Kolhapur News | कोल्हापूरकरांचं कास पठार... म्हणजेच मसाई पठार...
Kolhapur masai pathar news video
Sep 28, 2024, 12:05 PM ISTPit Bull बनला सुपरहिरो! कोब्राला आपटून आपटून मारलं; मुलांचा वाचवला जीव : Watch Video
घराजवळच्या गार्डनमध्ये कोब्राला पाहताच मुलांनी एकच गोंधळ घातला. पिट बुलने पट्टा तोडून धावला. आणि ... पुढे जे झालं ते अतिशय धक्कादायक आहे. पाहा संपूर्ण व्हिडीओ.
Sep 25, 2024, 08:46 AM IST'न्याय मिळेल का याबाबत आमच्या मनात शंका! चंद्रचूड यांच्यासारखी व्यक्ती...'; राऊतांचं विधान
Uddhav Thackeray Shivsena On CJI DY Chandrachud: सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर उद्धव ठाकरेंच्या पक्षाने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 12, 2024, 09:37 AM ISTVideo: गांधी टोपी, आरती अन्... मोदींनी CJI चंद्रचूड यांच्या घरी जाऊन केली गौरी-गणपतीची पूजा
PM Narendra Modi Ganesh Puja Video: पंतप्रधान मोदींनीही सोशल मीडियावरुन एक खास फोटो शेअर केला आहे. तसेच मोदींचा गणपतीची आरती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Sep 12, 2024, 08:54 AM ISTGauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...
Gauri Pujan 2024 : आधुनिकतेला परंपरेचा साज; गौराई डोक्यावर घेऊन चाललेल्या आदिती तटकरेंचा व्हिडीओ पाहिला का?
Sep 11, 2024, 09:02 AM IST
रशियन महिलेबरोबरची रात्र, 27 अश्लील Videos अन् 1 कोटींचा गंडा... सरकारी अधिकाऱ्याला...
Honeytrap Gang: या निवृत्त अधिकाऱ्याची या टोळीतील सदस्यांबरोबर भेट झाल्यानंतर रशियन मुलीबरोबर रात्र घालवण्याची संधी असं म्हणत या व्यक्तीला आमिष दाखवून एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. त्यानंतर जे काही घडलं ते फारच धक्कादायक होतं.
Sep 8, 2024, 10:21 AM ISTहँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक
Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे.
Sep 6, 2024, 09:06 PM ISTVideo: पोलीस चौकीसमोरच रस्त्यात खुर्ची टाकून बसला; लोकांनी केलं इग्नोर पण ट्रकवाल्याने...
Video Truck Driver Vs Man Sitting In Middle Of Road: सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सारा प्रकार पोलीस चौकीच्या समोरच्या रस्त्यावर घडला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...
Sep 1, 2024, 11:07 AM IST'शपथ घे की तू...', नीरजकडून मनू भाकरच्या आईने कोणतं वचन घेतलं? समोर आलं संभाषण
What Manu Bhaker Mother And Neeraj Chopra Talked: या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायर झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनूची आई त्याचा हात पकडून नीरजच्या डोक्यावर ठेवते.
Aug 14, 2024, 07:49 AM ISTरात्रीच्या वेळी नवरा घराबाहेर पडताच बायकोनं लगेच बंद केले दरवाजे खिडक्या; एकटीच घरात असताना करु लागली...; प्रत्येक जण पाहतोय VIDEO
Viral Video : नवरा घराबाहेर जाताच तिने दरवाजे खिडक्या बंद केल्या. त्यानंतर तिने जे केलं ती कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ प्रत्येक जण पाहतोय. विशेष म्हणजे तिने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Aug 10, 2024, 05:43 PM ISTभारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळीचा व्हिडिओ व्हायरल
Video of former Indian cricketer Vinod Kambli goes viral
Aug 6, 2024, 07:50 PM IST'हा Video संपूच नये असं वाटतं', परेश रावल यांची पोस्ट; लोक म्हणाले, 'Account स्विच करायला विसरलात'
Paresh Rawal Shared Actress Video: आपल्या एक्स अकाऊंटवरुन परेश रावल यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Jul 23, 2024, 04:19 PM ISTमुंबईची लाईफलाईन 25 मिनिटे रखडवणारा तो रेनकोट कोणाचा? वाचा इनसाइड स्टोरी
Mumbai Local News: चर्चगेट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर एक तरुण ट्रेनची वाट पाहत होता. समोरच्या प्लॅटफॉर्म नंबर 3 वर त्याची मैत्रिण उभी होती. ती पावसात भिजताना त्याला दिसली.
Jul 23, 2024, 10:21 AM IST'माझा दिवस खास केला..' भाजी विक्रेत्या महिलेच्या CA झालेल्या मुलाचं आनंद्र महिंद्रांकडून कौतुक
डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा CA झाल्याच्या बातम्या आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आनंद महिंद्रा यांनी योगेशेचं खास कौतुक करुन ट्विट केलं आहे.
Jul 16, 2024, 08:16 PM ISTकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Video
Vegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
Jul 16, 2024, 07:44 AM IST