
हास्यजत्रेतील 'हे' कलाकार प्रशांत दामले यांच्यासोबत आता ओटीटीवर करणार हास्यकल्लोळ...
Eka Kaleche Mani Web Series : मराठी कॉमेडी वेब सीरिज पाहण्याचा आनंद आता घर बसल्या घ्या... त्यातही प्रशांत दामले यांच्यासोबत आपल्या सगळयांना हसवण्यासाठी येणार आहेत समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि दत्तू मोरे...

बाळाच्या जन्मानंतर दीपिका चिंतेत, तर पती म्हणातो "माझं धाडसच नव्हतं पण...."
Dipika Kakkar and Shoaib Ibrahim : दीपिका कक्कडनं नुकताच तिच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर दीपिकानं तिला कसला त्रास होत आहे याविषयी सांगितलं तर शोएबनं बाळाला पाहायला जायचं धाडसच होत नव्हतं असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या व्लॉगमध्ये सांगितले.

Shivali Parab करते कॉफी पार्टनरची प्रतिक्षा? त्या फोटोनं वेधलं लक्ष
Shivali Parab Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील शिवाली ही सोशल मीडियावर सक्रिय असून नुकताच तिनं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती कॉफी पार्टनरच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले आहे. याफोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे.

"होळीच्या 'त्या' रात्री घडलं ते भयानक होतं...", अभिनेत्री Juhi Parmar चा मोठा खुलासा
Juhi Parmar : जुही परमार ही कुमकुम या मालिकेसाठी ओळखली जाते. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात छाप सोडून गेली आहे. दरम्यान, 2019 मध्ये होळीच्या रात्री जुहीचा जीव जाता जाता वाचला... त्याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

'प्रेमाच्या नात्यात सलमानचा विश्वासघात झालाय' असं म्हणणारी ही तरुणी आहे तरी कोण?
Salman Khan Love Life : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चा कायमच चाहत्यांच्या आवडीचा विषय. म्हणे याच सलमानाचा कोणीतरी विश्वासघात केलाय...

बाळाला जन्म दिल्यानंतर आता अशी दिसतेय दीपिका; पतीनं फोटो शेअर करताच वळल्या नजरा
Dipika Kakar with her Baby : दीपिका कक्करनं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आता दीपिका कशी आहे हे पाहण्यासाठी तिचे चाहते उस्तुक असताना तिचा पती शोएबनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी सांगितले आहे.

VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ
Sanjay Raut Khupte Tithe Gupte : संजय राऊत यांनी नुकतीच खुपते तिथे गुप्ते या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबासोबत कसे नाते आहे हे सांगितले. इतकंच नाही तर त्यांनी नारायण राणेंनी केलेल्या आरोपावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

Lust Stories 2 Trailer : विजय वर्मा- तमन्ना भाटियाच्या Intimate केमिस्ट्रीपुढे बाकी सगळं फिकं, पाहा Video
काही दिवसांपूर्वीच अभिनेता vijay varma आणि tamannaah bhatia यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. एकिकडे या नात्याची चर्चा सुरु असतानाच आता दुसरीकडे या जोडीची रोमँटिक केमिस्ट्री सर्वांनाच पाहायला मिळत आहे.

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चे निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, काय आहे नेमके प्रकरण?
FIR on Asit Modi: तारक मेहता का उल्टा या मालिकेच्या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर पडली आहे. यावेळेस पोलिसांनी थेट मालिकेचा निर्माता, ऑपरेशन हेड आणि इतर क्रू मेंबर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धमाकेदार थ्रिलरनं भरलेल्या 'या' Web Series अजिबात मिस करू नका...
Best Action and Thriller Webseries to Watch: सध्या सुट्टीचा माहोल आहे तेव्हा तुम्ही मस्तपैंकी घरबसल्या हटके वेबसिरिजचा आनंद लुटू शकता. भरपूर ड्रामा, एक्शन्स आणि ख्रिलरनं भरलेल्या या वेबसिरिज तुमचे मनोरंजन करती तेव्हा या एकट्यानं अजिबातच पाहू नका.

"1500 च्या जागी 700 रुपये...", Sankarshan Karhade च्या मानधनात कोणी केली तडजोड
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला त्यापैकी एक म्हणजे त्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला ठरवलेलं मानधन कसं देत नव्हते आणि जेव्हा त्यानं घेण्यास नकार दिला तेव्हा काही न बोलता परत घेतले.

"हा महिलांचा डब्बा आहे तुम्ही...", मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना Sankarshan Karhade ला आलेला अनुभव
Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं सांगितलं होतं. या मुलाखतीत संकर्षणनं अनेक गोष्टींविषयी खुलासे केले आहेत. संकर्षण हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे सोशल मीडियावरही लाखो चाहते आहेत.

पॉर्नस्टार Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग
Bigg Boss OTT 2 Mia Khalifa : 'बिग बॉस ओटीटी 2' पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. या कार्यक्रमात पॉर्नस्टार मिया खलिफा दिसणार हे कळल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. पण अशात अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही.

वनिता खरातनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रेतील’ हा कलाकार करतोय कोकण सफारी, फोटो व्हायरल
Maharashtrachi Hasyajatra fame Nikhil Bane : महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता निखिल बने हा त्याच्या गावी गेला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीच्या कारला अपघात, पोस्ट शेअर करत म्हणाली...
अभिनेत्रीचा पुण्याला जाताना अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेनं जात असताना एका ट्रकनं येऊन तिला धडक दिली. या विषयी तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले होते. अशात पोलिसांनी तिची कशी मदत केली हे देखील तिनं सांगितलं आहे.

सावळ्या रंगावरून Bhau Kadam च्या लेकिचं लक्षवेधी वक्तव्य; एकाएकी चर्चांना उधाण...
Bhau Kadam Daughter Mrunmayee : भाऊ कदमची लेक मृण्मयी ही नेहमीच तिच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते. सध्या मृण्मयी सोशल मीडियावर चर्चेत येण्याचं कारण तिचं डस्की स्किनवर असलेलं तिचं वक्तव्य आहे. मृण्मयीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

धर्मा धर्मात वाद घालणाऱ्यांच्या डोळ्यात देहूकरांनी घातलं अंजन; मुस्लिम बांधवांनी सजवला तुकोबांच्या पालखीचा रथ
Kiran Mane : मराठमोळा अभिनेका किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये किरण माने हे देहुत श्री संत तुकाराम महाराज यांच्या रथाच्या डेकोरेकशसाठी काम करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी आहे. त्यांच्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

Akshaya Deodhar : 'पाठकबाईं'नी इन्स्टाग्रामवरून शेअर केली गुडन्यूज, पाहा Photo
Akshaya Deodhar Instagram Post : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardik Joshi) हे मराठी मनोरंजन विश्वातील सर्वात चर्चेत असलेले दांपत्य आहे. अक्षायने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे.

IMDb च्या टॉप 50 लिस्टमध्ये तुमच्या आवडत्या वेब सीरिज आहेत का? जाणून घ्या...
IMDb Indian Web Series : कोणत्या भारतीय वेब सीरिज या IMDb वर टॉप 50 मध्ये रॅंक करतात हे जाणून घ्या... यंदाच्या काढलेली यादी ही फक्त भारतीय वेब सीरिजवर आधारीत आहे. अशात तुम्ही पाहिलेल्या किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्या सीरिज या लिस्टमध्ये आहे ते पाहा...

'महाभारत' मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन
Mahabharat Fame Gufi Paintal Passed : 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत गुफी पेंटल यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पार्थीवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.