
भारताच्या अर्थसंकल्पाचा अमेरिकेला असाही फायदा; 'या' घोषणांमुळं डोनाल्ड ट्रम्पही खुश?
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय घोषणा केल्या आहेत.

इथल्या मुली लग्नासाठी आहे आसुसल्या, सुंदरता असून एकही वर मिळत नाही; अविवाहित असाल तर लगेचच तिकीट काढा
सुंदर तरुणी, लग्नाचं वय, वधू लग्नासाठी तयार पण त्यांना वरच मिळत नाही. जगाच्या पाठीवर असं एक जागा आहे, जिथे तरुणी लग्नासाठी आसुसलेल्या आहेत. यामागील कारणही तेवढंच थक्क करणार आहे.

दुर्मिळ खजिना मिळवण्यासाठी चीनने छोटा देश पोखरुन काढला; भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले
चीनने दुर्मिळ खजिना शोधण्यासाठी एक छोटा देश पोखरुन काढला आहे. चीनच्या या भयानक संशोधनामुळे वैज्ञानिक हडबडले आहेत.

GK : जगातील एकमेव देश जिथे आजपर्यंत एकही सैनिक शहीद झाला नाही; देशाचे नाव आणि कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल
जगात एक असा देश ज्या देशात आजपर्यंत एकही जवान शहीद झालेला नाही. हा देश कोणता जाणून घेऊया.

VIRAL VIDEO : त्याने घराचा दरवाजा उघडला आणि...निशब्द करणारा या व्हिडीओला 17.4 दशलक्ष व्ह्यूज
Viral Video : नेहमीप्रमाणे तो घरी आला आणि चाबीने त्याने घराचे दरवाजा उघडला, पण डोळ्यासमोर जे चित्र पाहिलं ते त्याला निशब्द करणारं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत या व्हिडीओला 17.4 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

Cheapest Gold Rate: 'या' देशात मिळतं जगातील सर्वात स्वस्त सोनं; एका तोळ्याचा दर फक्त...
Country With Cheapest Gold In World: जगातील सर्वात स्वस्त आणि दर्जेदार सोनं कोणत्या देशात मिळतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? येथील सोन्याचे दर आणि भारतातील सोन्याच्या दरांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. जाणून घेऊयात या देशाबद्दल आणि तेथील सोन्याच्या दरांबद्दल...

8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विलियम्स स्पेसवॉकसाठी बाहेर पडल्या अन्... विक्रम करुनच परतल्या
Watch Video Sunita Williams Butch Wilmore Spacwalk : स्पेस वॉक म्हणजे नेमकं काय? अंतराळातील वॉकचा हा कोणता प्रकार? व्हिडीओ पाहून भारावून जाल...

दाढी, लघवी, सेक्स आणि स्तन झाकण्यासाठी द्यावे लागायचे पैसे, 'हे' आहेत जगातील सर्वात विचित्र Tax
Strange taxes of the world: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२५ चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कर अर्थात टॅक्सची जोरदार चर्चा आहे. लोकांना सरकारकडून आयकरासह अनेक प्रकारच्या करांमधून सूट मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला जगातील काही आश्चर्यकारक करांबद्दल सांगणार आहोत. कारण काही ठिकाणी दाढी, लघवी, टोपी, मीठ यांसारख्या गोष्टींवर भारी कर वसूल केला जात होता.

...म्हणून कंपनी लपूनछपून आपल्या कर्मचाऱ्यांचे टॉयलेटमधील फोटो काढून भिंतीवर चिटकवले
Company Photographed Employees In Toilets: टॉयलेटमधील कर्मचाऱ्यांचे फोटो कंपनीनेच भिंतींवर चिटकवले. यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.

एक पैसाही आयकर न घेणारे देश कोणते? Income Tax भरावा लागत नाही अशा देशांबद्दल जाणून घ्या
Budget 2025 Countries With Zero Income Tax: भारतात 30 टक्क्यांपर्यंत आयकर भरावा लागतो. असं असतानाच जगात असे देश आहेत जिथे एक पैशाचाही आयकर घेतला जात नाही. हे देश कोणते ते पाहूयात...

