जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल दरीत असलेलं पृथ्वीवरचं सर्वात डेंजर गाव; इथं जायचं असेल तर दोनच पर्याय
खरं खुरं पाताळ लोक पहायचे असेल तर पृथ्वीवरच्या या गावाला भेट द्या. हे गाव 3 हजार फूट खोल दरीत आहे.
वनिता कांबळे
| Jan 25, 2025, 18:00 PM IST
Grand Canyon : अधोलोकात लोक कसं जीवन जगत असतील याचा अनुभव घ्यायचा असेल तर पृथ्वीवरील या गावाला नक्की भेट द्या. हे गाव जमिनीच्या पोटात 3000 फूट खोल दरीत आहे. काळ खूप झपाट्याने बदलत आहे. मात्र येथील लोक आजही जुन्या पद्धतीने आपले जीवन जगत आहेत. जगापासून दूर हे लोक पृथ्वीच्या तीन हजार फूट खाली राहत आहेत.
1/7

2/7

3/7

6/7
