पृथ्वी फिरायची थांबली तर? जीवसृष्टी असणाऱ्या या एकमेव ग्रहाचा वेग मंदावतोय
Earth Rotation Speed : धोक्याची पूर्वसूचना... पृथ्वीची गती मंदावतेय? पाहा जीवसृष्टीवर कसा होईल याचा परिणाम. अवकाश क्षेत्रातून लक्ष वेधणारी बातमी समोर.
Sayali Patil
| Jan 31, 2025, 11:26 AM IST
Earth Rotation Speed : जीवसृष्टीचं अस्तित्वं असणाऱ्या पृथ्वीविषयी तुम्हालाही कुतूहल वाटतंय?
1/8
अवकाश

Earth Rotation Speed : शालेय जीवनामध्ये अनेकदा अवकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रह-तारे असे शब्द सातत्यानं लिहिण्या-वाचण्यात येतात. याच ग्रहताऱ्यांच्या विश्वातील काही अशी रहस्य विविध अंतराळ संशोधन संस्थांनी समोर आणली आहेत, की पाहणारेही अवाक् झाले. त्यातीलच एक बाब म्हणजे पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिक्रमण.
2/8
व्याख्या आठवतायत का?

3/8
एक पूर्ण फेरी

4/8
जीवसृष्टी

5/8
365 दिवसांचा कालावधी

6/8
परिक्रमण

सेकंदांच्या हिशोबानं ही आकडेवारी मोजायची झाल्यास पृथ्वी सूर्याच्या चारही बाजूंनी 30 किमी प्रति सेकंद इतक्या वेगानं परिक्रमण करते. पण, आता हाच वेग मंदावत आहे, असं असलं तरीही हा वेग मंदावण्याची प्रक्रियासुद्धा अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक दिवस हा फक्त 22 तासांचा होता. जवळपास एक अब्ज वर्षांपासून पृथ्वीची गती मंदावत गेली आणि दिवसाचे तास वाढले.
7/8
पृथ्वीचा वेग

8/8
एक वेळ अशीही येईल...
