पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्यावर बोल्ड तरी रोहितच्या नावावर झाला अनोखा विक्रम
Rohit Sharma Clean Bowled: रोहित सामन्यातील दुसऱ्या बॉलवर बोल्ड झाला.
Nov 2, 2023, 05:37 PM ISTरोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Rohit Sharma Clean Bowled: रोहित शर्माने घरच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवर फोर मारला. मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Nov 2, 2023, 02:30 PM ISTसचिनच्या पुतळ्यावर रोहित शर्माची कमेंट ऐकून हॉलमध्ये पिकला एकच हशा; पाहा Video
Rohit Sharma Reaction On Sachin Tendulkar Statue In Wankhade: आज वानखेडेच्या मैदानावर भारत आणि श्रीलंकेदरम्यान सामना खेळवला जाणार असून त्यापूर्वीच या मैदानात सचिनच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे.
Nov 2, 2023, 11:57 AM ISTWatch : वर्ल्ड कप दरम्यान Triund फिरतोय कोच राहुल द्रविड, व्हायरल होतोय व्हिडीओ
Rahul Dravid : एकदिवसीय विश्वचषक सध्या भारतात आयोजित केला जात आहे. टीम इंडियाने या आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि पाचही सामने जिंकले आहेत. आता त्याला २९ ऑक्टोबरला इंग्लंडचा सामना करायचा आहे. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हिमाचल प्रदेशातील त्रिंडला पोहोचले.
Oct 25, 2023, 05:34 PM IST'माझे फोटो काढा रे', अजगर गळ्यात लटकवून दारुडा पेट्रोल पंपावर; पुढे जे झालं ते पाहून सगळे हादरले
दारुच्या नशेत अजगर गळ्यात लटकवून फोटो काढण्याच्या नादात एका व्यक्तीने जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हायरल झाला आहे.
Oct 23, 2023, 04:59 PM IST
Fake News नाही खरंच जडेजाने कॅच सोडला! पत्नीलाही बसला मोठा धक्का; Video पाहून व्हाल थक्क
Ind vs NZ Ravindra Jadeja Dropped Catch Video: मागच्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजाला सर्वोत्तम फिल्डर म्हणून मेडलही मिळालं होतं. मात्र या सामन्यामध्ये असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
Oct 22, 2023, 04:19 PM ISTशमीसारखा टेरर नाय... World Cup च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट! पाहा Video
Ind vs NZ Mohammed Shami Bowled Video: भारताने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शार्दुल ठाकूरऐवजी मोहम्मद शामीला संधी दिली आणि त्याने पहिल्याच चेंडूवर संधीचं सोनं केलं.
Oct 22, 2023, 03:22 PM ISTNashik | ठाकरे गट आक्रमक; ड्रग्ज तस्करीविरोधात राऊतांच्या नेतृत्वात मोर्चा
MP Sanjay Raut On Drugs Mafia Lalit Patil Case
Oct 20, 2023, 11:15 AM ISTNagpur | गृहमंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांना धक्काबुक्की
Nagpur Sanjay Raut Tweet Nagpur Video Targeting BJP
Oct 18, 2023, 04:15 PM ISTVIDEO: स्टेजवर बॉडी बिल्डिंग करत असतानाच वाजू लागलं 'चोली के पीछे' गाणं, त्यानंतर काय झालं पाहा...
Bodybuilder Dance Video Viral: पिळदार शरीरयष्टी असणारा हातरुण स्टेजवर आला आणि मग.... पाहा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होणारा व्हिडीओ.
Oct 18, 2023, 02:47 PM IST
Viral Video : ...अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!
Whale Fish Video : समुद्रात असणाऱ्या अनेक जीवांविषयी आपल्याला कायमच कुतूहल वाटलं आहे. किंबहुना त्या प्रचंड विश्वात नेमकं काय सुरुये हेच आपण विविध मार्गांनी जाणून घेत असतो...
Oct 10, 2023, 11:15 AM IST
दारुच्या नशेतच आमिर खान मीडियासमोर आला? धक्कादायक Video पाहून चाहते संतापले
Aamir Khan Disbalanced Fan Doubts He Is Drunk: आमिर खान सध्या मनोरंजन सृष्टीपासून दूर असून ब्रेकवर आहे. असं असतानाच आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 9, 2023, 11:17 AM ISTIsrael Attack : LIVE रिपोर्टिंग सुरू असताना पडलं मिसाईल अन्..., पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israeli fighter jets strike Palestine Tower : रिपोर्टरचे लाईव्ह सुरू असताना (Live Reporting) जवळच्या इमारतीवर मिसाईल पडलं. गाझा पट्टीमधील भागात ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता व्हायरल होतोय. पॅलेस्टाईनच्या इमारतीवर इस्त्राईलने हल्ला सुरू केलाय.
Oct 8, 2023, 06:54 PM ISTIND vs AUS : जड्डूने केला स्मिथचा टप्प्यात कार्यक्रम, विकेट पाहून कोहलीही झाला थक्क; पाहा Video
India vs Australia, Cricket World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra jadeja) याने घातक गोलंदाजीचं प्रदर्शन करत तीन प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्यात स्मिथची (Steven Smith) विकेट खास राहिली.
Oct 8, 2023, 04:48 PM ISTSouth Africa vs Sri Lanka : साऊथ अफ्रिकाच्या 'त्रिकुटा'समोर श्रीलंकेची अपयशी झुंज; 102 धावांनी पराभव!
SA vs SL 3rd CWC Match : वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजे 428 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर साऊथ अफ्रिकेने वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरूवात केली आहे.
Oct 7, 2023, 10:19 PM IST