग करतात. येथे सरळ रेषेत 90 अंशवर चढाई करताना पाय थरथरतात.

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! अंत्ययात्रा सुरु असताना नातेवाईक मृतदेह रस्त्यात टाकून वाट दिसेल तिथे पळत सुटले
जळगावमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. अंत्ययात्रा सुरु असताना नातेवाईकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे.

धनंजय मुंडे काहीही करू शकतात; अंजली दमानिया यांचा आजपर्यंतचा सर्वात खळबळजनक आरोप
धनंजय मुंडेंच्या दबावामुळे ऑनलाईन कंपनीनं ऑर्डर थांबवल्याचा आऱोप दमानिया यांनी केला आहे.

कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज? ऐतिहासिक चित्रं पाहाच
Chhaava Movie : रुपेरी पडद्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची गाथा साकारण्यात आली आणि पाहणाऱ्यांमध्ये पुन्हा एकच प्रश्न उपस्थित होताना दिसला, कसे दिसायचे छत्रपती संभाजी महाराज?

Crime Story : दिसेल तिथून बाळ उचलणाऱ्या आई-बहिणींची गँग; 40 मुलांचं अपहरण करून मारणाऱ्यांचं काय झालं?
Crime Story: अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो