
Coronavirus बाबत जगाला हादरवणारा खुलासा; नेमकी कुठून झाली उत्पत्ती? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी येताच चीनवर गंभीर आरोप
Corona Virus : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक सूत्र हाती घेतली असून, अमेरिकेच्याच सरकारी गुप्तचर यंत्रणेनं कोरोना विषाणूसंदर्भात महत्त्वाचा खुलासा केला आहे.

माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच पर्वत सापडला; पृथ्वीवरचा अवाढव्य शोध!
माउंट एव्हरेस्ट नाही तर पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत समुद्राखाली दडला आहे. हा पर्वत माउंट एव्हरेस्टपेक्षा 100 पट उंच आहे.

पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता, 700 कार, 58 विमानं, 20 महल, 200000000 इतकी संपत्ती; गुप्त घोस्ट ट्रेन, भव्य जहाज आणि....
असा एक राजकीय नेता आहे ज्याच्याकडे 700 कार, 58 विमानं, 20 महल आहेत. तसेच तो 200000000 इतक्या संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण?

Success Story: पत्र्याचं घर ते दुबईत बंगला अन् लग्झरीयस कार..., 17 वर्षात सौमेंद्र जेनाचं कसं बदललं आयुष्य?
Success Story : प्रयत्न केल्यानं यशस्वी होतो आणि जर आपण कधी प्रयत्न केलेच नाही तर आपण यशस्वी कसे होणार. त्याचं योग्य उदाहरण आज आपल्यासमोर आहे.

120 किलो सोनं, 100 किलो चांदी... जगाला पहिल्यांदाच पहायला मिळणार मक्का येथील काळ्या कापडाखाली झाकलेली पवित्र वस्तू
मक्का हे जगातील सर्वात पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मक्का येथील काबा हे काळ्या कापडाने झाकलेले असते. या काळ्या कापडाखाली असते हे पहिल्यांदाच जगाला पहायला मिळणार आहे.

जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल दरीत असलेलं पृथ्वीवरचं सर्वात डेंजर गाव; इथं जायचं असेल तर दोनच पर्याय
खरं खुरं पाताळ लोक पहायचे असेल तर पृथ्वीवरच्या या गावाला भेट द्या. हे गाव 3 हजार फूट खोल दरीत आहे.

झुकरबर्गने लाइक केला लॉरेनचा सुंदर फोटो; नेटकऱ्यांनी दोघांची सर्व डिजिटल हिस्ट्रीच काढली!
Mark Zuckerberg and Jeff Bezos: मार्क झुकरबर्ग यांना जेफ बेझोस यांची होणारी पत्नी लॉरेन सांचेझकडे पाहत असल्याचे पाहिले आणि चर्चांना उधाण आले.

जगातल्या 'या' देशात झाडांवर उगतं 'सोनं', 1 किलो सालीची किंमत ऐकून डोळे विस्फारतील!
चीनमधील एका शहरात झाडांवर 'सोने' उगवते हे तुम्हाला माहिती आहे का? नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.

जगातील सर्वात मोठा हिमखंड पृथ्वीवर आदळणार? 'बर्फाच्या राक्षसामुळे' लाखो लोकांच्या जीवाला धोका!
World's Largest Iceberg: जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a आता विनाश घडवण्याची शक्यता आहे.

पार्थीवाला ना अग्नी, ना दफन, ना पाण्यात वाहतात... मग 'या' देशात कसे होतात अंत्यसंस्कार?
भारतात असो किंवा संपूर्ण जगात वेगवेगळ्या पद्धतीनं अंत्यविधी करतात. हिंदू हे पार्थिवाला अग्नी दिला जातो. तर मुस्लिम-ईसाई दफन करतात. तर पापुआ न्यू गिनीतील समाजात पार्थिवाला न अग्नी देतात ना दफनवतात. इतकंच नाही तर मृतदेहाला एका खास पद्धतीने जतन केले जाते आणि धुराचे ममीफिकेशन करतात.

PHOTO : 9 देशांतून प्रवास, तरी या नदीवर एकही पूल नाही; कारणही जगावेगळं
2nd Longest River in The World : जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी, 9 देशांतून प्रवास तरीही आजपर्यंत त्यावर एकही पूल नाही, कारण जाणूनही तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

Explainer: पृथ्वीशिवाय संपूर्ण विश्वात कधीही न संपणारा जलसाठा अस्तित्वात? कुठून आलंय इतकं सारं पाणी?
Science News: अंतराळ आणि तिथं सुरु असणाऱ्या असंख्य हालचालींवर अंतराळ संशोधन संस्था लक्ष ठेवून असतानाच एका नव्या अभ्यासातून अतिशय महत्त्वाचा उलगडा झाला आहे.

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ट्रम्प यांना कोर्टाचा दणका; भारतीयांना मोठा दिलासा
US Birthright Citizenship: कायद्याचं बोला! ट्रम्प यांना दणका देत अमेरिकेत नागरिकत्वासंदर्भातील निर्णयाला न्यायालयाचा विरोध. पाहा आंतरराष्ट्रीय वर्तुळातील मोठी बातमी

आकाशातून जमिनीवर कोसळली 500 किलो वजनी धातूची रहस्यमयी वस्तू; सारं जग बुचकळ्यात
World News : काही वर्षांपूर्वी अवकाशातून इस्रोच्याच एका जुन्या मोहिमेतील यानाचे अवशेष पृथ्वीवर कोसळले आणि साऱ्या जगापुढं कैक रहस्यमयी प्रश्न उभे राहिले.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता मोबाईल वापरतो? त्याची किंमत किती? सुंदर पिचाईंकडील फोननेही वेधलं लक्ष
Which Mobile Elon Musk Sundar Pichai: डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीमधील एक फोटो सध्या व्हायरल होतोय.

Davos: वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठका अन् कोट्यवधींचे करार... हे दावोस आहे तरी कुठे?
Whare is Davos? : दावोसला सामान्यांना प्रवेश मिळतो का, कुठे आहे हे अनोखं आणि महत्त्वाचं शहर? जाणून घ्या...

18 नोव्हेंबर 2024 ला सुरु झालेली रात्र संपली, दिवस उजाडला, जगातील आश्चर्यकारक ठिकाणी नवा सूर्योदय
जगातील या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2024 ला सुरु झालेली प्रदीर्घ रात्र संपली आहे.

Elon Musk Secret: एलॉन मस्क इतका श्रीमंत झाला तरी कसा? खरंच या 5 Idea ठरल्या गेम चेंजर?
Elon Musk Successful Business Ideas : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांच्या यशाची वाटचाल कशी होती माहितीये? एक सर्वसामान्य महाविद्यालयीन विद्यार्थी ते टेय टायटन... जगातील श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी पुरेसा होता मस्कचा आत्मविश्वास आणि त्याच्या 5 Ideas...

Video : इथं Minus 50 तापमानातही भरते शाळा; तुम्हाला या शहराचं नावंही घेता येणार नाही; ते आहे तरी कुठं?
Coldest Inhabited Place on Earth: संपूर्ण जगात काही अशी ठिकाणं आहेत जी कायमच अनेकांसाठीच आकर्षणाचा विषय ठरत आहेत. अशाच एका ठिकाणाविषयी आपण जाणून घेऊया...

मासा एकटा पडला म्हणून मस्त्यालयातील कर्मचाऱ्यांनी लढवली शक्कल; Video पाहून म्हणाल काय कमाल आहे हे....
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंच्या गर्दीत एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नेटकरी हैराण होत आहेत.