भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर
BJP Leader Minor Son Voted Video: या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा मतदानकेंद्रावर मतदान करताना दिसत आहे. सदर व्हिडीओ भाजपा नेत्यानेच शूट केल्याचं दिसून येत आहे.
May 10, 2024, 07:57 AM ISTLive Concert मध्येच अरिजीत सिंगनं कापली नखं, Video पाहताच भडकले चाहते; 'हा काय प्रकार?'
Arijit Singh : गायक अरिजीत सिंग लाईव्ह कॉन्सर्टकरिता दुबईला गेला होता. यावेळी त्याने केलेला एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते देखील भडकले आहेत.
May 9, 2024, 11:17 AM ISTExclusive : महायुतीला 'बिनशर्त' पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, भाजपला...
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड ठरली ती म्हणजे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महायुतीला मिळालेला बिनशर्त पाठिंबा.
May 8, 2024, 09:57 AM IST
Entertainment | अभिनेता सुबोध भावेचा व्हिडिओ व्हायरल, पत्नीला केलं होतं प्रपोज
Subodh_Bhave_Social_Media_Video_Viral
May 7, 2024, 10:45 PM ISTदत्ता भारणे दमदाटी करत असल्याचा आरोप; रोहित पवारांनी व्हिडीओ केला शेअर
LokSabha Election MLA Rohit Pawar Datta Bharne Video Scolding Allegation
May 7, 2024, 02:50 PM ISTExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा
Devendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
May 2, 2024, 10:43 AM IST
Shubman Gill: पराभवाचं वाईट वाटतंय पण...; शुभमन गिलने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
Shubman Gill: या सामन्यात शुभमन गिलने टॉस जिंकून दिल्लीच्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. यावेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करत 224 रन्सचा डोंगर उभारला.
Apr 25, 2024, 07:57 AM ISTGT vs DC : ऋषभ पंत इज बॅक! 6,4,6,6,6... गुजरातच्या मोहित शर्माला दाखवलं आस्मान; पाहा Video
Rishabh Pant, IPL 2024 : गुजरातविरुद्धच्या सामन्यात अखेरच्या ओव्हरमध्ये ऋषभने मोहित शर्माला तब्बल 31 धावा चोपल्या अन् आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी आपल्या नावावर अर्ज भरला आहे.
Apr 24, 2024, 10:19 PM ISTMI ची बस अडकली! 'हमारा कॅप्टन कैसा हो..'ची घोषणाबाजी झाली, नंतर रोहितने काय केलं पाहा
IPL 2024 Mumbai Indians Bus Stuck In Traffic Rohit Sharma Reaction: रोहित शर्माची लोकप्रियाता किती आहे याचा अंदाज लावण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या दिवशीचा आहे.
Apr 23, 2024, 02:52 PM ISTSixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंता
IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: धोनीने हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सलग 3 षटकार लगावले होते. धोनीने 500 च्या स्ट्राइक रेटने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला.
Apr 17, 2024, 04:11 PM ISTपोटच्या पोराला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलं अन्...हा Video पाहून तळपायातील आग मस्तकात जाईल
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून तळपायातील आग मस्तकात जाते.
Apr 17, 2024, 03:34 PM ISTसलमान खानच्या घरावरील गोळीबाराचं धक्कादायक CCTV फुटेज आलं समोर! CM शिंदेंशी चर्चा
Salman Khan Home Firing CCTV Footage: मागील अनेक महिन्यांपासून सलमानला सातत्याने धमकावलं जात आहे. आता तर थेट त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आल्यानंतर फॉरेन्सिक्सच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Apr 14, 2024, 01:32 PM ISTरस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल
Trending News In Marathi: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. सध्या एका व्हिडिओला नेटकऱ्यांची वाहवा मिळतेय. जाणून घेऊया काय आहे हा व्हिडिओ
Apr 8, 2024, 03:32 PM IST
'157 KMPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांकला BCCI दाखवतेय 'या' पाकिस्तानी बॉलरचे व्हिडीओ कारण..'
IPL 2024 Pakistan Claim About Mayank Yadav Haris Rauf Connection: मयांक यादवने जगभरातील क्रिकेटपटूंचं लक्ष वेधून घेतलं आहे ते त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे. आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयांकबद्दल पाकिस्तानमधून एक विचित्र दावा करण्यात आला आहे.
Apr 6, 2024, 11:35 AM ISTक्रिकेटचे कितीही मोठे चाहते असलात तरी ही अशी फिल्डींग कधी पाहिली नसेल; Video झाला Viral
Cricket Viral Video: तुम्ही आतापर्यंत क्रिकेटमधील अनेक भन्नाट व्हिडीओ पाहिले असतील. कोणी उंच उडी घेत बॉण्ड्रीजवळ पकडलेला कॅच तर कोणी डायरेक्ट थ्रो करत फलंदाजाला रन आऊट केल्याचं पाहिलं असेल. मात्र सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतील फिल्डींग सेटअपच चर्चेचा विषय ठरतोय.
Apr 5, 2024, 04:03 PM IST