Tv Serial News

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत गौरव मोरेचा सारखा अपमान, अखेर गौरवने सोडलं मौन म्हणाला...

Gaurav More Viral Post: गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी मालिकेतील फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जातो. या मालिकेतून गौरव मोरे घराघरात पोहोचला. गौरवचे लाखो चाहते देखील आहेत. त्याच्या विनोदानं गौरव कॉमेडीचा तडका लावतो. आता त्याच्यावर सतत होणाऱ्या विनोदावर गौरव मोरेनं वक्तव्य केलं आहे. 

May 8, 2023, 06:46 PM IST
प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video

प्रयोगाच्या वेळी असं काय घडलं की डॉ. अमोल कोल्हे यांनी धरले चिमुरड्याचे पाय, पाहा Video

Dr. Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सध्या त्यांच्या एका व्हिडीओनं (Amol Kolhe Video With a Boy) चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, अमोल कोल्हे हे चक्क एका लहान मुलांच्या पाया पडताना दिसत आहेत. परंतु नक्की असं काय घडलं आणि अमोल कोल्हे चक्क त्याच्या पाया पडले? 

May 6, 2023, 07:14 PM IST
फक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये;  Shashank Ketkar नं दिली माहिती

फक्त डोसे करून कमवा 28 लाख रुपये; Shashank Ketkar नं दिली माहिती

Shashank Ketkar Viral Video : शशांक केतकरनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत डोसा शेफसाटी २८ लाख रुपये पगार असलेल्या त्या रेस्टॉरंटविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबत तिथं वेकेन्सी असल्याचं देखील त्यानं सांगितलं. अशात आता कोणाला डोसा येत असेल तर ते अप्लाय करू शकता असं म्हटलं. 

May 4, 2023, 03:45 PM IST
राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ पाहिलात का? शेअर करत Hardeek Joshi म्हणाला...

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ पाहिलात का? शेअर करत Hardeek Joshi म्हणाला...

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Engagement Anniversary : हार्दिक जोशी आणि अक्षया देवघर यांच्या साखरपुड्याला काल एक वर्ष पूर्ण झालं. त्या निमित्तानं सोशल मीडियावर हार्दिक जोशीनं त्याचा आणि पत्नी अक्षया देवधरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

May 4, 2023, 01:25 PM IST
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात होणार गौर गोपाळ दास यांचं आगमन

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात होणार गौर गोपाळ दास यांचं आगमन

झी मराठीच्या "चला हवा येऊ द्या" च्या मंचावर नेहमी हास्याचे कारंजे उडतच असतात व ह्या कार्यक्रमाची टीम प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडते. आता प्रेक्षकांसाठी एक खास बातमी आहे.

Apr 28, 2023, 08:57 PM IST
Dipika Kakar च्या घरी येणार नवा पाहुणा; मात्र ईदच्या दिवशी 'ती'ला झाला अचानक रक्तस्राव आणि....!

Dipika Kakar च्या घरी येणार नवा पाहुणा; मात्र ईदच्या दिवशी 'ती'ला झाला अचानक रक्तस्राव आणि....!

Dipika Kakar गेल्या काही दिवसांपासून रमजानच्या काळात प्रेग्नंट असूनही रोझा ठेवल्यानं काही लोकांनी तिची स्तुती केली होती तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, तिच्या नणंदेनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिनं सगळ्यांना ही माहिती दिली होती. 

Apr 28, 2023, 04:20 PM IST
अभिनेत्याच्या पत्नीची कमाल, ब्रेस्ट मिल्क आणि बाळाच्या नाळेपासून बनवला 'हा' दागिना!

अभिनेत्याच्या पत्नीची कमाल, ब्रेस्ट मिल्क आणि बाळाच्या नाळेपासून बनवला 'हा' दागिना!

Dheeraj Dhoopar and Vinny Arora : धीरज धूपरची पत्नी आणि अभिनेत्री विन्नी अरोरानं सोशल मीडियावर चाहत्यांशी संपर्कसाधत मुलाची आठवण जपण्यासाठी एक नवा मार्ग निवडला आहे. तिनं चक्क ब्रेस्ट मिल्क आणि नाळेपासून एक दागिना बनवला आहे. 

Apr 27, 2023, 03:02 PM IST
'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंतावर ओढावला धक्कादायक प्रसंग, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंतावर ओढावला धक्कादायक प्रसंग, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ' चाले ही मालिका एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली होती. अवघ्या वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात झाली होती. मात्र या मालिकेतील शेवंतासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Apr 23, 2023, 07:26 PM IST
'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृता धोंगडेचा मिस्ट्री बॉयसोबत फोटो समोर; चर्चांना उधाण

'मिसेस मुख्यमंत्री' फेम अमृता धोंगडेचा मिस्ट्री बॉयसोबत फोटो समोर; चर्चांना उधाण

 झी मराठी वरील 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताच या सिरीयला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या अमृता ढोंगडेने फार कमी वेळात मनोरंजन विश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

Apr 23, 2023, 05:48 PM IST
लग्नाच्या 10 वर्षांनंतर गरोदर राहिलेली अभिनेत्री Pregnancy Complications मुळं रुग्णालयात दाखल

लग्नाच्या 10 वर्षांनंतर गरोदर राहिलेली अभिनेत्री Pregnancy Complications मुळं रुग्णालयात दाखल

Pregnancy : लग्नानंतर 10 वर्षांनी अभिनेत्रीला मातृत्वाची चाहूल. आनंदात आयुष्य सुरु असतानाच अचानक अडचणी समोर उभ्या ठाकल्या. काही कळण्याच्या आतच तिला रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. कुटुंबाकडून तिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती अद्यापही प्रतीक्षेत.   