सॅटेलाईट्सची स्मशानभूमी म्हणून ओळखला जातो जगाचा 'हा' कोपरा, येतात भयानक आवाज; ट्रेनने फक्त 6 तासांत गाठू शकता स्पेस
Nemo Point: भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी जगातील सर्वात दुर्गम ठिकाण असलेल्या निमो पॉइंटवर ध्वज फडकवून एक नवा विक्रम रचला आहे. निमो पॉइंट हा पृथ्वीचा तो दुर्गम कोपरा आहे जिथून अवकाश फक्त 400 किलोमीटर अंतरावर आहे.

सोन्याने सजवलेले छत, आलिशान सुविधा... 1300 किलोमीटर रुळांवर धावणारा 'महल' तुम्ही बघितला का?
Saudi Arabia Dream of the Desert: सौदी अरेबिया तेलावरील निर्भरता कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सौदी अरेबिया पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे.

पृथ्वी फिरायची थांबली तर? जीवसृष्टी असणाऱ्या या एकमेव ग्रहाचा वेग मंदावतोय
Earth Rotation Speed : धोक्याची पूर्वसूचना... पृथ्वीची गती मंदावतेय? पाहा जीवसृष्टीवर कसा होईल याचा परिणाम. अवकाश क्षेत्रातून लक्ष वेधणारी बातमी समोर.

1600000 मृतदेहांच्या राखेपासून बनवलेली इमारत आणि... पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण!
पृथ्वीवर एक असं भयानक ठिकाण आहे जिथे तब्बल दीड लाख लोकांच्या राखेच्या मृतदेहापासून इमारत बनवण्यात आली आहे. जाणून घेऊया हे पृथ्वीवरील भयानक ठिकाण नेमके कुठे आहे.

अमेरिका: विमान-हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्वच्या सर्व 67 जणांचा मृत्यू झाल्याची भिती; हाडं गोठवणाऱ्या नदीत मृतदेह
US Jet Helicopter Crash: वॉशिंग्टन डीसीच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी विमान आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेतील कोणी जिवंत वाचलं नसेल असं सांगितलं आहे. यामुळे आता बचावकार्याचं रुपांतर रिकव्हरी ऑपरेशनमध्ये करण्यात आलं आहे. वाहतूक सचिवांनी सांगितलं आहे की, दुर्घटनेनंतर अमेरिकन एअरलाइन्सचं विमान पोर्टेमाक तीन तुकड्यात सापडलं.

जगाला हादरवणारा वैज्ञानिक रिपोर्ट! 'या' कारणामुळे 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती पृथ्वीवरुन नष्ट होणार
जगाला हादरवणारा वैज्ञानिक रिपोर्ट समोर आला आहे. येत्या काही वर्षात 628 प्रकारचे प्राणी, जीव आणि वनस्पती पृथ्वीवरुन नष्ट होणार आहेत. यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.

'तुझी बाप व्हायची लायकी नाही', गाडीवरचा बर्फ पुसण्यासाठी 3 महिन्याच्या बाळाचा झाडूप्रमाणे वापर; VIDEO पाहून संताप
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एक बाप आपल्या तीन महिन्याच्या बाळाचा गाडीवरील बर्फ पुसण्यासाठी झाडूप्रमाणे वापर करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सीटी स्कॅननंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरही झाले हैराण, काय आहे नेमकं प्रकरण?
Medical Science : अनेक आजारांचं लक्षण जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन करावं लागतं. ही एक सुरक्षित मशीन मानली जाते. पण एका महिला रुग्णाचा सीटी स्कॅननंतर जीव गेला आहे.

कैक वर्षांपासून सुरु असणारा एलियन्सचा शोध संपला? मनुष्य म्हणजे Alien? उल्कापिंड उलगडणार रहस्य
NASA New Discovery : जगाच्या उत्पत्तीपासून मानव प्रजातीच्या उत्पत्ती आणि ऱ्हासापर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी विविध अंतराळ संशोधन संस्था प्रयत्नशील आहेत.

एक चूक आणि हा देश खल्लास! पुढील 75 वर्षात 58 लाख लोकांच्या मृत्यूची भीती
Climate Change new Study: अनेक वेळा आपल्याला असे वैज्ञानिक अंदाज येतात ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. असेच एक संशोधन आजकाल चर्चेत आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने दावा केला आहे की 2099 पर्यंत हवामान बदलामुळे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.