Video: 'ए मारणे, समजलं का? नेत्यांसोबतचे फोटो...'; पुणे पोलीस आयुक्तांचा गुंडांना दम
Video Pune Police Commissioner Gangsters Parade: संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या खासदार पुत्राबरोबरचे गुंडांचे फोटो शेअर केल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
Feb 7, 2024, 09:10 AM ISTPune Metro : पुणे मेट्रोसाठी ऐतिहासिक क्षण, मुठा नदीखालून धावली मेट्रो; पाहा Video
Pune Metro Successfully Completed a Trial Run latest marathi news
Feb 5, 2024, 09:10 PM ISTVideo: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार
Truck Accident VIDEO: 3 ट्रकच्या धडकेमध्ये एक कारही सापडली आणि तिचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची दाहकता एवढी होती की एक ट्रक थेट घाटातील ब्रिजवरुन खाली पडला. हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Jan 27, 2024, 06:31 AM ISTRepublic Day : कसा साजरा झाला होता भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन? पाहा खास फोटो
Republic Day 2024 : नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सालाबादप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा लष्कराच्या वतीनं पथसंचलन केलं जाणार असून, विविध राज्यांचे चित्ररथही या संचलनात पाहता येणार आहेत.
Jan 26, 2024, 11:06 AM ISTलेकीच्या लग्नात आमिर खानचा तोल ढासळला! कॅमेरासमोरच किरण रावचा चेहरा पकडून..; Video व्हायरल
Aamir Khan Kiran Rao Video Ira Khan wedding: सर्व कुटुंबीय फोटोसाठी मीडिया प्रतिनिधींसमोर उभे असतानाच अचानक आमिर खान आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसमोर गेला अन् तिच्याशी बोलू लागला. मात्र नंतर जो प्रकार घडला तो सध्या चर्चेत आहे.
Jan 4, 2024, 10:11 AM ISTSatara News | भुजबळांचा निषेध करत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक
Satara bhujbal oppose video
Jan 3, 2024, 03:55 PM ISTमाजी मंत्री सतेज पाटील आणि खासदार धनंजय माहाडिक गटात हाणामारी
Clash between former minister Satej Patil and MP Dhananjay Mahadik group The video went viral
Jan 2, 2024, 08:15 PM ISTइथं एका वेळेस 3 हजार लोक ओलांडतात रस्ता! जगातील सर्वात Busy Road Crossing चा Video
World Busiest Pedestrian Crossing: केवळ 8 सेकंदांचा हा छोटा व्हिडीओ पाहून तुम्हाला या चौकाला हा नावलौकिक का मिळाला आहे याचा पूर्ण अंदाज बांधता येईल.
Jan 1, 2024, 03:57 PM ISTघाटातील Traffic टाळण्यासाठी त्याने थेट नदीत घातली कार; अन् नंतर...; पाहा Video
Himachal Pradesh Video Driving Thar In River: एएनआय या वृत्तसंस्थेनं हा व्हिडीओ शेअर केला असून बाजूलाच असलेल्या घाटरस्त्यावरुन अन्य पर्यटकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
Dec 26, 2023, 09:15 AM IST'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..'
IPL 2024 Dhoni RCB Offer: रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो दुसऱ्या संघात जाण्याची जोरदार चर्चा असतानाच आता धोनीला थेट आरसीबीकडून खेळण्याची ऑफर आलीय.
Dec 21, 2023, 11:44 AM IST'इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसे न मिळाल्याने आम्ही महत्त्वाचे विषय टाळले'; खासदाराचा दावा
INDIA Bloc Meeting Without Samosa: इंडिया आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांबरोबरच शरद पवार, नीतीश कुमार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यासारखे नेते उपस्थित होते.
Dec 21, 2023, 08:54 AM ISTकाय छान Video आहे हा...; ब्रेड, पेस्ट्री बेक होताना पाहून तुम्हीही हैराण व्हाल
Viral Video : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सध्या एक व्हिडीओ वारंवार पाहिला जातोय. तो पाहताना नकळत चेहऱ्यावर हसूही येतंय.
Dec 20, 2023, 12:56 PM IST
Sudhakar Budguzar : सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता ताब्यात; विधानसभेतील चर्चेचे पडसाद
Nashik Crime Branch In Action Arrested To Sudhakar Budguzar supporter
Dec 15, 2023, 04:00 PM ISTआपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर...; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल
Trending Video : कार पुसणाऱ्या मुलांना 'या' माणसानं त्याच कारनं 5 स्टार हॉटेलमध्ये खाऊ घातलं; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारावून जाल
Dec 8, 2023, 09:02 AM IST
Year Ender 2023 : 2023 मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिलेले टॉप 10 व्हिडीओपैकी तुम्ही कुठले पाहिले?
Year Ender 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. YouTube हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. पण यावर्षी म्हणजे 2023 मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिलेले टॉप 10 व्हिडीओ कुठले आहेत हे जाणून घ्याची उत्सुकता असेल ना? चला मग जाणून घेऊयात कुठले आहेत ते व्हिडीओ
Dec 4, 2023, 07:36 PM IST