
'मालगुडी डेज' मधल्या स्वामीला पाहिलंत का? आज करतोय 'हे' काम
Malgudi Days Swami : 'मालगुडी डेज' मध्ये स्वामीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला पाहिलंत का? फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का. आज करतोय हे काम

'होणार सून मी या घरची' मालिकेतील अभिनेत्याची पत्नी देतेय गंभीर आजाराशी झुंज
झी मराठी वाहिनी वरील होणार सू मी या घरची या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं. या मालिकेप्रमाणेच प्रत्येक कलाकारावकर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र त्यांच्या नावांपेक्षा त्यांच्या मालिकेतील नावाने आजही ओळखले जातात.

CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन
CID फेम 'फ्रेड्रिक्स' उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड

'आईनं फक्त 3500 रुपयांच्या कर्जापोटी ॲसिड पिऊन केली आत्महत्या', मुनव्वर फारुकीचा धक्कादायक खुलासा
Munawar Faruqui : मुनव्वर फारुकीनं 'बिग बॉस 17' मध्ये सगळ्यांसमोर केला आईच्या निधनाविषयीचा खुलासा.

अभिनेता भाऊ कदम दिसणार महाराष्ट्राची हास्यजत्रा कायक्रमामध्ये? पाहा व्हिडीओ
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रत्येक घरात अगदी न चुकता पाहिला जातो. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. या कार्यक्रमाची कास्ट असलेला 'एकदा येऊन तर बघा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताने घातला ट्रान्सपरंट टॉप; पाण्यात केलेल्या कृत्यमुळे अभिनेत्री चर्चेत
झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले' अवघ्या काही वेळातच हिट झाली. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडू लागलं होतं. विशेष म्हणजे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्र खूप गाजली. पाहता पाहता मालिका आणि त्यामधील पात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ लागले.

'लग्न झालं हे विसरलोच'; विकी जैन आणि सनामध्ये नेमकं काय घडलं?
Vicky Jain : विकी जैन सध्या बिग बॉसच्या घरात असून नुकतंच त्यानं केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

10 लाखांचं घड्याळ, लाखो रुपयांचे शूज अन्...; ऑरीची 'बिग बॉस 17'मध्ये रॉयल एन्ट्री! सलमानही थक्क
Orry's entry in bigg boss 17 : ऑरीनं बिग बॉसमध्ये एन्ट्री पाहून सलमानही लाजला... स्वत: ला सलमाननं दिला सल्ला

'मी स्वत: दारु पीत असल्याने त्याला..'; बापाचा 'तो' Video पाहून बॉबी देओल ढसाढसा रडला
Bobby Deol Sunny Deol Crying: "आम्ही दोघेही फार भावनिक आहोत. ही फार मोठी अडचण आहे," असं स्वत:ला सावरताना सनीने म्हटलं आणि आपले डोळे पुसले.

कर्जात बुडाललेल्या 'या' अभिनेत्यानं कलाजगत सोडून धरलेली शेताची वाट; तो आज कुठंय?
Entertainment News : भारतीय टेलिव्हीजन विश्वामध्ये अनेक अशी नावं झाली, ज्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. असाच एकेकाळी यशाच्या शिखरावर पोहोचलेला हा अभिनेता.

'या' सख्ख्या बहिणी आणि अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहेत क्रिकेटर
इंडिया ! इंडिया ! हा गजर ऐकला की कळून येतं की मॅच चालू आहे. भारतात क्रिकेट हा श्वास, तर काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक आपल्या भारतात परत आणण्यासाठी रोहित आणि संघ तयार आहे. भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत. या निमित्ताने झी मराठीचे आवडते कलाकार तुमच्या समोर त्यांचे क्रिकेट प्रेम व्यक्त करीत आहेत.

'रात्रीस खेळ चाले 2' मधील छोटा छायग्याचा नवा लूक;आता ओळखणंही झालं कठीण
'रात्रीस खेळ चाले' ही अतिशय लोकप्रिय मालिका. या मालिकेतील प्रत्येक पात्र घरां-घरात पोहचलं. मात्र शेवंता आणि अण्णां नाईकच्या लव्हस्टोरीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आजही या दोन्ही पात्रांना खऱ्या नावापेक्षा प्रेक्षक पात्रांच्या नावावरुन पहिलं ओळखतात. तसंच या मालिकेतील अजून एक पात्र गाजलं होतं ते म्हणजे छायग्या.

नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास; नवऱ्याकडून अभिनेत्रीला मिळालं गोड गिफ्ट
दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे.

'मन उडू उडू झालं' अभिनेता ऋतुराज फडकेनं घेतलं हक्काच घर
Ruturaj Phadke and his wife bought new home : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेता ऋतुराजनं गायकवाडनं घेतलं हक्काच घर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी.

हार्दिक जोशी पुन्हा एकदा दिसणार रांगड्या अंदाजात; झी मराठीवर येतोय नवाकोरा शो
'तुझ्यात जीव रंगला 'या' मालिकेत राणादा या ही भूमिका साकारुन घरा-घरात पोहचलेला हार्दिक तुफान लोकप्रिय झाला. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर हार्दिकने अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली.

'यात काय वाईट...' ड्रेसवरून कमेंट करणाऱ्या चाहतीला विशाखा सुभेदारचं चोख उत्तर
Vishakha Subhekar : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे विशाखा सुभेदार हिची. आपल्या उत्कृष्ट अभिनयानं ती सर्वांनाच आनंद देते. तिची सोशल मीडियावरही जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या एका फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले आहे. ज्यावर तिनं सडेतोड उत्तर दिले आहे.

टीव्ही अभिनेत्रीची चिंता वाढली, ‘ब्रेस्ट कॅन्सर सर्जरी’ नंतर आता गंभीर सूज!
टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलला नुकतंच हेअरलाइन फ्रॅक्चरचा त्रास सहन करावा लागला होता. या फ्रॅक्चरमुळे छवी मित्तलला खूप सूज आली असून अभिनेत्रीने आता सोशल मीडियावर याबाबत अपडेट केलं आहे.

अंकिता लोखंडेच्या आयुष्यात मोठं वादळ; पती विकी आणि अभिनेत्रीत वाद
टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस 17' नुकताच सुरू झाला आहे. या शोमध्ये सेलेब्स अनेकदा भांडताना दिसतात. टीव्ही स्टार अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैनसोबत शोमध्ये दिसत आहे. अंकिता आणि विकी या शोमध्ये आल्यापासून चर्चेत आहेत.

प्रसिद्ध सेलिब्रिटी कपलचा घटस्फोट; सोशल मीडियावर दिली माहिती
आजकाल नातं दीर्घकाळ टिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेकजण वेगळे होत आहेत. असाच काहीसा प्रकार टीव्हीच्या दोन प्रसिद्ध चेहऱ्यांसोबत घडला आहे.

'यळकोट-यळकोट जय मल्हार' अधिपती आणि अक्षराच्या संसारला सुरवात होणार
झी मराठी वरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह प्रेक्षकांनी अनुभवला.