
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर 27 दिवसांत अभिनेत्री Slim And Trim! नव्यानं प्रसूती झालेल्या महिलांसाठी प्रेरणा
Pankhuri Awasthy Transformation : टीव्ही अभिनेत्री पंखुरी अवस्थी हिच्या घरी पाच वर्षांनंतर पाळणा हलला. जुळ्या मुलांच्या जन्मानंतर गर्भवस्थेत वाढलेले वजन तिने 27 दिवसांमध्ये कमी करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आहे.

राधिका आपटेचा बौद्ध पद्धतीचा विवाह चर्चेचा विषय; Video पाहून नेटकरी भारावले, कौतुकाचा वर्षाव
Made In Heaven season 2 : अभिनेत्री राधिका आपटेनं कायमच तिच्या कलाकृतींच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यावेळी हीच राधिका एका नव्या रुपात चाहत्यांच्या भेटाला आली असून, तिचं हे रुप सर्वांनाच भावतंय.

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीनं 'तू चाल पुढं' मालिकेतून अचानक घेतली एक्झीट!
Actress From Tu Chal Pudha Left Show : तू चाल पुढे या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं मालिकेला राम राम केला आहे. याविषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.

'ओंकार अन् माझ्यात इतकं साम्य की...' समीर चौगुलेनं सांगितलं काय आहे नातं!
खंरतर ओंकार आज आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतोय. आणि त्याच्या वाढदिवसानिमीत्त अनेक सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नुकतीच समिर चौगुले यांनीही ओंकार साठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

'बाबा प्रेम कायम आहे' अभिनेत्री धनश्री काडगावकरने शेअर केला लेकासोबत व्हिडिओ
सध्या सोशल मीडियावर धनश्रीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मराठी मालिका सृष्टीतल्या वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकर आई झाल्यानंतर काही महिन्यानंतरच पुन्हा सेटवर आली.

सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केली गुडन्यूज
प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

'प्यार से हम दूर ही अच्छे' लग्नानंतर असं का म्हणतोय अभिनेता हार्दिक जोशी?
लग्नानंतर ही गोड जोडी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ कायम शेअर करत असतात. नुकताच हार्दिक जोशीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र यावेळचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप, अनैसर्गिक कृत्य केल्याचा दावा
Puneet Singh Rajput accuses of rape : या लोकप्रिय अभिनेत्यावर अभिनेत्रीवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्याच्या विरोधात अभिनेत्रीनं मुंबईत तक्रार दाखल केली आहे.

राकेश बापटच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अभिनेत्याची प्रकृती खालावली
राकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राकेशने सोशल मीडिवर हॉस्पिटलमधला एक फोटो पोस्ट केला आहे.

'एवढ्याशा मानधनात घर कसं चालणार?' मराठी टेलिव्हिजन अभिनेता जरा स्पष्टच बोलला
Marathi Actor on Television Payment: टेलिव्हिजनवरून प्रत्येक कलाकाराला चांगली ओळख मिळते आणि सोबतच त्याला पैसेही उत्तम मिळतात. परंतु अनेकादा हा स्ट्रगल सोप्पा असतोच असं नाही तर अनेकदा यावरून वादंगही होतो. सध्या अशाच एका अभिनेत्यानं आपल्या मिळणाऱ्या कमी मानधनावरून आणि त्यावरून घर न चालण्यावरून भाष्य केले आहे.

तो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले
Abdu Rozik Viral Video : Abdu Rozik चा बेडरुम व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. तो, ती आणि तिसरा असे तिघांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे.

आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले
Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.

Video: "भारताचं नाव खराब करतेस!" उर्फीचा ड्रेस पाहून आजोबांचा संताप; मुंबई एअरपोर्टवर राडा
Urfi Javed Verbal Spat With Old Man: हा संपूर्ण घटनाक्रम मुंबई विमानतळावर घडला. हा प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोरच घडला असून या व्हिडीओवरुन आता लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून उर्फीच्या भाषेवर अनेकांनी आक्षेप घेतलाय.

TMKOC: माय डिअर बहना आया गई! 6 वर्षांनंतर दिवाळीला 'दयाबेन'ची घरवापसी? Video viral
Disha Vakani TMKOC : तारक मेहता का उल्टा चष्माच्या नवीन एपिसोडमध्ये दयाबेनची घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. या एपिसोडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदच आनंद आहे.

'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल
Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय?

Himachal Floods : 'मी विचारही केला नव्हता...'; हिमाचलच्या पुरात अडकलेल्या अभिनेत्याचं दाखवली विदारक परिस्थिती
Himachal Floods : हिमाचल प्रदेशामध्ये आलेल्या पावसानंतर आता राज्यामध्ये पुरस्थिती निर्माण झाली असून, रौद्र रुपातील नद्यांनी अनेक भाग उध्वस्त केले आहेत.

'मासिक पाळी कधीये तुझी?', त्यानं हा प्रश्न केला आणि...; अमृता सुभाषनं सांगितला 'तो' अनुभव
Amruta Subhash : काही गोष्टींविषयी आजही समाजाच्या काही घटकांमध्ये न्यूनगंड पाहायला मिळतो. त्यातही स्त्रियांचे प्रश्न, त्याविषयी असणारी स्वीकारार्हता याबाबत अनपेक्षितपणे काही प्रसंग घडतात आणि आपणही नि:शब्द असतो. इथंही असंच काहीसं झालं...

“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर
Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात.

'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा
Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.

'आदिपुरुष' वादादरम्यान पुन्हा एकदा TV वर दिसणार रामानंद सागर यांचं 'रामायण'; पाहा प्रदर्शनाची तारीख, वेळ
Ramanand Sagar Ramayan To Retelecast: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक आठवड्यांपासून सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा असून अनेकांनी या मालिकेतील स्क्रीनशॉट आणि छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.