मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! पुराच्या पाण्यात तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण...
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पुराच्या पाण्यात तीन मित्रांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेलं दिसतंय. पण पाण्याचा वेग इतका जास्त होता की तिघंही वाहून गेले.
Jun 5, 2024, 08:09 PM ISTनोकराने बाथरुममध्ये कॅमेरा लावून शूट केले मालकाच्या मुलीचे VIDEO; नंतर तिलाच दाखवले अन् रोज...
लखनऊमध्ये नोकराने उद्योजकाच्या मुलीचे छुप्या कॅमेऱ्यात आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर याच व्हिडीओंच्या आधारे तिला ब्लॅकमेल करत अनेकदा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jun 3, 2024, 09:09 PM IST
इन्स्टाग्रामवर Reel अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती?
Instagram Reel : हल्ली सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला लाईक आणि शेअर मिळणं लहानमोठ्या सर्वच इन्फ्लुएन्सरना महत्त्वाचं वाटू लागलं आहे.
May 31, 2024, 01:34 PM ISTहाय गर्मी! Rahul Gandhi यांनी भर सभेत डोक्यावर ओतली पाण्याची बॉटल, पाहा Video
Rahul Gandhi Pouring Water : सध्या उन्हामुळे सर्वांचीच पळताभूई थोडी झालीये. अशातच सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी काय केलं? Video एकदा पाहाच
May 28, 2024, 07:06 PM ISTKavya Maran मोठ्या मनाची! केकेआरसाठी वाजवल्या टाळ्या पण शेवटी अश्रूंचा बांध फुटला; पाहा Video
Kavya Maran Emotional Video : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) पराभव केल्यानंतर एसआरएचची मालकीन काव्या मारन हिला अश्रू अनावर झाले.
May 26, 2024, 11:17 PM ISTEVM ठेवलेल्या गोदामात घुसखोरी! ट्रीपल लेअर सिक्योरिटी भेदत प्रवेश; समोर आला धक्कादायक Video
EVM Godown CCTV Tampering Attempt Video: यापुर्वीही बारामतीमधील ईव्हीएम ठेवलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही काही काळ बंद झाल्याची तक्रार तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केली होती.
May 22, 2024, 09:07 AM IST'ट्रक आणि ओला चालकांना का नाही..'; Pune Porsche Accident प्रकरणी राहुल गांधींचा रोखठोक सवाल
Rahul Gandhi On Pune Porsche Accident: पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणावर आता थेट काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी आपलं मत नोंदवलं असून एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.
May 22, 2024, 07:39 AM ISTVIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य
Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 22, 2024, 12:05 AM IST
वाऱ्याच्या वेगाने शिकार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद, पेंचमधील थरारक Video
Leopard Attack Viral Video: नागपूरच्या पेंच जंगलात माकडाच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला. पेंचच्या जंगलात झाडावर बसलेल्या या माकडाला बिबट्याने शिकारीसाठी हेरलं होतं. त्यावेळीचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.
May 21, 2024, 08:56 AM IST
पनवेल हादरलं! अश्लील व्हिडीओ पाहून भावाचा बहिणीवर अत्याचार; 3 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर..
Panvel Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिचे आई-वडील तिला रुग्णालयात घेऊन आले असता हा प्रकार उघडकीस आला.
May 20, 2024, 09:39 AM ISTसराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video
Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय.
May 16, 2024, 06:40 PM ISTIPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी, डेव्हिड वॉर्नरच्या हुशारीने असा सापडला चोर, पाहा Video
Delhi Capitals Dressing Room Video : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरट्याने धुडघूस घातला असताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसं चोराला पकडलं? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
May 13, 2024, 04:45 PM ISTआश्चर्यकारक Adventure! तो 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला अन् मग...धक्कादायक Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती 165 वर्षे जुन्या बोगद्यात घुसला आणि अडकल्या त्यानंतर काय झालं पाहा.
May 13, 2024, 09:23 AM ISTगार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video
Rohit Sharma Viral Garden Video : केकेआरविरुद्ध सामन्यापूर्वी रोहित शर्माने तिलक वर्माला (Tilak Varma) मैदानात चप्पल घातल्याने झापलं. त्यावर तिलकने भन्नाट उत्तर दिलं.
May 10, 2024, 10:33 PM IST'काँग्रेस सरकार आल्यावर 2 पत्नी असलेल्यांना 2 लाख देणार'; घोषणेनंतर काय घडलं पाहा Video
Men With Two Wives Will Get Rs 2 lLakh: जाहीर सभेमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत या उमेदवाराने केलेलं विधान ऐकून काय घडलं याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
May 10, 2024, 03:20 PM IST