Apr 7, 2023, 09:28 AM IST
मला जन्म देणाऱ्या आईने सोडून....,'' इंडियन आयडॉल 13 चा विजेता Rishi Singh झाला भावूक

मला जन्म देणाऱ्या आईने सोडून....,'' इंडियन आयडॉल 13 चा विजेता Rishi Singh झाला भावूक

Indian Idol Winner 2023: ऋषी सिंग हा इंडियन आयडॉल 13 चा विजेता ठरला. तर कोलकाता येथील देबोस्मिता रॉय फर्स्ट रनरअप ठरली. ऑडिशन राउंडमध्ये ऋषीने 'मेरा पहला पहला प्यार...' हे गाणे गायले होते.

Apr 3, 2023, 01:15 PM IST
सुनील ग्रोव्हरने महिनाभर स्वत:ला खोलीत घेतलं होतं कोंडून; या गोष्टीचा बसला होता धक्का!

सुनील ग्रोव्हरने महिनाभर स्वत:ला खोलीत घेतलं होतं कोंडून; या गोष्टीचा बसला होता धक्का!

द कपिल शर्मा शोमधून सुनील ग्रोव्हरला खरी ओळख मिळाली. सुनील ग्रोव्हरला इंडस्ट्रीत येऊन २ दशकांहून अधिक काळ लोटला आहे. कपिल शर्मा या शोमध्ये एट्री घेतल्यानंतर सुनिलने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

Mar 27, 2023, 08:52 PM IST
घशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले 'तुझा कायमचा....', प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती

घशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले 'तुझा कायमचा....', प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती

 'ये रिश्ता क्या कहलाता है'  मालिकेतील या लोकप्रिय अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितली आहे. अभिनेत्रीनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. यावेळी अनेकांनी तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे.

Mar 25, 2023, 02:25 PM IST
एमएमएस व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल; पाहून चाहत्यांना धक्का

एमएमएस व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल; पाहून चाहत्यांना धक्का

अंजली अरोराचा एक एमएमएस व्हायरल झाला होता. तो पाहून अनेकांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं. आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

Mar 23, 2023, 07:51 PM IST
Viral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'

Viral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'

'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे. 

Mar 21, 2023, 06:29 PM IST
तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम; गुढीपाडवाच्या दिवशी पहा झी युवा सन्मान!

तरूणाईच्या कार्याला होणार झी युवा सन्मान पुरस्काराने सलाम; गुढीपाडवाच्या दिवशी पहा झी युवा सन्मान!

गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच २२ मार्च २०२३ ला संध्याकाळी  ७ वाजता हा  सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यंदाचे झी युवा सन्मान  पुरस्कार २०२३ जाहीर झाले असून यामध्ये विविध १२ क्षेत्रातील तरूणांना या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं 

Mar 21, 2023, 04:16 PM IST
अभिनेता शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; त्याच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री

अभिनेता शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; त्याच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री

शिव कायमच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आज शिवच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा क्षण आहे. साधाभोळा मराठोळा अभिनेता शिवच्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणानंतर त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Mar 16, 2023, 04:48 PM IST
Sameer Khakhar: लोकप्रिय 'नुक्कड' मालिकेत खोपडीची भूमिका साकरणाऱ्या 'या' कलाकाराचे निधन

Sameer Khakhar: लोकप्रिय 'नुक्कड' मालिकेत खोपडीची भूमिका साकरणाऱ्या 'या' कलाकाराचे निधन

Sameer Khakhar Death: काही वर्षांपूर्वी अशी एक मालिका होती, त्या सुवर्णकाळात लोकांना हसवत होती ती म्हणजे नुक्कड. नुकतंच या मालिकेती एक लोकप्रिय भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे निधन झाले. 

Mar 15, 2023, 01:09 PM IST
VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी

VIDEO : मराठमोळ्या कपलचा मेजवानी बेत; बनवली 'ही' नवी रेसिपी

अभिनेत्री Khushbu Tawde नं तिच्या या नव्या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खुशबूच्या या रेसिपीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला पण करायची आहे का नवी रेसिपी ट्राय!

Mar 14, 2023, 03:17 PM IST
'लागीर झालं जी' मधल्या शितलीचं आणि अरुंधतीचं आहे 'हे' नाते!

'लागीर झालं जी' मधल्या शितलीचं आणि अरुंधतीचं आहे 'हे' नाते!

Shivani Baokar च्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. शिवानी बावकर आणि आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणीचं एक खास नातं आहे. त्यांच्या या नात्याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. त्याशिवाय तिनं कोण-कोणत्या मालिकांमध्ये काम केलं आहे हे देखील जाणून घेऊया.

Mar 11, 2023, 01:50 PM IST