World News

प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक; अमेरिकेत भीषण दुर्घटना, 18 मृतदेह नदीतून बाहेर काढले

प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक; अमेरिकेत भीषण दुर्घटना, 18 मृतदेह नदीतून बाहेर काढले

अमेरिकेत भीषण विमान दुर्घटना घडली आहे. 60 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरची आकाशातच धडक झाली आहे. यानंतर बचावकार्य सुरु असून, नदीतून 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.   

Jan 30, 2025, 01:29 PM IST
20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; सरकार म्हणालं, '8 महिन्यांचा पगार घ्या अन् चालते व्हा! 6 फेब्रुवारीपर्यंत..'

20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; सरकार म्हणालं, '8 महिन्यांचा पगार घ्या अन् चालते व्हा! 6 फेब्रुवारीपर्यंत..'

Job News : सरकारी सेवेत असणाऱ्या 20 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या नेमक्या का धोक्यात आल्या? एका आदेशानं सारं काही बदललं. पाहा मोठी बातमी.   

Jan 30, 2025, 11:52 AM IST
कंपनीने पार्टीला बोलावलं, टेबलावर 70 कोटींची कॅश पसरवली अन्...; Video ची जगभरात चर्चा

कंपनीने पार्टीला बोलावलं, टेबलावर 70 कोटींची कॅश पसरवली अन्...; Video ची जगभरात चर्चा

Viral Video Company 70 Crore Rs: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. खरं तर या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांना अशी काही अनोखी भेट दिली जाणार आहे याची कल्पना नव्हती. नेमकं घडलं काय या पार्टीत पाहा व्हिडीओ

Jan 30, 2025, 11:26 AM IST
'या' 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?

'या' 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?

Top 10 Countries In World With Highest Income Tax: दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमध्ये आयकर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. भारतात 0 ते 30 टक्के कर आकारला जातो. मात्र काही देशांमध्ये कमाईच्या अर्ध्याहून अधिक रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते. बजेटच्या पार्श्वभूमीवर पाहूयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील देश कोणते आहेत. 

Jan 30, 2025, 10:30 AM IST
भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाबा वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य

भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाबा वेंगाचे खरं सत्य कुणालच माहित नाही? आयुष्य म्हणजे मोठ रहस्य

आपल्या भविष्यवाणीने जगाला धडकी भरवणाऱ्या बाब वेंगाच्या आयुष्यातील खरं सत्य जाणून घेऊया. बाबा वेंगाचे आयुष्य म्हणेज मोठ रहस्य आहे. 

Jan 29, 2025, 11:41 PM IST
जगातील अनोखा देश येथे लोक फिरण्यासाठी नाही तर झोपण्यासाठी जातात; कारण जाणून थक्क व्हाल

जगातील अनोखा देश येथे लोक फिरण्यासाठी नाही तर झोपण्यासाठी जातात; कारण जाणून थक्क व्हाल

sweden : जगात एक असा अनोखा देश आहे जिथे पर्यटक फिरण्यासाठी नाही तर शांत झोप काढण्यासाठी येतात. या देशात सध्या  स्पील टूरीजमचा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय होत आहे. 

Jan 29, 2025, 09:01 PM IST
78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी

78 वर्षांनंतर काटे फिरले; प्रलयाच्या घड्याळात विध्वंसाचा अलर्ट, अणुयुद्धाची भविष्यवाणी

Doomsday clock 2025: जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. जिथं 78 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विध्वंसाचे संकेत मिळाले आहेत.   

Jan 29, 2025, 10:51 AM IST
अमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं

अमेरिकेत Income Tax रद्द? ट्रम्प यांचं सूचक विधान; सरकार पैसा कसा कमावणार हे ही सांगितलं

US President Donald Trump On Income Tax: अमेरिका लवकरच फार श्रीमंत देश होणार आहे. हे अत्यंत वेगाने घडेल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना व्यक्त केला आहे.

Jan 29, 2025, 08:16 AM IST
  जगाचा भूगोल बदलणार? जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा संशोधकांचा खळबळजनक दावा

जगाचा भूगोल बदलणार? जगात 7 नाही तर फक्त सहाच खंड असल्याचा संशोधकांचा खळबळजनक दावा

जगाचा भूगोल बदलणार आहे. संशोधकांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. जगात सात नाही तर फक्त सहाच खंड आहेत असा हा दावा  आहे. संशोधकांच्या या नव्या दाव्याने जुन्या  सिद्धांताला आव्हान दिले आहे. शाळेत आपण जगात सात खंड असल्याचे शिकलो आहे. संशोधकांनी केलेला हा नवा दावा नेमका काय आहे जाणून घेऊया. 

Jan 28, 2025, 08:22 PM IST
Kailash Parvat Secret: विज्ञानाला चॅलेंज देणारा रहस्यमयी कैलास पर्वत! मनुष्य चढाई करुच शकत नाही? अलौकिक शक्तीमुळे भरकटते दिशा

Kailash Parvat Secret: विज्ञानाला चॅलेंज देणारा रहस्यमयी कैलास पर्वत! मनुष्य चढाई करुच शकत नाही? अलौकिक शक्तीमुळे भरकटते दिशा

Kailash Parvat Mystery :  कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणारेय. बीजिंगला भारत-चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये याबाबत चर्चा झाली.  2 दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर सुरू होणारेय.  माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे. कैलास पर्वताची (Kailash Mountain) उंची माउंट एव्हरेस्टपेक्षा 2 हजार मीटर कमी आहे.  असे असताना माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम अनेकांनी रचला. मात्र,  आजवर कोणीही कोणीही कैलास पर्वतावर चढाई का करु शकले नाहीत? बौद्ध आणि हिंदूधर्मीय   कैलास पर्वता अति पवित्र का मानतात. जाणून घेवूया कैलास

Jan 28, 2025, 07:39 PM IST
चीनमध्ये बाटलीतून का विकली जातेय वाघाची लघवी? आहे प्रचंड मागणी, वापर पाहून वाटेल किळस

चीनमध्ये बाटलीतून का विकली जातेय वाघाची लघवी? आहे प्रचंड मागणी, वापर पाहून वाटेल किळस

Weird News : चित्रविचित्र प्रकरणांसाठी चीन कायमच चर्चेचा विषय ठरतो. अशा या देशात आता नेमकं काय सुरुय माहितीये? वाचून तुम्हाला किळस वाटेल...   

