
'सरकार दरबारी जेव्हा...', राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल
त्याच्या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे.

सुकन्या मोनेंनी केलं लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचं कौतुक, कारण...
त्या दोघीही शूटींगच्या आधी स्क्रिप्ट वाचून डायलॉग पाठ करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने मनूचे कौतुक केले आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने दिला मराठा आंदोलनाला पाठिंबा, म्हणाली 'मी मराठा आंदोलनात...'
‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे.

'मला आमंत्रण दिलं नाही कारण...', प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
Milind Gawali: त्यांनी इन्स्टाग्रामवर मालिकेतील एक चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी अयोध्येतील आमंत्रण का मिळालं नाही, याबद्दल भाष्य केले आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक
सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Tarak Mehta Ka Ulta Chashma : आतातरी पोपटलाल लग्न करणार का? पाहा कोण आहे 'ही' नवी अभिनेत्री?
Tarak Mehta Ka Ulta Chashma News : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील पोपटलाल याचं आता तरी लग्न होणार का? या मालिकेत आता नवीन कोणत्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या चर्चेत आहे. अश्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. नुकतीच तिनं शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिची ही पोस्ट पाहून चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सीआयडी मालिका बंद का झाली? तब्बल 6 वर्षांनी खरं कारण आलं समोर
Why CID Programme Stop : 'अंतर्गत राजकारण, 2016 पासून कार्यक्रम बंद करण्यासाठी चाललेले प्रयत्न अन्...', सीआयडी मालिका बंद होण्यामागील खरं कारण आलं समोर

'टीव्हीवर कमी दाखवलं, मी...'; ईशासोबत टेलिव्हिजनवर रोमान्स करण्याबाबत समर्थचं नजरा वळवणारं वक्तव्य
Samarth Jurel on romance with Isha Malviya in Bigg Boss 17 : समर्थनं आणि ईशा मालवीयसोबतच्या त्याच्या ऑनस्क्रिन रोमान्सवर वक्तव्य केलं आहे.

शशांक केतकरने केली BMC च्या कारभाराची पोलखोल, म्हणाला 'घाणेरडी मुंबई...'
शशांक कायमच सामाजिक परिस्थितीवर त्याचे मत स्पष्टपणे मांडताना दिसतो. आता नुकतंच त्याने मुंबईतील एका समस्येवर थेट भाष्य केले आहे.

'...तर मला शून्यापासून सुरुवात करावी लागेल', शिवाली परबने मांडलं रिलेशनशिपबद्दल स्पष्ट मत
शिवाली परबने तिचे खासगी आयुष्य, हास्यजत्रेच्या गंमतीजमती, बहिणीबरोबरचं नातं आणि आई-वडील याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्याला वडिलांकडून मिळाली 'अशी' पावती, म्हणाले "माझ्यासारखा पोलीस..."
नुकतंच त्यांनी आयुष्यात आलेल्या एका अनुभवाबद्दल सांगितले आहे. यावेळी त्यांनी "मी स्वतःला भाग्यवान मानतो की मी भारतामध्ये इतक्या सुंदर देशांमध्ये जन्माला आलो", असे म्हटले.

'तुला मालिकेतून का काढले?' प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले कारण, म्हणाली...
काही दिवसांपूर्वी तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या पोस्टवर, इन्स्टाग्रामवर मेसेज करत मालिका का सोडली, याबद्दल विचारणा केली. आता तिने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

भर कार्यक्रमात हार्दिक जोशी ढसाढसा रडू लागला; म्हणाला 'तिच्या आठवणीत...'
झी मराठी वाहिनीवरील 'जाऊ बाई गावात' हा शो सध्या प्रत्येक घरात पाहिला जातो. अवघ्या काही वेळातच या शोने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केलं आहे. सोम - शनि, रात्री 9:30 वाजता. हा शो झी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. या शोचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे.

देशासाठी काहीपण... लष्कराकडून लढताना प्रसिद्ध Action हिरो गंभीर जखमी; चाहते चिंतेत
Israel Hamas War News : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असणारा संघर्ष अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक चिंतेची बातमीसुद्धा समोर आली आहे.

'मला श्वासही घेता येत नव्हता, सलग 7 दिवस...', तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर शिझान खानची झाली 'अशी' अवस्था
शिझान खानला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर एका फोटोत तो रुग्णांच्या कपड्यात आणि हातावर सलाईन लावलेल्या अवस्थेत दिसत आहे.

14 वर्षानंतर अशी दिसतेय गोपी बहु...!
gia manek : 2010 मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या गोपी बहु 14 वर्षानंतर ओळखणही झालयं कठीण ...साथ निभाया साथिया या मालिकेतून घराघरात पोहचलेली गोपी बहुचा मॉर्डन लुक सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

फुल्ल टू ड्रामा अन् पोरांचा कारनामा, झी मराठीवर नवीन वर्षात 4 नव्या मालिका!
zee marathi new serial:झी मराठी परिवारात नवीन वर्षात 4 नवीन मालिका सामिल होणार आहेत. मालिकांच्या प्रोमोजने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून या मालिकांमध्ये छोटा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्री मुख्य भुमिकेत दिसून येणार आहेत.

Video: जया बच्चन 'डॉन', 'सरकार' की...; इशानच्या 'त्या' प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा
Amitabh About Jaya Bachchan Over Ishan Kishan Question: अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये स्पर्धकांशी बोलताना ते खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात.

'एक जोडप्याचं दुसरं लग्न'; 'जाऊ बाई गावात'मध्ये पार पडणार लग्नसोहळा
नुकताच झी मराठीवर जाऊ बाई गावात हा नवा रिऍलिटी शो सुरु झाला आहे. या शोने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते आतापर्यंत रोज काही ना काही नवीन टास्क या शोमध्ये पाहायला मिळत आहेत. या शोचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे.