एक चूक आणि हा देश खल्लास! पुढील 75 वर्षात 58 लाख लोकांच्या मृत्यूची भीती
Climate Change new Study: अनेक वेळा आपल्याला असे वैज्ञानिक अंदाज येतात ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. असेच एक संशोधन आजकाल चर्चेत आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने दावा केला आहे की 2099 पर्यंत हवामान बदलामुळे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
तेजश्री गायकवाड
| Jan 30, 2025, 14:29 PM IST
Climate Change new Study: अनेक वेळा आपल्याला असे वैज्ञानिक अंदाज येतात ज्याची आपण कल्पनाही केली नसेल. असेच एक संशोधन आजकाल चर्चेत आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनने दावा केला आहे की 2099 पर्यंत हवामान बदलामुळे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
1/9

2/9

नुकताच असा एक वैज्ञानिक अंदाज समोर आला आहे, ज्याने संपूर्ण जग घाबरेल आहे. ही भविष्यवाणी युरोपबद्दल आहे, ज्यामध्ये पुढील 75 वर्षात तेथे सुमारे 58 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे म्हटले आहे. हा एक गंभीर इशारा आहे जो मानवी जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित समस्यांवर आधारित आहे. काही आवश्यक पावले उचलली नाहीत तर ही भविष्यवाणी खरी ठरू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
3/9

4/9

5/9

6/9

7/9

8/9

9/9