
गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातमीवर बबिता आणि टप्पूचा संताप, म्हणाले 'यात काहीही...'
अभिनेता राज अनाडकट आणि बबिता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी साखरपुडा केल्याचे वृत्त समोर आलं होतं. पण आता यावर मुनमुन आणि राज यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

14 वर्षात जे जेठाला जमलं नाही ते टप्पूने केलं; बबितासोबत रिअल लाइफमध्ये engagement?
तारक मेहता का उल्टा चश्मा स्टारर बबीता जी म्हणजेच मुनमुन दत्ता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच बबिताने तारक मेहता मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकटसोबत साखरपुडा केला आहे. दोघांच्या कुटूंबीयांसोबत या दोघांनी एन्गेजमेन्ट केल्याचं वृत्त आहे. तारक मेहता या मालिकेत मुनमुनने ‘बबीता जी' ही भूमिका साकारली आहे. तर राज अनडकटने टप्पूची भूमिका साकारली होती. ही दोन्ही पात्र खूप गाजली.

'गवताचं पातं' ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर हास्यजत्रेच्या टीमचा धुमाकूळ
नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’टीमने ऑस्ट्रेलिया दौरा केला. यावेळी या शोच्या संपुर्ण टीमने गौताचं पातं या गाण्यावर ठेका धरला.

'तू आई होऊ शकणार नाहीस...', जुई गडकरीने सांगितला अंगावर शहारे येणारा 'तो' प्रसंग, म्हणाली 'माझं कुटुंब...'
काही महिन्यांपूर्वी जुई गडकरी ही गंभीर आजाराशी झुंज देत होती. नुकतंच तिने याकाळात तिला आलेल्या अडचणी आणि त्यावर तिने केलेली मात याबद्दल भाष्य केले.

'सर तुम्ही आहात म्हणून...', समीर चौघुलेंची 'ती' पोस्ट चर्चेत
या कार्यक्रमामुळे समीर चौघुले, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, अरुण कदम, प्रियदर्शन इंदलकर, ओंकार भोजने, वनिता खरे, दत्तू मोरे, शिवाली परब हे कलाकार प्रसिद्धीझोतात आले.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेतील अभिनेत्याने सांगितला शूटींगचा किस्सा, म्हणाला 'काम करताना...'
मी लग्नाच्या तयारीसाठी ब्रेक घेतला होता तेव्हा मला सरांचा कॉल आला होता. त्यांनी मला भेटायला ये असे सांगितले. मी त्यांना भेटलो, त्यांनी मला कथानक सांगितले, मी ऑडिशन दिली आणि सगळं घडत गेले, असे अक्षय म्हात्रेने म्हटले.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मधून एक्झिट घेतल्यानंतर सुमीत पुसावळेची नव्या मालिकेत एंट्री, प्रोमो समोर
सुमीतने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेत बाळूमामांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली.

'तुझी जात कोणती आहे?' जुई गडकरी म्हणाली 'मी...'
जुई गडकरी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

प्लॅनेट मराठीवर सेलिब्रिटींचा 'उभ्या उभ्या' स्टँण्डअप कॅामेडी शो
निखळ मनोरंजन हे या शोचे मुख्य उद्दिष्ट्य असून 'उभ्या उभ्या' हा शो प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांना आता पाहाता येणार आहे. हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा डोस आहे.

'तुम्हाला वडील म्हणायला लाज वाटते'; महाभारतात श्रीकृष्ण साकारलेल्या अभिनेत्याची खंत
Nitish Bharadwaj : नितीश भारद्वाज हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत.

खऱ्या आयुष्यात अंतरा-मल्हारची जोडी आली एकत्र, लग्नाचा पहिला फोटो समोर
अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले हे दोघेही विवाहबंधनात अडकले. यांच्या लग्नाचा फोटोही समोर आला आहे.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतून सुमीत पुसावळेची एक्झिट, म्हणाला 'काही दिवसातच...'
या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अभिनेता सुमीत पुसावळेने ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून एक्झिट घेतली आहे.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम बंद होणार? कुशल बद्रिकेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाला 'कामाचं प्रेशर आणि...'
आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. यातच आता अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

लोकप्रिय अभिनेत्रीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत
Devoleena Bhattacharjee seeks help from PM Modi : या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात
तितीक्षा तावडे आणिअभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांपूर्वीच केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती.

शूटींग संपवून घरी जाताना प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अपघात, वॉकरच्या मदतीने चालतानाचा व्हिडीओ समोर
त्यांना गंभीर दुखापत झालेली असतानाही ते काम करताना दिसत आहेत. याबद्दल त्याने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

'काय खाऊन जाड्या झालात?' नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली 'तुझ्या पिताश्रींचं...'
मेघाला तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मेघाने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

उधळलेल्या बैलाला प्राजक्ताने 'असं' केलं शांत, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या दिग्दर्शकांनी शेअर केला व्हिडीओ
या मालिकेचे दिग्दर्शन आणि निर्मिती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी केली आहे. त्यांनी नुकतंच एक किस्सा सांगितला आहे.

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील हा कलाकार झळकणार नव्या मालिकेत, प्रोमो आला समोर
'घरोघरी मातीच्या चुली' असे या मालिकेचे नाव आहे. याचा प्रोमोही समोर आला आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील 'इंद्रा'चा 'कार'नामा, फोटो केला शेअर
झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे अजिंक्य राऊत हा प्रसिद्धीझोतात आला. त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.