
'तारक मेहता' फेम अभिनेत्री मोठ्या संकटात, हाती नाही काम; भावाचा मृत्यू, बहीण व्हेंटिलेटरवर
तारक मेहता फेम अभिनेत्री पर्सनल आयुष्यात कठीण काळाचा सामना करत आहे. अभिनेत्रीवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

'तारक मेहता...' मधून तिसऱ्या सोनूचीही अचानक एक्झिट? निर्माते चौथ्या सोनूच्या शोधात!
Palak Sindhwani Quits Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : पलक सिंधवानीनं तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडली? नक्की काय आहे प्रकरण पाहा...

जुन्या मालिकांवर रील्सचा नवा ट्रेंड, 10 वर्षानंतरही मालिकेशी प्रेक्षकांची अतूट 'रेशीमगाठ'
10 वर्षानंतरही मालिकेच्या शीर्षक गीताशी प्रेक्षकांशी असलेली रेशीमगाठ आजही अतूट आहे.आजही या मालिकेच्या शीर्षकगीतावरचे रील्स व्हायरल होतात.

'थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले', शीर्षकगीताला नेटकऱ्यांची पसंती, पाहा कसे तयार झाले गाणे!
काही मालिका, गाणी, सिनेमा यांना बरीच वर्ष उलटूनही लोकप्रिय असतात. त्यांना होणारी वर्ष हा फक्त एक आकडा असतो. यांचं उदाहरण म्हणजे 'वादळवाट' मालिकेचं शीर्षक गीत.

कधीकाळी 500 रुपये कमाई ते आज 300 कोटींचा मालक: कपिल शर्माचा PCO बूथ ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
Kapil Sharma Success Story: एका छोट्याश्या लाफ्टर शोमधून कपिल शर्माने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

'जडतो तो जीव लागते ती आस'... असा रचला गेला 'आभाळमाया'चा टायटल ट्रॅक
एक काळ झी मराठीच्या मालिकांच्या टायटल ट्रॅकने अर्थात शीर्षक गीतांनी गाजवला. वाहिनीवरील मालिकेच्या कथा, पात्र आणि त्यातील संवादांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम दिलं तेवढंच प्रेम आजही मालिकांच्या शीर्षक गीतांना मिळत आहेत.

VIRAL झालेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video
Dhanashree Verma : धनश्री वर्मानं 'गुलाबी साडी' गाण्यावर केला डान्स, मात्र नेटकऱ्यांना आठवला चहल...

भोपा स्वामीनं दिली 'आश्रम 4' मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज
Aashram 4 : बॉबी देओलच्या 'आश्रम 4 ' या सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना भोपा स्वामीनं दिली मोठी अपडेट

चाहतीने केला नावाचा चुकीचा उल्लेख, विशाखा सुभेदार म्हणाली...
यावेळी एका चाहत्याने तिच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. यावर विशाखाने फारच हटके प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अँकर कोण? मिलिंद गवळींनी सांगितली 9 कलाकारांची नावे
या मालिकेत अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल खुलासा केला. मिलिंद गवळींनी मराठीतील सर्वोत्कृष्ट निवेदकाबद्दल पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वे ठरली 2024ची झी युवा तेजस्वी चेहरा
तरुणांच्या उत्साहाला चालना देणारा "युवा सन्मान पुरस्कार २०२४" नावातच युवा असलेली "झी युवा" वाहिनी तरुण पिढीच्या प्रत्येक स्पंदनाला समजून घेते आणि त्यांच्यासाठी मनोरंजक तसेच प्रेरणादायी कार्यक्रम सादर करते.

'प्राजक्ता माळी पृथ्वीक प्रतापला हो बोलली वाटतं'; दोघांचा 'हा' Video पाहून चाहत्यांना शंका
Prithvik Pratap Prajakta Mali Viral Reel: प्रचंड लोकप्रिय असलेल्या या दोन्ही कलाकारांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्यात आला आहे.

विशाल निकम झळकणार डॅशिंग अंदाजात, आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा प्रोमो
यात अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी हे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.

'निर्माता आणि दिग्दर्शक...', 'आई कुठे काय करते'चा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेचा नवा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं

झी मराठीवर मनोरंजनाचा डबल धमाका; 'नवरी मिळे हिटलरला' आणि 'पुन्हा कर्तव्य आहे' १८ मार्चपासून भेटीला
झी मराठीवर दोन नव्या मालिकां प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच झी मराठीवर दोन नव्या कोऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

पुन्हा परत येण्याच्या वचनासोबत; 'चला हवा येऊ द्या'चा अलविदा
इतिहास घडवला ज्यांनी, सलग १० वर्ष लोकांना हसवलं ज्यांनी, कसे आहात हसताय ना असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात लोकांचं मन जिंकलं तो लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आणि ती लाडकी टीम आता १७ मार्चपासून विश्रांती घेतेय.

मनसे नेते अमित राज ठाकरे यांना मानाचा झी युवा नेत्रुत्व सन्मान जाहिर!
महाराष्ट्राच्या राजकारणातील नावाजलेले युवा नेतृत्व म्हणून आज श्री .अमित राज ठाकरे त्यांच्या कामांमुळे अतिशय लक्षवेधक ठरत आहेत . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व अमित राज ठाकरे यांना झी युवा वाहिनीच्या वतीने झी युवा नेतृत्व सन्मानाने गौरविण्यात आलं आहे.

'घोडबंदर रोडवरील ट्रॅाफिक, लोकांची गरम डोकी अन्...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला अनुभव, म्हणाला 'ही समस्या सुटण्यासाठी...'
ते ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर काय करतात, याबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच हा एकंदर अनुभव कसा असतो, याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे.

'माझे इन्स्टाग्राम फॉलोअर्स जास्त नाही म्हणून...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग
मला फक्त प्रेक्षकांना एकच गोष्ट विचारायची आहे ती म्हणजे कलाकारांचे मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्राम फॉलोअर्स असणं ही गोष्ट इंडस्ट्रीत काम करण्यासाठी महत्त्वाची आहे का?", असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

संकर्षण कऱ्हाडे घेणार निलेश साबळेची जागा? म्हणाला 'माझी मनापासून तशी इच्छा...'
गेल्या अनेक वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. निलेश साबळे करत आहे. पण सध्या या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करताना दिसत आहे.