
पृथ्वी फिरते ऐकलेलं, आता पाहूनही घ्या; दिवस- रात्रीचं चक्र 1.11 मिनिटांमध्ये, या Video कडे अजिबात दुर्लक्ष नको
Viral Video : बापरे.... दिवसभरात हे इतकं सारं घडतं आणि आपल्या लक्षातही येत नाही? सोशल मीडियावर सातत्यानं शेअर केला जातोय हा एक व्हिडीओ...

Video : चावी दिलेल्या बाहुलीसारखी ती नाचू लागली अन् सारं जग पाहत राहिल्ं... अंटार्क्टीकामध्ये जहाजाच्या टोकाशी भन्नाट Dance
Ballerina Victoria Daubervilles dance video : भल्यामोठ्या जहाजाच्या टोकाशी उभं राहून अंटार्क्टीकाच्या थंडीत तिनं सादर केला नृत्याविष्कार; पाहून म्हणाल इतक्या थंडीत हे जमलं तरी कसं? वारंवार पाहिला जातोय तिचा हा व्हिडीओ...

तब्बल ₹24000 कोटींची संपत्ती, ₹1649 कोटींचं घर; ही 26 वर्षीय तरुणी जगते राजकुमारीसारखं आयुष्य
Vasundhara Oswal: सर्वात महागड्या घराची मालकीण या 26 वर्षीय तरुणीकडे... ती आहे तरी कोण?

गर्लफ्रेंड सोबत दिसला ट्रम्पचा मुलगा, कोण आहे बेटीना अँडरसन?
ज्युनियर ट्रम्प आणि बेटीना अँडरसन गेल्या वर्षीच रिलेशनशिपमध्ये आले असून दोघे डिसेंबर २०२४ मध्ये एकत्र दिसले होते.

भीषण दुर्घटना! ट्रकने दिलेल्या धडकेनंतर बसला आग; जिवंत जळाले 41 प्रवासी
आतापर्यंत 38 मृतदेह ताब्यात घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान बस ऑपरेटर टूर्सने फेसबुकला एक निवेदन जारी करत जे काही झालं त्याचं आपल्याला फार दु:ख असल्याचं म्हटलं आहे.

पृथ्वीवरील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीच भाड ऐकून चक्कर येईल; हेलीकॉप्टरमधून प्रवेश, सोन्याची कॉफी आणि... कुबेराला लाजवणारा थाटमाट
जगातील एकमेव10 स्टार हॉटेल कुठे आहे? जाणून घेऊया.

Happy Propose Day : हजारो फूट उंचीवर विमानात पायलटने असं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून तुम्ही पडला प्रेमात
Happy Propose Day : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना, सगळीकडे प्रेममय वातावरण आहे. सोशल मीडियावरही एक प्रेमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

भारतीयांचं सोडा, ब्रिटनच्या राजकुमारलाही बाहेर काढणार अमेरिका! कोर्टाच्या आदेशाने खळबळ
Prince Harry Visa Case: ब्रिटिश राजकुमार प्रिन्स हॅरी सुद्धा अमेरिकेत सुरक्षित नसल्याचे वृत्त समोर आले आहे.

तिच्या नावानंच उडतो साऱ्या देशाचा थरकाप; पाहा कोण आहे जगातील सर्वात क्रूर महिला?
Most Powerful Woman in North Korea: फोटो पाहून अनेकांना लक्षातही येत नाही या महिलेचा हुद्दा. ती आहे तरी कोण? साऱ्या जगात तिची ओळख म्हणजे, सर्वात क्रूर महिला.

...आणि हे म्हणे हिंदूंचे रक्षक; ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल
Violence Erupts In Bangladesh: शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणावरून बांगलादेशसारखा टीचभर देश भारताला इशारे देतो, असं म्हणत साधला निशाणा.

