
दारुच्या नशेत बबिता टल्ली; व्हिडिओ पाहून चाहत्यांनी लावला डोक्याला हात
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सुरुवातीला अनेक समीक्षकांनी अभिनेत्रीच्या अभिनयावर प्रश्न उपस्थित केले होते की तिला अभिनय येत नाही.

Amitabh Bachchan यांची 100 कोटींची बिझनेस ऑफर चर्चेत
Amitabh Bachchan यांचा 'शार्क टॅंक 2' च्या परिक्षकांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी बिग बींनी किती कोटींच्या रुपयांची मागणी केली आहे.

दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?
अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील

लग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य
अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

'माझी मुले हिंदू होतील की मुस्लिम...', ट्रोलर्सना Devoleena Bhattacharjee चं सडेतोड उत्तर
Devoleena Bhattacharjee नं केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

मॅनेजरच्या लग्नात Hina Khan नं असं काय केलं की नवरदेवाला बसला 1 लाख रुपयांचा फटका?
Hina Khan नं तिच्या मॅनेजरच्या लग्नात जाऊन असं काय केलं? तुम्हालाही पडला असेल प्रश्न तर पाहा हा Viral Video

पतीची आफताबशी तुलना करताना पाहून Devoleena Bhattacharjee चा संताप अनावर; नेटकऱ्यांना सुनवलं
Devoleena Bhattacharjee नं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो टाकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या पतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

मेहंदी, हळदीचे फोटो एकासोबत आणि लग्न दुसऱ्यासोबतच; 'गोपी बहू'ने चाहत्यांना केलं हैराण!
Devoleena Bhattacharjee चे लग्नाचे आणि हळदीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Devoleena नं जीम ट्रेनरशी लग्न करताच सख्खा भाऊ असं काही बोलला ज्याचा विचारही करणं कठीण!
Devoleena Bhattacharjee च्या भावानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तो नाराज असल्याचे म्हटले आहे.

Anaya Soni : Kidney Fail चा खुलासा करणं अभिनेत्रीला पडलं महागात, रुग्णालयातील फोटोमुळे वाईट परिस्थिती उघड
या अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत तिच्या किड्नी फेल झाल्याची बातमी सांगितली होती आणि त्यानंतर तिच्या परिस्थिती बिघाड झाली आहे.

Urfi Javed विरोधात पोलिस तक्रार; वकिलांनी केला गंभीर आरोप
दरम्यान, या आधी उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Taarak Mehta...फेम कलाकाराचा 75 km पायी प्रवास, स्वत:च सांगितलं कारण
Taarak Mehta फेम अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा खुलासा केला आहे.

TV Actress : Plastic Surgery नंतर 'या' अभिनेत्री कशा दिसतात पाहिलं?
TV actress : आणखी किती सुंदर होणार? ग्लॅमरस दिसण्यासाठी 'या' 7 टीव्ही अभिनेत्रींनी केली Plastic Surgery

धक्कादायक! संपत्तीसाठी वयोवृद्ध अभिनेत्रीला पोटच्या मुलानं संपवलं
संपत्तीसाठी अभिनेत्रीच्या मुलानंच केली हत्या, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

खरंच Taarak Mehta मधील 9 वर्ष लहान अभिनेत्याला डेट करतेय का बबिता?
मुनमुन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता मुनमुनचे हे सुंदर फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम
या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

'माझी तुझी रेशीम गाठ' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल
अभिनेत्री स्वाती देवल संबधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जे पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे.

'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याने अल्पवयीन मुलीला पाठवला अश्लील फोटो? कोण आहे 'हा' अभिनेता?
'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याने 15 वर्षांच्या लहान मुलीला अश्लील फोटो पाठवून लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोप

लग्नाच्या 18 वर्षांनंतर अभिनेता Apurva Agnihotri आणि शिल्पा यांच्या घरात लहान पाहूणीचे आगमन!
अभिनेता Apurva Agnihotri नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.

Hardeek - Akshaya: राणादा- पाठकबाईंचा जीव कायमस्वरुपी एकमेकांत रंगला...पाहा लग्नातील पहिले फोटो
Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : राणादा- पाठकबाईंच्या लग्नाचे फोटो आले समोर, सोशल मीडियावर चाहत्यांनी दिल्या खास शुभेच्छा