'या' 10 देशांत अर्ध्याहून अधिक कमाई इन्कम टॅक्समध्ये जाते! 57.30% Income Tax घेणारा देश कोणता?
Top 10 Countries In World With Highest Income Tax: दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटमध्ये आयकर हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. भारतात 0 ते 30 टक्के कर आकारला जातो. मात्र काही देशांमध्ये कमाईच्या अर्ध्याहून अधिक रक्कम आयकर म्हणून द्यावी लागते. बजेटच्या पार्श्वभूमीवर पाहूयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील देश कोणते आहेत.
Swapnil Ghangale
| Jan 30, 2025, 10:30 AM IST
1/12

2/12

देशाचं बजेट म्हटल्यानंतर सर्वसामान्यांना सर्वात जिव्हाळ्याचा वाटणारा विषय म्हणजे आयकर! दरवर्षी आयकर रचनेमध्ये काय बदल होतो याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. भारतात आयकर वेगवेगळ्या टक्केवारीत द्यावा लागतो. मात्र तुम्हाला आज अशा काही देशांबद्दल सांगणार आहोत जिथे आयकर हा 50 टक्क्यांहून अधिक आहे.
3/12

4/12

5/12

6/12

7/12

8/12

स्वीडन - स्वीडनमधील 52.3 टक्के आयकर आकारला जातो. हा देश सर्वाधिक आयकर आकारणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. स्कॅण्डवेनियन देशांमध्ये अधिक आयकर आकारला जाण्यामागील मुख्य कारण म्हणजे येथील सार्वजनिक क्षेत्रातील सेवा मोफत दिल्या जातात. ज्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य सेवा आणि उच्च शिक्षणाचा समावेश होतो. स्वीडन हा असाच एक देश आहे.
9/12

10/12

11/12

12/12