Jan 28, 2025, 01:52 PM IST
हुर्रेsss; आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच काम; नोकरदार वर्गासाठी नवा नियम लागू

हुर्रेsss; आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच काम; नोकरदार वर्गासाठी नवा नियम लागू

Job News : नोकरदार वर्गाची मजाच मजा! नोकरीच्या ठिकाणी आता फक्त 4 दिवसांचाच कार्यालयीन आठवडा. कोणाला मिळणार थेट फायदा? पाहा   

Jan 28, 2025, 12:47 PM IST
Coca Cola मध्ये विषारी घटक? कंपनीनं तडकाफडकी परत मागवल्या सर्व Bottles

Coca Cola मध्ये विषारी घटक? कंपनीनं तडकाफडकी परत मागवल्या सर्व Bottles

Coca Cola:  शीतपेयांची विक्री करणाऱ्या कोका कोला या आघाडीच्या कंपनीनं सोमवारी तडकाफडकी सर्व उत्पादनं परत मागवण्याचा निर्णय घेतला.   

Jan 28, 2025, 12:17 PM IST
जगाला हादरवून सोडणारा दावा! 'समुद्राच्या तळाशी राहतात Aliens, अमेरिकी सरकारकडे...'

जगाला हादरवून सोडणारा दावा! 'समुद्राच्या तळाशी राहतात Aliens, अमेरिकी सरकारकडे...'

Aliens Living In Ocean Depths: आतापर्यंत आपला समज होता की परग्रहावरील जीव हे अवकाशात किंवा अंतराळात आहेत. यासाठी अनेक अंतराळ मोहिमाही काढण्यात आल्या. मात्र आता एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

Jan 28, 2025, 12:15 PM IST
Video : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा

Video : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा

NASA Blue Marble Image: ब्लू मार्बल! अवकाशात कशी दिसते पृथ्वी? निळ्याशार ग्रहाची झलक पाहून थक्क व्हाल. घरबसल्या पाहा पृथ्वीची कधीही न पाहिलेली रुपं...   

Jan 28, 2025, 10:26 AM IST
हर हर महादेव! तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा, थेट विमानाने जाता येणार

हर हर महादेव! तब्बल 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा, थेट विमानाने जाता येणार

Kailash Mansarovar Yatra: 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे. भारत-चीनदरम्यान थेट विमानसेवाही सुरू होणार असून परराष्ट्र सचिवांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

Jan 28, 2025, 09:58 AM IST
घातक! पुढील 4 वर्षांत कोरोनासारखीच महामारी येणार; बिल गेट्स यांनी वाढवली जगाची चिंता

घातक! पुढील 4 वर्षांत कोरोनासारखीच महामारी येणार; बिल गेट्स यांनी वाढवली जगाची चिंता

Bill Gates on COVID-like pandemic : पुढील चार वर्षात जगावर येणार भयंकर संकट. चाहूल लागल्याचं सांगत बिल गेट्स नेमकं काय म्हणाले? वाचा त्यांचा प्रत्येक शब्द...   

Jan 28, 2025, 07:23 AM IST
'ती' सुंदर राणी जिने युद्धात युक्रेनला मदत करत पाठवला एक प्रेमळ संदेश; लग्नाआधी होती पत्रकार

'ती' सुंदर राणी जिने युद्धात युक्रेनला मदत करत पाठवला एक प्रेमळ संदेश; लग्नाआधी होती पत्रकार

अजूनही काही देश आहेत जिथे राजेशाही सुरु आहे. त्यात स्पेन हा देश देखील सहभागी आहे. स्पेनची राणी लेटिसिया ही खूप सुंदर आणि ग्लॅमरस असून तिचं करिअर, 2 लग्न आणि युक्रेनला ला पाठवण्यात आलेल्या विशेष संदेशाला घेऊन चर्चेत होती. 

Jan 27, 2025, 06:27 PM IST
Video: सरकारने त्याच्या घराच्या दोन्ही बाजूला बांधला हायवे! 2 कोटी, 3 जमिनींची ऑफर दिली पण...

Video: सरकारने त्याच्या घराच्या दोन्ही बाजूला बांधला हायवे! 2 कोटी, 3 जमिनींची ऑफर दिली पण...

Man Lives In House Surrounded By Highway: या व्यक्तीच्या घराच्या दोन्ही बाजूला हायवेची येणारी आणि जाणारी लेन बांधण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊयात

Jan 27, 2025, 11:49 AM IST
बांगलादेशला 680000000000 रुपये दिल्यानंतर ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; भारताच्या शेजाऱ्यांचं धाबं दणाणलं

बांगलादेशला 680000000000 रुपये दिल्यानंतर ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय; भारताच्या शेजाऱ्यांचं धाबं दणाणलं

USA Action Against Bangladesh: ट्रम्प सत्तेत आल्यानंतर घडामोडींना वेग आलेला असतानाच अमेरिकेने भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 27, 2025, 07:39 AM IST