वनिता कांबळे
ST bus Attack : कर्नाटक राज्यातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्र एसी बस चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करत काळे फासले.
Maharashtra politics : पुण्यात महायुतीत एका भूखंडावरून आता वादाची ठिणगी पडली आहे. मंगळवार पेठेतील 2 एकर जागेचा वाद उफाळून आला आहे.
Mehbob Sheikh On Suresh Dhas : इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे सुरेश धस स्वत:च अडचणीत सापडले आहेत..
Chhagan Bhujbal Manikrao Kokate : राष्ट्रवादी नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले असून त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात आलंय.
Sunil Tatkare Exclusive Interview: महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप केला आहे.
Chatrapati Sambhaji Maharaj Smarak : छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरच्या ज्या कसबा गावात अटक झाली त्या गावात उभारण्यात आलेल्या स्मारकाचं काम गेल्या 40 वर्षांपासून रखडलंय.
Sindhudurg Tarkarli Beach : मालवणमधील तारकर्ली समुद्र किनार्यावर (Tarkarli Beach) एक विचित्र घटना घडली आहे. समुद्रात पोहण्याचा मोह पर्यटकांच्या जीवार बेतला आहे.
Parpar Village in Mahabaleshwar : प्रसंग आनंदाचा असो दुख:चा असो. काही न बोलता मनातील भावना व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे गुलाबाचे फुल.
PAK vs NZ Match Highlights, ICC Champions trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडनं विजय सलामी दिली आहे. न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 धावांनी दारुण पराभव केला आहे.
Hyperloop Train Pune To Mumbai : जपानची टेक्नॉलॉजीही भारतासमोर फेल ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या शक्तीशाली प्रोजेक्टवर भारतासह अनेक देश काम करत आहेत.