69 व्या वर्षी बिल गेट्स प्रेमात धुंद, गर्लफ्रेण्ड 2 मुलांची आई; भेटीची कहाणी खूपच रोमॅंटीक!
Bill Gates LoveStory: बिल गेट्स यांनी त्यांची नवीन मैत्रीण पॉला हर्डसोबतच्या नात्याला दुजोरा दिला आहे.

दुबईमध्ये बनणार जगातील एकमेव तरंगतं रिसॉर्ट; 5 लाख स्क्वेअरफूट 47 लाखांचं बजेट आणि बरंच काही...
दुबई या शहरात एक अनोखं आणि वेगळंच हवेतील रिसॉर्ट बनणार असल्याची घोषणा केली आहे. या रिसॉर्टबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या.

Boss Lady : जॉर्जिया मेलोनींसह 'या' आहेत जगातील सर्वात शक्तिशाली महिला; पाहा त्यांची शैक्षणिक कारकिर्द...
Top 10 Most Powerful Women: स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा सध्या बहुतांश स्तरांवर स्वीकारण्यात आला असून, आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक संधीचं महिलांनी सोनं केलं आहे.

अमेरिका ते अमृतसर... 'त्या' भारतीयांचा हातपाय बांधून प्रवास; प्रत्येक क्षणाचं वर्णन करत त्यातला एक म्हणाला...
Illegal indian immigrants deported : अमेरिकेतून भारताचत पाठवण्यात आलेल्या त्या भारतीयांसोबत नेमकं काय घडलं? जागतिक घडामोडींच्या चर्चेत सध्या याचीच चर्चा...

'चीनकडून शिकावे लागेल!' मोदींना ठाकरेंच्या सेनेच्या कानपिचक्या; म्हणाले, 'गंगास्नानानंतर..'
Trump India Connection: "भारतातून अद्यापि एकही बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर, रोहिंगे आपण परत पाठवू शकलो नाही. निवडणुका अवतरल्या की, मुंबई ते दिल्ली बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपचे लोक खेळवत बसतात."

पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी तिजोरी, 100 देशांचा यावर दावा, जगाचा विनाश झाल्यावरच याचे कुलूप उघडणार
अंटार्टिका समुद्राजवळ नॉर्वेच्या स्पिट्सबर्गन बेटावर ही रहस्यमी तिजोरी ठेवण्यात आली आहे. 100 देशांनी या तिजोरीवर दावा केला आहे. 2008 मध्ये ही तिजोरी तयार झाली. 1

सन्मानपूर्वक निरोप की बळजबरी? भारतीयांच्या घरवापसीसाठी ट्रम्प सरकारकडून माणसी 4 लाखांचा खर्च, यामागं कारण काय?
Donald Trump immigration policy: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नव्यानं नियुक्त झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच या पदाची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली.

बुर्ज खलिफा इमारतीमधील लिफ्टचा स्पीड पाहून चक्कर येईल! फक्त 59 सेकंदात...
Burj Khalifa Lift : बुर्ज खलिफा ही जगातील सगळ्यात उंच इमारत आहे. जगातील वेगवान लिफ्ट या इमारतीत आहे. लिफ्टचा स्पहीड पाहून चक्कर येईल.

Viral News : 9 बायकांचा एकुलता एक नवरा! फिटनेससाठी करतो ‘ही’ जबरदस्त कामं
Viral News : एक नाही दोन नाही तब्बल 9 बायकांचा एकुलता एक नवरा त्यांना खूष ठेवण्यासाठी खाय डाएट घेतो. त्यासोबत तो काही जबरदस्त कामंही करतो.

Blue Ghost नं टीपला पृथ्वीचा वेग; अवकाशात हा ग्रह फिरताना कसा दिसतो? साऱ्या जगानं पाहिला हा Video
Blue Ghost : नासाच्या नेतृत्त्वाअंतर्गत सुरु असणाऱ्या ब्लू घोस्ट मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरु होण्याआधीच या मोहिमेनं जागतिक स्तरावर सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत.