
बापरे ही अशी दिसते? 5 वर्षांनंतर पती आणि मुलासोबत दिसली 'दयाबेन', तिला ओळखणंही कठीण
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली दिशा वकानी नुकतीच एका कार्यक्रमात दिसली. तब्बल सहा वर्षांनी ती सार्वजनिक ठिकाणी दिसली.

झी मराठी कलाकारांचा नवरात्री उत्सव!
Navratri 2023 Marathi Serial : झी मराठी कलाकारांचा नवरात्री उत्सव कसा आहे तुम्हाला माहितीये एकदा बघाच...

महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्री प्रधान पुन्हा चढणार बोहल्यावर, म्हणाली, 'मला लग्न करायचंय पण...'
Tejashree Pradhan Husband Expectations: आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक आहे. सध्या एका मुलाखतीतून ती याबद्दल खुलासा केला आहे.

'मी वयस्कर समजून हात मिळवला अन् तो हवं तिथे हात फिरवू लागला', अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
मनोरंजन क्षेत्र एक असं ठिकाण आह, जिथे प्रत्येक अभिनेत्री किंवा अभिनेत्रीला काही धक्कादायक अनुभव येत असतात. पण अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही सर्वसामान्यांकडून त्यांना हे अनुभव येतात.

'कॉफी विथ करण 8' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटील; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार
निर्माता करण जोहरने त्याच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या नव्या सीझनची घोषणा केली आली आहे. 'कॉफी विथ करण सीझन 8' मध्ये करण जोहर पुन्हा होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे

'कपिल शर्मा शो अश्लील, घाणेरडा' असं म्हणाले अन् नंतर त्याच सहभागी झाले 'तारक मेहता'; कारण...
Shailesh Lodha On Kapil Sharma Show: कपिल शर्मा शोवर एकेकाळी टीका करताना शैलेश लोढा यांनी कठोर शब्दांमध्ये समाचार घेतला होता.

लालबागच्या राजाच्या दरबारी मराठी कलाकारांची हजेरी
नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक आतुर असतात. सामान्य लोकांपासून अगदी सेलिब्रिटीज पर्यंत सगळेच राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून त्याच्या दरबारी पोहोचतात.. मग अशातच आपली मनोरंजन सृष्टी तरी मागे कशी राहणार.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या मुलीची पहिली झलक; बहिणीने शेअर केला फोटो
आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जाणारा राहुल आणि अभिनयासाठी ओळखली जाणारी दिशा यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. 20 सप्टेंबर रोजी या जोडप्याने त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर नवीन अध्यायाची सुरुवात केली. राहुल वैद्य यांची बहीण श्रुती वैद्य हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कुटुंबातील नवीन सदस्याचा पहिला फोटो शेअर केला आहे.

Ganesh Chaturthi 2023 : 'हा देवाचा विनोद..!' पोलीस गणवेशातील बाप्पा आणणं Shiv Thakare ला पडलं महागात
Ganesh Chaturthi 2023 : पोलीस गणवेशातील बाप्पा घरी आणल्यामुळे शिव ठाकरे नेटकऱ्यांच्या निशाणावर आहे. बाप्पाचा आगमनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्या स्किटनंतर आले धमक्यांचे फोन; समीर चौघुलेनं सांगितला धक्कादायका अनुभव
Maharashtrachi Hasya Jatra Samir Choughule : समीर चौघुलेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या स्किटविषयी सांगितलं आहे. कशा प्रकारे कोणतं ही स्किट लिहिताना खूप विचार करावा लागतो.

नक्की काय झालंय या प्रसिद्ध कॉमेडियनला? इंडस्ट्री सोडल्यानंतर का करतोय 'हे' काम
सध्या सोशल मीडियावर एका कॉमेडियनची प्रचंड चर्चा आहे. प्रसिद्ध कॉमेडियनवर अशी वेळ नेमकी का आली असं म्हटलं जात आहे.

प्रसिद्ध कॉमेडियनवर का आली रस्त्यावर कपडे धुण्याची वेळ? कपिलच्या शोमध्येही केलंय काम
हा प्रसिद्ध कॉमेडियन एकेकाळी कपिल शर्माच्या शोचा जीव होता. त्याच्या कॉमेडीचं खूप कौतुक केलं जायचं. त्याचे वन लाइनर्स पंच अप्रतिम असायचे. पण नंतर असं काही घडलं ज्यामुळे त्याने कपिल शर्माच्या कॉमेडी शोला अलविदा केला. आता हा अभिनेता शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटातही दिसणार आहे. पण या प्रसिद्ध कॉमेडियन-अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला कपडे धुताना दिसत आहे.

अखेर कुशल बद्रिके आणि पत्नीची झाली भेट; का आला होता दुरावा?
अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा अभिनेता चर्चेत आला आहे. यामुळे कुशल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. गेले अनेक दिवस कुशलची पत्नी सुनैना बद्रिके त्याच्यापासून दूर होती.

पुन्हा एकदा रंगली पाठकबाईंच्या हातावर राणा दादाच्या नावाची मेहंदी
झी मराठी वरील मालिका 'तुझ्यात जीव रंगला' चांगलीच गाजली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात जागा मिळवली. कारण होतं राणादा आणि पाठकबाई ही जोडी. या मालिकेतूनच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांना प्रसिद्धी मिळाली. ही जोडी महाराष्ट्राची खास बनली.

'झी मराठी'च्या निमीत्ताने तावडे बहिणींनी असं साजर केलं अनोखं रक्षाबंधन!!
रक्षाबंधन म्हणजे भावंडांमधील अनोखे बंधन अगदी जिव्हाळ्याचा सण !! या सणाला बहीण भाऊ एकमेकांना राखी बांधतात व छानशी भेटवस्तू घेतात. प्रत्येकजण हा सण साजरा करतो. मग त्याला कलाकारही अपवाद कसे राहतील. हा सण कलाकारमंडळीही अनोख्या पद्धतीने साजरा करत असतात.

राखी सावंत विरोधात शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा उभी; कारवाईची केली विनंती
सध्या सगळीकडे राखी सावंतची चर्चा आहे. ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ड्रामा क्वीन तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर राखीचा 10 मिलीयन पेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. काही दिवसांपुर्वी राखीने लग्न करुन सगळ्यांना मोठा धक्का दिला होता.

स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं
You Tube : सोशल मीडिया आणि तत्सम माध्यमांची उपलब्धता पाहता जग अपेक्षेहून जास्त जवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण, याच माध्यमातून आलेल्या चित्रविचित्र प्रश्नांचा सामना अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनं नुकताच केला.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड गाजवणार हॉलिवूड इंडस्ट्री?
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.

गौतमी देशपांडेची मोठी फसवणूक; कामाचे पैसे न मिळाल्याने संतापली अभिनेत्री
अनेकदा अनेक कलाकार त्यांच्या कामाच्या मोबादल्यातले पैसे नं मिळाल्यामुळे मौन सोडतात आणि सोशल मीडियावर व्यक्त होतात. नुकताच असा काहीसा प्रकार अभिनेत्री गौतमी देशपांडेसोबत घडला आहे.

'सहनशील, सतत अत्याचार...' अभिनेत्री तेजश्री प्रधानचं वक्तव्य चर्चेत
अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. याआधीही तिची अनेक वक्तव्य चर्चेत आली आहेत. नुकतंच तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या कामाविषयी वक्तव्य केलं आहे. जे चर्चेचा विषय ठरत आहे.